एमबीए म्हणजे उज्ज्वल भविष्य घडविण्याचा राजमार्ग
‘माऊथ, माईंड, मूड, मनी, मॅनर्स’ हा यशाचा मूलमंत्र : डॉ. कीर्ती धारवाडकर काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : एमबीए म्हणजे उज्ज्वल भविष्य घडविण्याचा राजमार्ग आहे. व्यवस्थापनाचे…
माथाडी कामगारांकडून अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन
चिंचवडमध्ये ९६ वी जयंती उत्साहात; कामगारांच्या हक्कांसाठी संघटितपणे लढण्याचा निर्धार पिंपरी : माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांची ९६ वी जयंती भारतीय जनता माथाडी जनरल…
पिंपरी-चिंचवडमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
१ लाख ४१ हजार २४६ गणेशमूर्तींचे संकलन; ६७.७८ मेट्रिक टन निर्माल्य जमा — शाडू मातीच्या पुनर्वापरालाही चालना काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यंदाच्या…
पिंपरीत नऊ तास गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
२७ मंडळांचा सहभाग; पारंपरिक ढोल-ताशांचा दणदणाट, डीजे नगण्य; उत्साहात आणि शांततेत विसर्जन सोहळा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पिंपरीतील संत गाडगेबाबा चौकात (जुना कराची चौक) शुक्रवारी…
विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून साकारला ‘स्वप्नातला भारत’!
पंतप्रधान नरेंद्र मोदी व कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जैन संघटनेच्या शाळेत चित्रकला उपक्रम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर…
पिंपरी-चिंचवडच्या मातीतील तीन पैलवानांची विभागीय स्पर्धेसाठी दिमाखदार निवड!
जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक; सोलापूरच्या विभागीय स्पर्धेत चमकणार शहराचे युवा कुस्तीपटू काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवडच्या कुस्ती क्षेत्रासाठी अभिमानाची बाब समोर आली आहे. शासकीय…
खाकीवरच घातक वार! गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षकाची सराईत गुंडाकडून हत्या
ठाणे हादरले; बांबूने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात किसन भोईर यांचा दुर्दैवी मृत्यू, आरोपी राजू वाल्मीकी पोलिसांच्या ताब्यात काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नठाणे : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांबरोबरच कायदा…
पोलिसांच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली!
वैभव नगरमध्ये विसर्जन मिरवणुकीतील ट्रॉलीवरील सजावट अचानक कोसळली; नागरिकांना वेळीच केले सुरक्षित काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी :गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान वैभव नगर येथे ट्रॉलीवरील भव्य सजावटीचे…
‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३५४ रुग्णांची आरोग्य तपासणी
सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोथळीकर यांची युनिका सोसायटी गणेश मंडळाच्या आरोग्य शिबिरास भेट; स्वतः हिमोग्लोबिन तपासणी करून दिला नियमित आरोग्य तपासणीचा संदेश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी…
भोसरीत गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
गणेशभक्तांच्या अलोट गर्दीत गणरायाला भावपूर्ण निरोप; पारंपरिक वाद्ये, आकर्षक रथ आणि देखाव्यांनी वेधले लक्ष काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : भोसरी परिसरातील गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींची विसर्जन…

















