येडशीतील भीषण अग्नितांडव; सहा जणांचा होरपळून मृत्यू
पणतीमुळे घराला आग; एका व्यक्तीचे प्राण वाचले, दुर्घटनेने परिसरात शोककळा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नधाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे पणतीमुळे घराला आग लागून सहा जणांचा होरपळून मृत्यू…
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पिंपरी-चिंचवडमध्ये आगीचा भडका; ७६ घटनांनी अग्निशमन दलाची धावपळ!
४२ अग्निशमन वाहने आणि २५० जवानांची शहरभर सज्जता; तत्पर प्रतिसादामुळे जीवितहानी टळली काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांच्या आतषबाजीसह विविध कारणांमुळे पिंपरी-चिंचवड शहरात…
कर्मचाऱ्यांची दिवाळी केली लाखमोलाची! सुरतमधील व्यावसायिकाची अनोखी भेट; २० कर्मचाऱ्यांना लाखाहून अधिक बोनस
नोटांच्या बंडलांनी सजवलेल्या ताटांतून दिला दिवाळी बोनस; कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू, समाजमाध्यमांवर व्यावसायिकाचे कौतुक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न गुजरात : दिवाळी म्हटले की आनंद, उत्साह आणि भेटवस्तूंची…
स्थानिक कलाकारांच्या कलेला मिळाले हक्काचे व्यासपीठ; दिवाळी पहाट उत्साहात संपन्न!
आमदार अण्णासाहेब बनसोडे व नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे यांच्या सौजन्याने सांस्कृतिक मेजवानी; अभिनेत्री भाग्यश्री (टिना) शर्मा घेवारे यांच्या पुढाकारातून स्थानिक कलावंतांचा गौरव काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड…
साई मेरीगोल्ड सोसायटीतील फ्लॅटला भीषण आग; गॅस सिलिंडरचा स्फोट!
अग्निशमन दलाची तातडीने धाव; रहिवाशांची सुखरूप सुटका, मोठ्या प्रमाणात घरगुती साहित्याचे नुकसान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पिंपळे सौदागर येथील साई मेरीगोल्ड सोसायटीमधील एका फ्लॅटला भीषण…
पालक-विद्यार्थी नात्यांना विश्वासाची नवी दिशा; पीसीसीओईमध्ये ८३ पालकांचा उत्स्फूर्त सहभाग!
भावनिक सुरक्षा, विश्वास आणि प्रेमळ संवादातून नातेसंबंध दृढ करण्याचा संदेश; चिंतनशील पत्रलेखनातून पालकांनी व्यक्त केल्या भावना काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी, पुणे : पालक…
ॲड. डॉ. प्रियंका खंडाळे यांना राष्ट्रीय पुरस्कार
अभिनेत्री जयाप्रदा यांच्या हस्ते सन्मान; विधी क्षेत्रातील योगदानासह महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : विधी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान,…
स्नेहवनमधील चिमुकल्यांसोबत आयुक्त दाम्पत्याची दिवाळी; शिक्षणासाठी टॅबची भेट!
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांशी डॉ. विजय सूर्यवंशी व डॉ. आरती सूर्यवंशी यांचा जिव्हाळ्याचा संवाद; आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा दिला मंत्र काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : दिवाळीचा आनंद…
राष्ट्रीय स्वच्छता अभियानात पिंपरी-चिंचवडची दमदार भरारी!
स्वच्छ सर्वेक्षणातील कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल; लोकसहभाग, प्रशासकीय समन्वय आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांचा ठरला ठसा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: स्वच्छता व्यवस्थापन, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि नागरिकांच्या सक्रिय…
राजकीय मतभेद बाजूला; दिशा फाऊंडेशनच्या दिवाळी फराळाला दिग्गजांची मांदियाळी!
दशकपूर्तीच्या स्नेहमेळाव्यात राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मांदियाळी; साडेतीन तास रंगली गप्पांची मैफल ‘दिशा सन्मान’ पुरस्काराने कर्तृत्ववान व्यक्ती आणि संस्थांचा गौरव Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या…



देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप
क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!
नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थरार! ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिपचे दिमाखात उद्घाटन
मेव्हण्याचा राग रक्तरंजित! नागपूरच्या मेडिकल चौकात पलाश वासनिकची निर्घृण हत्या
नात्यांची वीण घट्ट बांधणाऱ्या चंद्रभागा भालेराव काळाच्या पडद्याआड!
लहुजी वस्ताद साळवे विचारांचा जागर; चिंचवडमध्ये तीन दिवस प्रबोधन पर्वाची मेजवानी!
विश्वमाता अमृतानंदमयी देवी (अम्मा) यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर!
महावितरणच्या पुणे परिमंडलाची धुरा आता पंकज तगलपल्लेवार यांच्याकडे!























































































