सहाव्या वर्षी रुद्रची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये दमदार नोंद!

कार्स’ चित्रपटाने लावली आवड; दोन वर्षांत १०२ लघु कारचा अनोखा संग्रह काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलरावेत : वय अवघे सहा वर्षे… हातात खेळणी असण्याच्या…

कर्तव्य बजावताना जीव गमावलेल्या आशा स्वयंसेविकेच्या कुटुंबाला १० लाखांचा आधार!

राज्यात प्रथमच सानुग्रह अनुदानाचा लाभ; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकोल्हापूर, गावोगावी आरोग्यसेवेची धुरा सांभाळताना अपघाती मृत्यू झालेल्या आजरा तालुक्यातील…

ज्ञान माऊली’तून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर

पुणे महसूल विभागातील पाच जिल्ह्यांतील सर्व तालुक्यांत ४ सप्टेंबरला एकाच वेळी सांस्कृतिक कार्यक्रम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे,  संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जन्मजयंती वर्षानिमित्त त्यांच्या…

गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटला ‘ब्रेक’; पुणे जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत निर्बंध

कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; नियम मोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सवांच्या विसर्जन मिरवणुका शांततेत…

पुण्यात ‘भटके-विमुक्त दिना’निमित्त राज्यस्तरीय परिषदेला दणक्यात सुरुवात

  ॲड. प्रकाश आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती; पारंपरिक वेशभूषा, लोककला आणि वाद्यांनी मिरवणुकीला रंगत Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पुणे : भटके-विमुक्त संयोजन समिती आणि भैरव क्रांती सेना…

‘ड्रग-फ्री कॅम्पस’साठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा एल्गार!

१२० शाळा-महाविद्यालयांतील ४५० प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग; विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड, विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवून…

संचेती चौकात एमडी विक्रीचा डाव उधळला; २६ वर्षीय तरुण ताब्यात

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; एमडी, स्कूटर आणि मोबाईलसह १.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा…

प्रतिबंधित विदेशी मांगूर माशांच्या संवर्धनावर प्रशासनाचा दणका; कालठणमध्ये साठे नष्ट

संवर्धकांविरोधात गुन्हे दाखल; जलपरिसंस्था आणि स्थानिक माशांच्या प्रजातींना धोका काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे, उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ तसेच इंदापूर तालुक्यातील कालठण नं. १ परिसरात प्रतिबंधित…

वसतिगृहातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तातडीने करा

समाजकल्याण विभागाच्या विविध आढावा बैठकीत सहायक आयुक्त विशाल लोंढे यांच्या सूचना काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे, जिल्ह्यात समाजकल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मुला-मुलींच्या २६ शासकीय वसतिगृहे, चार…

एकवीरा रोपवेविरोधात ग्रामस्थ आक्रमक; जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रास्ता रोको!

काशिनाथ शिंदे मावळ, पुणे : एकवीरा कार्ला गडावरील प्रस्तावित रोपवे प्रकल्पाला वेहरगाव-कार्ला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवत सोमवारी आंदोलन केले. रोपवे प्रकल्प रद्द करावा, अर्धवट असलेला रस्ता तातडीने पूर्ण करावा, तसेच…

You Missed

दहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर
खाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!
खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; कुख्यात तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद!
कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर फुलविले दिवाळीचे हास्य; आनंदी मैत्री प्रतिष्ठानचा साडीवाटप उपक्रम
पुण्यात गुन्हे शाखेचा मोठा ड्रग्जविरोधी प्रहार; १ कोटी ८९ लाखांचे एमडी जप्त!
कोरियाच्या व्यावसायिक संस्कृतीचे एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; एसबीपीआयएममध्ये कार्यशाळा उत्साहात