पुणे महापालिकेत नोकरीचे आमिष; १५ लाखांची फसवणूक, बनावट नियुक्तीपत्रे देणाऱ्यावर गुन्हा

काशिनाथ शिंदे :पुणे पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ अभियंता आणि उपआयुक्त पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून तब्बल १५ लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. नोकरी न…

पुणे महापालिकेच्या ४४२ सफाई कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधानभवनात महत्त्वपूर्ण बैठक

काशिनाथ शिंदे : पुणे महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या रोजंदारी व खाडे रोजंदारी कामाच्या अंमलबजावणीसंदर्भात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेने केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने विधानभवन येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. Read moreमुंबई…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्या बोधचिन्हाला स्थायी समितीची मंजुरी; अश्वारूढ शिवरायांसह ‘कटिबद्ध जनहिताय’चा संदेश

  काशिनाथ शिंदे : पिंपरी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत बोधचिन्हात महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार असून, नव्या बोधचिन्हाच्या अंतिम नमुन्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. स्थायी…

दुहेरी प्रवेशावरून विद्यार्थ्यांवर कारवाई का?; विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थी संघटनेचा सवाल

काशिनाथ शिंदे : पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्रात आदिवासी आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे रद्द करण्यात आलेले प्रवेश तातडीने पूर्ववत करावेत, तसेच केंद्राचे संचालक व समन्वयक यांनी…

देहूरोडमध्ये राष्ट्रीय क्रांती दिवस उत्साहात; स्वातंत्र्यवीरांना अभिवादन

काशिनाथ शिंदे : देहूरोड देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रीय क्रांती दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना…

लोणावळ्यात गांजाची तस्करी उधळली; ८.५ किलो गांजासह तरुणाला बेड्या

काशिनाथ शिंदे : लोणावळा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. कुसगाव बुद्रुक येथील आयआरबी कार्यालयाजवळ सापळा रचून पोलिसांनी…

केंद्रप्रमुखपदी निवड झालेल्या ज्योती दवणे यांचा मानवाधिकार संघटनेतर्फे सन्मान

काशिनाथ शिंदे : पिंपरी पिंपरी-चिंचवड : विद्यार्थ्यांना घडविणे म्हणजेच राष्ट्र घडविणे, या विचाराला केंद्रस्थानी ठेवून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ज्योती लक्ष्मण दवणे (घोलप) यांची पुणे जिल्हा परिषदेत केंद्रप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल…

ससूनच्या इमर्जन्सीत सिक्युरिटीची दादागिरी? रुग्णांच्या नातेवाईकांकडून गंभीर तक्रारी; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

काशिनाथ शिंदे : पुणे ससून  सर्वोपचार रुग्णालयाच्या इमर्जन्सी विभागात रुग्णाला तातडीने उपचारासाठी घेऊन जाताना सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून अडवणूक केली जात असल्याच्या तसेच रुग्णांच्या नातेवाईकांशी उद्धटपणे व अपशब्द वापरून बोलले जात असल्याच्या…

क्रांतिदिनी चाकणपासून संगमनेरपर्यंत रास्ता रोको; २०१६ च्या मूळ मार्गानेच रेल्वे नेण्याची जोरदार मागणी

काशिनाथ शिंदे : चाकण पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावित मार्ग बदलून तो अहिल्यानगरमार्गे वळविण्याच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आहे. क्रांतिदिनी पुणे-नाशिक महामार्गावर चक्काजाम आंदोलन करत ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.…

शिवणेत गुटख्याचा काळाबाजार उघड; १.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

काशिनाथ शिंदे : शिवणे पुणे शिवणे परिसरातील देशमुखवाडी येथे अवैधरित्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे शाखा युनिट-३ ने धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल १ लाख ६५ हजार…

You Missed

अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या
सारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघड
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!
जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात
कोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!
७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!