अनधिकृत केबल्स हटवा, अन्यथा कठोर कारवाई!

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा केबल ऑपरेटर्सना इशारा; वर्षभरात शहरातील सर्व केबल्स भूमीगत करण्याचे महापालिकेचे लक्ष्य काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : शहरातील रस्ते, फुटपाथ, झाडे,…

टाकाऊ वस्तूंना कलात्मक रूप; वाघेश्वर घाटाचा चेहरामोहरा बदलला!

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाचा उपक्रम; स्वच्छतेसोबत नागरिकांना दिला सर्जनशील पुनर्वापराचा संदेश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: स्वच्छतेला सौंदर्यदृष्टीची जोड मिळाल्यास सार्वजनिक परिसराचा चेहरामोहरा कसा बदलू…

रणजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रुपीनगरच्या २६ वर्षांच्या इतिहासात नवा आदर्श

रात्री १२ वाजण्यापूर्वी डीजेमुक्त, शांततामय आणि शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नरुपीनगर : श्रद्धा, संस्कृती, सामाजिक एकोपा आणि उत्साहाचे प्रतीक…

उर्दू शिक्षणासाठी सातत्यपूर्ण योगदानाची दखल; अशफाक शेख यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच उर्दू माध्यमातील विद्यार्थी व शिक्षकांच्या शैक्षणिक प्रश्नांसाठी सातत्याने योगदान देणारे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका उर्दू…

लोकसंवादातून सायबर सुरक्षा आणि व्यसनमुक्तीचा जागर

वाल्हेकरवाडीतील उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पोलीस उपनिरीक्षक निखिल वाघोले यांचे आवाहन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सायबर गुन्हे, अमली पदार्थांचे सेवन आणि…

शासनाच्या योजनांचा लाभ घ्या; शहराच्या विकासातही सहभागी व्हा

‘पिंपरी-चिंचवड महोत्सव’तील लोकसंवाद उपक्रमात विशेष कार्य अधिकारी किरण गायकवाड यांचे आवाहन काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी-चिंचवड: शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनासोबत नागरिकांचा सक्रिय सहभागही तितकाच…

माथाडी कामगारांचा भाजपमध्ये प्रवेश; ४४३ कामगारांनी स्वीकारले पक्षाचे सदस्यत्व

पुणे जिल्हा व पिंपरी-चिंचवडमधील ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील कामगारांचा ; संजय निकम, आझम खान, ज्ञानेश्वर लांडगे यांच्या पुढाकाराने सोहळा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : पुणे जिल्हा व…

सार्वजनिक शौचालय दोन वर्षांपासून बंद; ज्येष्ठ नागरिकांचा मूक निषेध

कुंजीर चौकातील राजमाता जिजाऊ उद्यानाशेजारील शौचालयाची दुरवस्था; दोन दिवसांत सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: कुंजीर चौक येथील राजमाता जिजाऊ उद्यानाशेजारील…

तरुणाईच्या पसंतीचे ‘कॅफे अरोमा’ रावेतमध्ये सुरू

आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते भव्य उद्घाटन; राजकीय, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या शोधात वेळ घालविण्याऐवजी…

पिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश!

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा निर्णय; शस्त्रे, स्फोटक व ज्वलनशील पदार्थांवर बंदी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : आगामी विविध सण-उत्सव आणि २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या…

You Missed

अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या
सारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघड
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!
जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात
कोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!
७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!