क्रांतिदिनी चाकणपासून संगमनेरपर्यंत रास्ता रोको; २०१६ च्या मूळ मार्गानेच रेल्वे नेण्याची जोरदार मागणी
काशिनाथ शिंदे : चाकण पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावित मार्ग बदलून तो अहिल्यानगरमार्गे वळविण्याच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आहे. क्रांतिदिनी पुणे-नाशिक महामार्गावर चक्काजाम आंदोलन करत ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.…
शिवणेत गुटख्याचा काळाबाजार उघड; १.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
काशिनाथ शिंदे : शिवणे पुणे शिवणे परिसरातील देशमुखवाडी येथे अवैधरित्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे शाखा युनिट-३ ने धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल १ लाख ६५ हजार…
पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनातील हुतात्म्यांना शिवसेना मावळ तालुक्याची आदरांजली
काशिनाथ शिंदे : मावळ पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनात शहीद झालेले पवना नगर येथील सौ. कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे आणि शामराव तुपे यांच्या स्मृतींना शिवसेना मावळ तालुक्याच्या वतीने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर…
चिखलीत ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश; एमडीसह चार वाहने-मोबाईल जप्त, चौघे गजाआड
काशिनाथ शिंदे : चिखली पिंपरी चिंचवड चिखली परिसरात मेफेड्रॉन (एमडी) विक्रीच्या तयारीत असलेल्या चौघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. आरोपींकडून ८ ग्रॅम ७३ मिलिग्रॅम एमडीसह चारचाकी, दुचाकी, चार…
सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा; मोक्का आरोपी गुलबर्ग्यात गजाआड!
काशिनाथ शिंदे: चिखली पिंपरी चिंचवड चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत आरोपीला चिखली पोलिसांच्या गुन्हे तपास पथकाने कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील कलगी येथून…
सांगवीत पोलिसिंगचा नवा अध्याय!; स्वतंत्र एसीपी कार्यालयामुळे कारभार होणार अधिक गतिमान
काशिनाथ शिंदे : सांगवी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सांगवी विभागासाठी स्वतंत्र सहायक पोलीस आयुक्त कार्यालय सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद पोलीस सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच विभागातील…
मध्यप्रदेशातून आणला मृत्यूचा माल! सांगली पोलिसांच्या कारवाईत तीन गुन्हेगार जेरबंद
काशिनाथ शिंदे : सांगली सांगली जिल्ह्यात अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक केली आहे. या धडक कारवाईत ११ देशी…
कासारवाडीत जुन्या वादाचा रक्तरंजित उद्रेक! तरुणाला बेदम मारहाण; अॅक्टिव्हाची तोडफोड
काशिनाथ शिंदे : पिंपरी कासारवाडी परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन तरुणांना अडवून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात एका तरुणाला गंभीर दुखापत झाली असून, आरोपींनी त्याच्या…
रुग्णालयातच दादागिरी! सुरक्षा रक्षकाच्या धक्क्याने तरुणाचा हात फ्रॅक्चर
काशिनाथ शिंदे: थेरगाव पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाला सुरक्षा रक्षकाने धक्काबुक्की करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत तरुणाच्या डाव्या हाताचे हाड मोडल्याने काळेवाडी पोलिसांनी…
मोठ्या आवाजातील गाण्यावरून रक्तरंजित थरार! काकानेच भाच्यासह भावाचा चाकूने खून; विक्रोळीत खळबळ
काशिनाथ शिंदे : मुंबई विक्रोळी (पश्चिम) येथील राहुल नगर परिसरात मोठ्या आवाजात लावलेल्या संगीताच्या वादातून एका कुटुंबात रक्तरंजित हत्याकांड घडले. या हल्ल्यात सुनील विश्वकर्मा (वय ४०) आणि त्यांचा १४ वर्षीय…

















