पितृपक्षातील अन्नदानातून रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचा सेवाभावी उपक्रम

देहूतील ५५ वारकरी विद्यार्थ्यांना ३० हजारांचे जीवनावश्यक साहित्य; ५ हजारांची आर्थिक मदत काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नचिंचवड : पितृपक्षातील अन्नदानाचे महत्त्व जपत रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या…

आत्मनिर्भर भारतासाठी तंत्रज्ञान, नवकल्पना आणि लोकसहभाग महत्त्वाचा – डॉ. राज भूषण चौधरी

हिंजवडीतील ‘एडब्ल्यूटीआयएस २०२६’ राष्ट्रीय तंत्रज्ञान आणि नवकल्पना परिषदेचा समारोप; कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ तंत्रज्ञान आणि जलसुरक्षेवर मंथन काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलहिंजवडी: आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी…

पीसीसीओईच्या ‘टीम अनंतम’ची देशात बाजी; एस्ट्रोवर्स अक्षयान २०२६ मध्ये प्रथम क्रमांक!

‘अस्त्र’ रॉकेटने गाठली ९७३ मीटर उंची; रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण आणि पुनर्प्राप्ती करणारी स्पर्धेतील एकमेव टीम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी…

सुरांच्या अलवार लहरींवर डोलले रसिक; अविनाश-विश्वजीत यांच्या मैफिलीने मराठी भाषा सप्ताहाचा सुरेल समारोप!

लोकप्रिय मराठी गीतांसह कुसुमाग्रजांच्या कवितेने जिंकली रसिकांची मने; रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रंगला स्वरानंदाचा सोहळा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: मराठी शब्दांचा गोडवा, सुरांची मोहकता आणि भावनांचे…

मालमत्तेच्या वादातून रक्ताचे नाते संपवले! नातवाने आजीच्या गळ्यात खुपसला चाकू; नवी सांगवीत खळबळ

आजीची हत्या केल्यानंतर नातू स्वतःहून सांगवी पोलीस ठाण्यात हजर; औंध जिल्हा रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत घोषित काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : मालमत्तेच्या वादातून नातवाने स्वतःच्या ६०…

विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान; पिंपरी-चिंचवड पोलीस दलाचा गौरव

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुंबईत पदक अलंकरण; उल्लेखनीय प्रशासकीय सेवेचा सन्मान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना…

महिलांच्या अनुभवविश्वाचा उलगडा करणारे ‘मी… माझा प्रवास’ चर्चासत्र मंगळवारी पीसीसीओईमध्ये

  विविध क्षेत्रांतील मान्यवर महिला मांडणार अनुभव; कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्यात समतोल राखण्यावर होणार विचारमंथन Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी : महिलांना कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या…

सेवा संकल्प अभियानातून रक्तदानाचा सामाजिक संदेश; १९६ नागरिकांचे रक्तदान

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चार रुग्णालयांत शिबिरांचे आयोजन; १५ महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन आणि ‘सेवा संकल्प अभियान’ यांच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड…

व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न आवश्यक!

प्रख्यात वास्तुविशारद वासवी मुळे यांचे मार्गदर्शन; एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईनमध्ये इंटिरिअर डिझाईनच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, पुणे…

वेताळनगर एसआरए प्रकल्पातील टीडीआर प्रक्रियेची चौकशी करा!

सदनिकांच्या संख्येतील तफावतीचा दावा; चौकशी पूर्ण होईपर्यंत मंजुरी प्रक्रिया थांबविण्याची रमेश वाघेरे यांची मागणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नचिंचवड : चिंचवडगाव येथील वेताळनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील…

You Missed

फिडेल सॉफ्टटेककडून सॉफ्टेंजरचे अधिग्रहण; जागतिक विस्ताराला मिळणार नवी गती
लहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!
चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीर
न्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंड
पीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूर
सरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!