लहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!

१४ नोव्हेंबरला लहुजी शक्तीपीठावर भव्य जयंती महोत्सव; लोकसेवक युवराज दाखले यांची समाजबांधवांना साद काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त…

चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीर

बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून कामगारांना भरघोस भेट; काहींना एका महिन्याच्या वेतनाएवढा बोनस काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नचाकण : राज्यातील ग्रामीण भागात दुष्काळाचे सावट असताना चाकण औद्योगिक वसाहतीतील कामगारांसाठी…

न्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंड

पोलिस आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी कारवाई; दंड न भरल्यास एक महिन्याचा साधा कारावास काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण करणे, शांततेचा भंग…

पीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूर

स्टेशनच्या संरचनात्मक घटकांमध्ये कोणताही दोष नाही; पीएमआरडीएचे मुख्य अभियंता रिनाज पठाण यांची माहिती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : पीएमआर-०१ स्थानकात झालेल्या पाणीगळतीचे कारण पीएमआरडीएकडून स्पष्ट…

महामार्गाच्या कामात महावितरणच्या वीजवाहिन्यांना धोका; NHAI च्या कामावर आक्षेप!

वाकड ब्रिज ते चांदणी चौकादरम्यान तीन वेळा भूमिगत केबलचे नुकसान; संबंधित कंत्राटदाराविरोधात बावधन पोलिसांत तक्रार काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या वाकड ब्रिज ते…

मातंग समाजाच्या दीपावली स्नेहमिलनात आमदार अमित गोरखे यांचा भगवी शाल देऊन सन्मान!

उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावरील यशस्वी मोर्चाची दखल; राज्यभरातील मातंग समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : मातंग समाजाच्या वतीने आयोजित दीपावली स्नेहमिलन…

महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुई

ठेकेदारांची मोठी कमी दराने बोली; कोट्यवधींच्या कामांच्या खर्चाचे स्वतंत्र लेखापरीक्षण करण्याची मागणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या निविदांमध्ये ठेकेदारांकडून अंदाजित दरापेक्षा…

फुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!

कामावर जाताना काळाचा घाला; अपघातानंतर डंपरचालक पसार, फुरसुंगी पोलिसांकडून गुन्हा दाखल काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : पुणे-सासवड मार्गावरील फुरसुंगी येथे भरधाव हायवा डंपरने दुचाकीला पाठीमागून…

थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!

महावितरणचे कार्यकारी संचालक दिनेश अग्रवाल यांचा अधिकाऱ्यांना सक्त इशारा; पुणे परिमंडलात अचानक  काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: वीजबिलाच्या थकबाकीपोटी खंडित केलेली वीजजोडणी चालू वीजबिलासह संपूर्ण थकबाकी…

दहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक-२०२६’ने राष्ट्रीय स्तरावर गौरव; एनआयएमधील उल्लेखनीय सेवेची दखल काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्ननवी दिल्ली : दहशतवादाशी संबंधित संवेदनशील गुन्ह्यांच्या तपासात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल…

You Missed

पिंपळे गुरवमध्ये मानवी अवशेष आढळल्याने खळबळ! धारदार शस्त्राने कापलेला पाय रस्त्यावर; सांगवी पोलिसांकडून तपास सुरू
पीसीसीओईच्या ‘टेकफेस्ट २०२६’मध्ये तंत्रज्ञानाचा जागर; १,५०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे हात सरसावले!
पिंपरी-चिंचवडमध्ये रंगभूमीला नवे बळ! ‘कै. नाना पाटेकर स्मृती करंडक’ राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेची घोषणा
दिवाळीच्या मिठाईवर FDA चा हातोडा! पुणे जिल्ह्यात १,४३५ किलो मिठाई जप्त करून नष्ट
रेल्वे फाटकाचा अडथळा कायमचा दूर! पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाचे लोकार्पण; वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा