शिस्त, वेळ आणि पैशांचे व्यवस्थापन हीच यशस्वी उद्योजकतेची गुरुकिल्ली!
मनीषा तपस्वी यांचे मार्गदर्शन; एसबीपीआयएममध्ये ‘यशस्वी उद्योजक’ कार्यशाळा उत्साहात संपन्न काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी पुणे समाजासमोर असलेल्या समस्यांवर उपाय शोधून त्यांचे व्यवसायाच्या संधीत रूपांतर करणे,…
पीसीसीओईला आयआयसीचे ‘फोर स्टार’ मानांकन; राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय यशाची उज्ज्वल परंपरा कायम!
ज्ञानेश्वर लांडगे : हा पुरस्कार पीसीईटीच्या व्यवस्थापनाचा सन्मान; विठ्ठल काळभोर : पीसीसीओईच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : नवोन्मेष, संशोधन आणि…
दिवाळीत आग दुर्घटना रोखण्यासाठी अग्निशमन दल सज्ज! शहरातील २२ संवेदनशील ठिकाणांवर विशेष नजर
२५० कर्मचारी, २० मोठी अग्निशमन वाहने तैनात; २४ तास गस्त, सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द काशिनाथ शिंदे पिंपरी : दिवाळीचा सण सुरक्षित वातावरणात साजरा व्हावा आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह विद्युत रोषणाईमुळे होणाऱ्या…
‘सावली’त आयुक्तांची मायेची दिवाळी! ७५ बेघर बांधवांसोबत डॉ. विजय सूर्यवंशी यांचा स्नेहसंवाद
निराधारांच्या सुख-दुःखात रमले आयुक्त; प्रत्येकाची आस्थेने केली विचारपूस, निवारा केंद्राच्या कार्याचे केले कौतुक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : दिवाळीचा सण म्हटले की आनंद, उत्साह आणि आप्तस्वकीयांचा…
पिंपळे गुरवमध्ये मानवी अवशेष आढळल्याने खळबळ! धारदार शस्त्राने कापलेला पाय रस्त्यावर; सांगवी पोलिसांकडून तपास सुरू
काटेपुरम चौक ते रामकृष्ण चौकादरम्यान श्रीनगर लेन क्रमांक ३ येथे आढळले पायाचे अवशेष; परिसरातील सीसीटीव्ही तपासणी सुरू काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे…
पीसीसीओईच्या ‘टेकफेस्ट २०२६’मध्ये तंत्रज्ञानाचा जागर; १,५०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग
रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, हॅकेथॉनसह विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचे प्रभावी प्रदर्शन काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी, पुणे : विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, तांत्रिक कौशल्यांना आणि नवोपक्रमांना व्यासपीठ…
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे हात सरसावले!
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ३ कोटी ६८ लाखांची भरघोस मदत; अधिकारी ते चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात…
पिंपरी-चिंचवडमध्ये रंगभूमीला नवे बळ! ‘कै. नाना पाटेकर स्मृती करंडक’ राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेची घोषणा
आमदार शंकर जगताप यांची घोषणा; भाऊसाहेब भोईर यांच्या ‘कलाकार कट्ट्या’चा वर्धापन दिन विविध कलाविष्कारांनी उत्साहात साजरा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : नाटक, संगीत आणि कला…
दिवाळीच्या मिठाईवर FDA चा हातोडा! पुणे जिल्ह्यात १,४३५ किलो मिठाई जप्त करून नष्ट
कराची स्वीट मार्टसह अनेक मिठाई विक्रेत्यांवर धडक कारवाई; विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांना नोटिसा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : दिवाळीच्या सणात मिठाई खरेदी करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळ…
रेल्वे फाटकाचा अडथळा कायमचा दूर! पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाचे लोकार्पण; वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन; ल क्षेत्रीय कार्यालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन | ६५.२८ कोटींचा ५६५ मीटर लांबीचा उड्डाणपूल सेवेत काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी…



देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप
क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!
नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थरार! ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिपचे दिमाखात उद्घाटन
मेव्हण्याचा राग रक्तरंजित! नागपूरच्या मेडिकल चौकात पलाश वासनिकची निर्घृण हत्या
नात्यांची वीण घट्ट बांधणाऱ्या चंद्रभागा भालेराव काळाच्या पडद्याआड!
लहुजी वस्ताद साळवे विचारांचा जागर; चिंचवडमध्ये तीन दिवस प्रबोधन पर्वाची मेजवानी!
विश्वमाता अमृतानंदमयी देवी (अम्मा) यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर!
महावितरणच्या पुणे परिमंडलाची धुरा आता पंकज तगलपल्लेवार यांच्याकडे!























































































