विद्यानगरमध्ये तलवार-कोयत्याचा थरार! १९ वर्षीय तरुणाला अटक; दोन साथीदार फरार

काशिनाथ शिंदे: पिंपरी विद्यानगर परिसरातील हनुमान मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला धारदार तलवार आणि कोयता घेऊन फिरणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रेम कृष्णा मोरे (वय १९, रा. ओटास्कीम, निगडी…

डीपी फोडून तांब्याच्या तारांवर डल्ला! आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखा युनिट-७ कडून पर्दाफाश

उत्तर प्रदेशातील तिघे जेरबंद; ८ ट्रान्सफॉर्मर चोरीची कबुली, १२.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त काशिनाथ शिंदे : पुणे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे शहरासह ग्रामीण भागात महावितरणचे ट्रान्सफॉर्मर (रोहित्र/डीपी) फोडून…

गुन्हे शाखा युनिट-३ची जबरदस्त कामगिरी!

रेकॉर्डवरीलआरोपीलाचोरीच्यावाहनासहपकडले;तीनवाहनचोरीचे गुन्हे उघडकीस दोन दुचाकींसह १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी, : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पाहिजे, फरारी व तडीपार आरोपींचा…

भव्य महा-जनआरोग्य शिबिराचे आयोजन आमदार अमित गोरखे युवा फाउंडेशनच्या वतीने १० सप्टेंबरला नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी

काशिनाथ शिंदे : पिंपरी नगरसेविका श्रीमती अनुराधाताई गोरखे  यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमित गोरखे  युवा फाउंडेशन आणि डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महा-जनआरोग्य…

दहीहंडीचा खर्च टाळून चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य!

अखिल नेताजीनगर दहीहंडी उत्सव समितीचा माणुसकीचा आदर्श; उत्सवाचा खर्च सामाजिक उपक्रमासाठी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपळे गुरव,  उत्सवाची परंपरा जपत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत पिंपळे गुरव…

पुणे रेल्वे स्थानक परिसरात पोलिसावर जीवघेणा हल्ला! गांजा सेवन करणाऱ्या तरुणांना हटकल्याने संताप; पोलीस शिपाई अक्षय बांबल यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार

काशिनाथ शिंदे पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात ड्युटीवर तैनात असलेल्या पोलीस शिपाई अक्षय बांबल यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गांजा सेवन करणाऱ्या तरुणांना…

महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवकल्याणाचा मार्ग दाखविला पिंपरीत महर्षी दयानंद सरस्वती पुणे प्रवास प्रवचने १५१ वा स्मृती समारंभ उत्साहात

काशिनाथ शिंदे पिंपरी पुणे माणसाचा सन्मान त्याच्या जन्मजात किंवा जातीवरून ठरविला जाऊ नये, प्रत्येकाला वेद वाचण्याचा आणि समजून घेण्याचा अधिकार मिळावा, यासाठी महर्षी दयानंद सरस्वती यांनी सामाजिक समतेचा संदेश दिला.…

आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत डीवायपीसीओई आणि पीसीसीओईआर विजयी

मुलांच्या गटात ताथवडे आयसीसीएस उपविजेता; मुलींच्या गटात आकुर्डी पीसीसीओईला दुसरे स्थान काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी, पुणे  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा विभागीय…

संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम शिक्षकांचे : नंदकुमार सातुर्डेकर

मराठवाडा प्रतिष्ठानतर्फे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी,  देशातील सध्याची परिस्थिती पाहता तरुणांच्या समस्यांकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. शिक्षण…

🌺 आध्यात्म, समाजसेवा आणि उद्योग क्षेत्राचा प्रेरणादायी संगम!

पुणे जिल्ह्याचे प्रेरणास्थान सतिश दादा मोटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏 ॥ श्री स्वामी समर्थ ॥ Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पुणे जिल्ह्याचे प्रेरणास्थान, आध्यात्मिक, सामाजिक आणि उद्योग…

You Missed

कोरियाच्या व्यावसायिक संस्कृतीचे एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; एसबीपीआयएममध्ये कार्यशाळा उत्साहात
भारत-झांबिया शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा; झांबिया शिष्टमंडळाची पीसीयूला भेट
२०१७ पासून तक्रारींचा पाढा, मात्र कारवाई शून्य! अनधिकृत बांधकामे, रुग्णालयांचा कारभार आणि भ्रष्टाचारावरून प्रशासनाला धारेवर
इंदिरा गांधी, सरदार पटेल यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत अभिवादन; राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकतेची शपथ
*पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच माजी उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…*
मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!