इंद्रायणी नदीकाठी हातभट्टीवर गुन्हे शाखा युनिट-३चा धडक छापा; २,५०० लिटर रसायन नष्ट, अवैध दारू व्यवसायाला जबरदस्त हादरा!

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेत आणखी एक दमदार कामगिरी करत इंद्रायणी नदीकाठी सुरू असलेल्या हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर धडक कारवाई केली. या कारवाईत…

“नसरापूरच्या चिमुरडीला न्याय; बलात्कार-हत्येतील आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा”

काशिनाथ शिंदे पुणे, . २९ जून : नसरापूर येथील अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला “मरेपर्यंत फाशी” अशी कठोर शिक्षा…

संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राचा श्वास : शरद पवार

  काशिनाथ शिंदे Read moreअवघ्या काही तासांत चैन चोरीचा पर्दाफाश ; तीन आरोपी अटकेपिंपरी : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्राचा श्वास होते. संत तुकाराम महाराजांनी शेतकऱ्यांची…

अश्रूंनी उजळला कॅण्डल मार्च… केतन, तुला न्याय मिळालाच पाहिजे!

बेलोमेंडा लोढा सोसायटी शोकसागरात; प्रत्येक पावलागणिक हुंदके, प्रत्येक डोळ्यात अश्रू… काशिनाथ शिंदे : गहुंजे Read moreअवघ्या काही तासांत चैन चोरीचा पर्दाफाश ; तीन आरोपी अटकेकाही घटना अशा असतात की त्या…

जगात कासारवाडीच्या PCMC शाळेचा डंका! World’s Best School Prizes 2026 मध्ये Top 10 मध्ये मानाची नोंद

काशिनाथ शिंदे :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील PCMC छत्रपती शाहूजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूलने जागतिक स्तरावर मोठी कामगिरी करत UKस्थित T4 Education संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित World’s Best School Prizes 2026…

थेरगावात पहाटेची धडक कारवाई! गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूसासह १८ वर्षीय तरुण जेरबंद

काशिनाथ शिंदे :थेरगाव परिसरात बेकायदा गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या १८ वर्षीय तरुणाला काळेवाडी पोलिसांनी अटक करून त्याच्याविरोधात शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई २५ जून रोजी…

रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जेरबंद; तीन देशी पिस्तुले व दोन काडतुसे जप्त, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

काशिनाथ शिंदे :पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-२ ने सराईत गुन्हेगाराविरुद्ध मोठी कारवाई करत तीन देशी बनावटीची पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत रेकॉर्डवरील आरोपी ओंकार सचिन मोरे…

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त मातंग समाजाच्या हक्कांसाठी एल्गार; उपवर्गीकरणासह तीन महत्त्वाच्या मागण्या

काशिनाथ शिंदे :पिंपरी-चिंचवड, २६ जून : सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती शिवशाही शासन पक्ष व हिंदू मातंग सेना यांच्या वतीने चिखली येथे उत्साहात…

पत्रकारांना धमकी देणाऱ्यांवर कारवाईची मागणी; मनसेचे पोलीस आयुक्तांना निवेदन

काशिनाथ शिंदे :शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी कथितरीत्या केलेल्या अवमानकारक व धमकीवजा वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी पिंपरी-चिंचवड…

पुणे RTO ची अपघातांवर लगाम घालण्यासाठी मोठी मोहीम; ८ विशेष पथके रस्त्यावर उतरली!

काशिनाथ शिंदे :शहरातील वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरभर ८ स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली असून, ही पथके…

You Missed

ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती
अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!
‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!
काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!
मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!
कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान