इंदिरानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात गैरव्यवहाराचे आरोप; विकासकांवर कारवाई करा – दुर्योधन कदम

पात्र झोपडीधारकांना डावलल्याचा दावा; स्वतंत्र चौकशी, दोषींना काळ्या यादीत टाकण्याची मागणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : चिंचवड येथील इंदिरानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात अनियमितता होत असून,…

जपानमधील शिक्षण, नोकरीच्या संधींची माहिती मिळणार; पीसीसीओईत ‘नो जपान २०२६’

जपानच्या मुंबईतील वाणिज्य दूतावासाच्या सहकार्याने १६ ऑक्टोबरला आयोजन; उच्च शिक्षण, शिष्यवृत्ती आणि करिअरविषयक मार्गदर्शन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे…

अक्षय दुनघव यांची भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती

आरपीआय आठवले गटातून भाजपमध्ये प्रवेश; लांडेवाडीतील सामाजिक कार्याची दखल काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्षपदी भोसरीतील…

महापालिकेच्या कार्यालयात ‘शून्य कचरा’ संकल्पनेचा श्रीगणेशा!

वर्धापन दिनानिमित्त झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाचा पुढाकार; सर्व कार्यालयांत उपक्रम राबविण्याचा विक्रांत बगाडे यांचा निर्धार कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पाचीही पाहणी; युवकांच्या रोजगारासाठी आधुनिक कौशल्य प्रशिक्षणावर भर Read moreमुंबई : मंत्रिमंडळ…

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ४४ वा वर्धापन दिन उत्साहात; रक्तदान शिबिरासह विविध स्पर्धांची रंगत!

नगरीचे शिल्पकार दिवंगत अण्णासाहेब मगर यांना अभिवादन; रस्सीखेच आणि पैठणीच्या खेळात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा ४४ वा वर्धापन दिन सोमवारी…

मोशीत अनोळखी महिलेच्या खुनाने खळबळ; भोसरी एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू

मृत महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे; अज्ञात आरोपीचा शोध सुरू, पोलीस उपनिरीक्षक भोजराज मिसाळ यांच्याकडे तपास काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमोशी: पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी…

माय मराठीचा साहित्यवारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज

अभिजात मराठी भाषा सप्ताहात ‘माय मराठीचे साहित्यविश्व’ विषयावर मान्यवरांचे विचारमंथन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : मराठी साहित्याला समृद्ध आणि प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. इतिहास, संस्कृती,…

रांका ज्वेलर्समध्ये भारतीय सॉलिटेअर महोत्सवाची सांगता; विजेत्याला मिळाली नवी एक्सयूव्ही ७ एक्सओ कार

डिव्हाईन सॉलिटेयर्सचा देशव्यापी उपक्रम; १०० हून अधिक शहरांतील २०० हून अधिक दागिन्यांच्या दुकानांचा सहभाग काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : डिव्हाईन सॉलिटेयर्सतर्फे आयोजित भारतीय सॉलिटेअर महोत्सव…

पिंपरी-चिंचवडच्या वर्धापन दिनानिमित्त नगरीचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांना अभिवादन

महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात पुष्पहार अर्पण करून केले स्मरण काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शहराचे शिल्पकार आणि माजी नगराध्यक्ष दिवंगत…

बुद्धिबळ महासत्ता रशियात अन्वी हिंगेची सुवर्णभरारी; आशियाई शालेय स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई!

ब्लिट्झमध्ये नऊपैकी आठ गुणांसह अव्वल; स्टँडर्ड प्रकारात रौप्यपदक, आंतरराष्ट्रीय पदकांची संख्या पंधरावर काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी-चिंचवड : भारताची युवा बुद्धिबळपटू आणि वुमन कॅन्डिडेट…

You Missed

सरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!
महामार्गाच्या कामात महावितरणच्या वीजवाहिन्यांना धोका; NHAI च्या कामावर आक्षेप!
मातंग समाजाच्या दीपावली स्नेहमिलनात आमदार अमित गोरखे यांचा भगवी शाल देऊन सन्मान!
महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुई
फुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!
थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!