Latest Story
अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्यासारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघडउपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहातकोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात गीता धनवडेची देशात सातवी झेप; सर्वसाधारण सभेत विशेष सन्माननिगडी सेक्टर २२ मधील ६४० सदनिकांवर महापालिकेचा पहारा! अनधिकृत ताबा घेतल्यास कारवाईचा इशाराउद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षणातून युवकांना रोजगाराची संधी; चिंचवडमध्ये देशातील पहिले ‘सीड’ केंद्र सुरू!किल्ले उभारणीतून शिवइतिहासाचा जागर! पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर चषक भव्य किल्ले बनवा स्पर्धा

Main Story

Today Update

मालमत्तेच्या वादातून रक्ताचे नाते संपवले! नातवाने आजीच्या गळ्यात खुपसला चाकू; नवी सांगवीत खळबळ

आजीची हत्या केल्यानंतर नातू स्वतःहून सांगवी पोलीस ठाण्यात हजर; औंध जिल्हा रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत घोषित काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : मालमत्तेच्या वादातून नातवाने स्वतःच्या ६०…

विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान; पिंपरी-चिंचवड पोलीस दलाचा गौरव

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुंबईत पदक अलंकरण; उल्लेखनीय प्रशासकीय सेवेचा सन्मान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना…

महिलांच्या अनुभवविश्वाचा उलगडा करणारे ‘मी… माझा प्रवास’ चर्चासत्र मंगळवारी पीसीसीओईमध्ये

  विविध क्षेत्रांतील मान्यवर महिला मांडणार अनुभव; कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्यात समतोल राखण्यावर होणार विचारमंथन Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी : महिलांना कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या…

सेवा संकल्प अभियानातून रक्तदानाचा सामाजिक संदेश; १९६ नागरिकांचे रक्तदान

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चार रुग्णालयांत शिबिरांचे आयोजन; १५ महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन आणि ‘सेवा संकल्प अभियान’ यांच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड…

व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न आवश्यक!

प्रख्यात वास्तुविशारद वासवी मुळे यांचे मार्गदर्शन; एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईनमध्ये इंटिरिअर डिझाईनच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, पुणे…

वेताळनगर एसआरए प्रकल्पातील टीडीआर प्रक्रियेची चौकशी करा!

सदनिकांच्या संख्येतील तफावतीचा दावा; चौकशी पूर्ण होईपर्यंत मंजुरी प्रक्रिया थांबविण्याची रमेश वाघेरे यांची मागणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नचिंचवड : चिंचवडगाव येथील वेताळनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील…

मिश्कील शब्दांपासून आईच्या मायेपर्यंत… ‘द मनमौजी’मध्ये रंगली वैभव जोशी यांची काव्यमैफल

    Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न‘मन तुझे जलतरंग…’च्या प्रेमळ भावछटांसह विनोद, शृंगार आणि मातृप्रेमाच्या कवितांना रसिकांची भरभरून दाद अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा सहावा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी…

खाजगी रुग्णालयांतील औषधांच्या अवाजवी दरांवर नियंत्रण आणा; ‘आरोग्य हक्क कायदा’ लागू करण्याची मागणी

खासदार श्रीरंग बारणे यांना युवासेना जिल्हाप्रमुख सागर पाचर्णे यांचे निवेदन; आगामी संसदीय अधिवेशनात खासगी विधेयक मांडण्याची विनंती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : खाजगी रुग्णालयांमध्ये औषधांच्या…

चिखलीत महापालिकेचा अनधिकृत बांधकामांवर हातोडा!

पाच अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; १२०० चौरस मीटर बांधकामाचे निष्कासन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर…

पिंपरीतील बेकायदेशीर हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

तीन नेपाळी तरुणांसह चौघांवर गुन्हा दाखल; संत तुकाराम नगर पोलिसांची कारवाई पिंपरी : मासुळकर कॉलनी, अजमेरा रोड परिसरातील एका गाळ्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर संत तुकाराम नगर पोलिसांनी मंगळवारी…

You Missed

अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या
सारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघड
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!
जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात
कोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!
७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!