वाढदिवसाचा अनोखा सामाजिक उपक्रम; लामजेवाडीतील विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वाटप

अमर घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मरणार्थ उपक्रम काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलइंदापूर : वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता तो…

३,५०० हून अधिक सफाई सेवकांची आरोग्य तपासणी; ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिर’ संपन्न

काशिनाथ शिंदे पिंपरी: शहराच्या स्वच्छतेची धुरा सांभाळणाऱ्या सफाई सेवकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत सफाई मित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवेतून २१ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त

काशिनाथ शिंदे: पिंपरी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेत वर्षानुवर्षे निष्ठा, शिस्त आणि कर्तव्यभावनेने योगदान देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे महापालिका भक्कमपणे उभी आहे, असे गौरवोद्गार सहआयुक्त मनोज लोणकर यांनी काढले. Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या…

प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांची बैठक; वाहतूक प्रश्नांवर झाली सविस्तर चर्चा

 पिंपरी चिंचवड मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या पदाधिकाऱ्यांसह प्रादेशिक परिवहन   अधिकारी संदेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांची बैठक; वाहतूक प्रश्नांवर झाली सविस्तर चर्चा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई…

वीजबिल भरताच अभिनेत्री तनिषा मुखर्जी यांच्या फार्महाऊसचा वीजपुरवठा पूर्ववत

थकीत बिलामुळे २६ सप्टेंबरला वीजपुरवठा खंडित; भरणा होताच महावितरणची तातडीने कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: थकीत वीजबिलामुळे अभिनेत्री तनिषा मुखर्जी यांच्या लोणावळा येथील फार्महाऊसचा २६…

मानपाड्यात शिवसेना पदाधिकाऱ्यावर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू

प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर गोळीबारासह धारदार शस्त्राने हल्ला; पाच जणांचा सहभाग असल्याचा संशय काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नठाणे : मानपाडा परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे…

धारदार कोयता बाळगून दहशत निर्माण करणारा तरुण ताब्यात

गुन्हे शाखा युनिट ३ ची कारवाई; सोळू परिसरातून २० वर्षीय तरुणाला घेतले ताब्यात काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोळू परिसरात कमरेला…

एसबीपीसीओएडीमध्ये ४३ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

वास्तुविशारद क्षेत्रातील संधींचा उपयोग करून करिअर घडवा : डॉ. महेश नामपुरकर काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी, पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर वास्तुविशारद क्षेत्रात मोठी स्पर्धा…

कामगारांना न्याय देण्यासाठी मोदी सरकारने कायद्यात सुधारणा केल्या : रवींद्र चव्हाण

कामगारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी माझी; न्यायासाठी लढत राहणार : अनुप मोरे चिंचवडमध्ये माथाडी पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा उत्साहात Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखल  काशिनाथ शिंदे…

पुण्यात घुमणार ५ हजार ढोल-ताशांचा निनाद; हिंदुध्वजासह दुहेरी विश्वविक्रमाचा संकल्प!

  पुणे : आपल्या भागाचे नाव जागतिक विश्वविक्रमाच्या पटलावर नेण्याच्या उद्देशाने पुण्यात भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे ५ हजार ढोल-ताशा वादकांचा सहभाग राहणार असून, पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून…

You Missed

लहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!
चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीर
न्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंड
पीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूर
सरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!
महामार्गाच्या कामात महावितरणच्या वीजवाहिन्यांना धोका; NHAI च्या कामावर आक्षेप!