सिद्धीविनायक पब्लिक स्कूलमध्ये महात्मा गांधी जयंती अनोख्या पद्धतीने साजरी
काशिनाथ शिंदे चिखली : मोरेवस्ती, चिखली येथील सिद्धीविनायक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण…
कल्याणमध्ये रस्त्यावर वाहनचालक चाचणी; ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचा तीव्र निषेध
महिला, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय; आरटीओच्या जागेवरील अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न Read moreगांजाच्या तस्करीवर पोलिसांचा घणाघात! १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघे जेरबंद …
ऑनलाईन सेवा कर भरण्यास झोपडपट्टीवासीयांचा मोठा प्रतिसाद
पहिल्या सहामाहीत २६ लाख १५ हजार रुपयांची विक्रमी वसुली काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाच्या वतीने आर्थिक वर्ष २०२६-२७…
देहूरोडमध्ये गांधी-शास्त्री जयंती उत्साहात
सुभाष चौकात काँग्रेसच्या वतीने संयुक्त जयंतीनिमित्त अभिवादन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : ऐतिहासिक सुभाष चौक येथे देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि…
दुष्काळी परिस्थितीत महावितरणचा अतिसतर्कतेचा इशारा!
अभियंते, यंत्रचालक व तारमार्ग कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई: राज्यात पर्जन्यमानात मोठी तूट निर्माण झाल्याने अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थितीचे सावट गडद…
अभिजात मराठीचा पिंपरी-चिंचवडमध्ये जागर!
सात दिवस साहित्य, नाट्य, संगीत, लोककला अन् वैचारिक कार्यक्रमांची मेजवानी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: मराठी भाषेला लाभलेला अभिजात भाषेचा दर्जा आणि तिची समृद्ध साहित्यिक, सांस्कृतिक…
पीसीयूमधील उच्च तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून कौशल्य सिद्ध करावे
हर्षवर्धन पाटील; पीसीयू येथे ‘इंडस्ट्री ५.० आणि फ्युचर टेक्नॉलॉजीज सेंटर ऑफ एक्सलन्स’चे उद्घाटन Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी, पुणे : भविष्यातील तंत्रज्ञानाशी समन्वय साधणाऱ्या ‘इंडस्ट्री…
‘संवेदनशील, कुशल अभियंता’ अशी स्वतःची ओळख निर्माण करा
पीसीसीओईआरमध्ये प्रथम वर्षाच्या बी.टेक. विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ काशिनाथ शिंदे पिंपरी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नअभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती साध्य करतानाच समाजाप्रती जबाबदार, संवेदनशील आणि कुशल…
दहा दिवसांत पुणे जिल्ह्यात ६,५८६ आरोग्य शिबिरे; ३ लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी!
‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; गणेशोत्सवाच्या माध्यमातून आरोग्य जनजागृतीला वेग काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध…
पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली; महापालिका तिजोरीत ६१० कोटी जमा!
६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर; वाकड विभागाची सर्वाधिक ८४ कोटी ९१ लाखांची वसुली काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन…


मातंग समाजाच्या दीपावली स्नेहमिलनात आमदार अमित गोरखे यांचा भगवी शाल देऊन सन्मान!
महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुई
फुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!
थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!
अनावश्यक बांधकामे थांबवा; विद्यार्थ्यांच्या फी आणि वसतिगृहासाठी निधी वापरा ; रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी
दहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर
खाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!
खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; कुख्यात तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद!
कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर फुलविले दिवाळीचे हास्य; आनंदी मैत्री प्रतिष्ठानचा साडीवाटप उपक्रम
पुण्यात गुन्हे शाखेचा मोठा ड्रग्जविरोधी प्रहार; १ कोटी ८९ लाखांचे एमडी जप्त!



























































































