Latest Story
सोलापुरात गांजाविक्रीचे मोठे रॅकेट उघड; ४८ लाखांचा ९६ किलो गांजा जप्त, महिलेसह दोघांना अटक!अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्यासारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघडउपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहातकोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात गीता धनवडेची देशात सातवी झेप; सर्वसाधारण सभेत विशेष सन्माननिगडी सेक्टर २२ मधील ६४० सदनिकांवर महापालिकेचा पहारा! अनधिकृत ताबा घेतल्यास कारवाईचा इशाराउद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षणातून युवकांना रोजगाराची संधी; चिंचवडमध्ये देशातील पहिले ‘सीड’ केंद्र सुरू!

Main Story

Today Update

लोहगड किल्ल्यावर ‘अपघात’ नव्हे तर खून; प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या, तीन आरोपी जेरबंद

काशिनाथ शिंदे : लोणावळा लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू अपघाती नसून तो पूर्वनियोजित खून असल्याचे उघडकीस आले आहे. प्रेमसंबंधातील अडथळा दूर करण्यासाठी प्रेयसी आणि तिच्या प्रियकराने मित्राच्या मदतीने तरुणाला…

ई-चलन कारवाईचा राग; कात्रजमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर हेल्मेटने हल्ला, शासकीय साहित्याची तोडफोड

काशिनाथ  शिंदे  पुणे,  : कात्रज परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारावर कारवाई करण्यासाठी थांबवलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हेल्मेटने हल्ला करून ई-चलन मशीन व मोबाईलची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…

दुकानांच्या दारात ‘जंक फूड’चा सापळा? मुलांच्या आरोग्यासाठी धोरणात्मक हस्तक्षेपाची मागणी

काशिनाथ  शिंदे पुणे : किराणा दुकाने, सुपरमार्केट, पानटपऱ्या आणि विविध विक्री केंद्रांमध्ये रंगीबेरंगी चिप्स, कुरकुरे आणि पॅकेज्ड स्नॅक्सची आकर्षक मांडणी सर्वत्र दिसून येते. विशेष म्हणजे ही उत्पादने अनेकदा दुकानांच्या प्रवेशद्वारावर…

देहू-आळंदी परिसर ‘संत भूमी’ घोषित करण्याची मागणी; वारकरी भाविकांसाठी पायाभूत सुविधांवर भर

काशिनाथ  शिंदे पिंपरी-चिंचवड,: देहू-आळंदी परिसराला ‘संत भूमी’ म्हणून अधिकृत दर्जा देऊन वारकरी भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणी ह.भ.प. राजू महाराज मोरे आणि अभय टिळक यांनी पत्रकार परिषदेत…

घायवळ टोळीला मोठा धक्का; दोन सराईत गुंड पोलिसांच्या जाळ्यात

काशिनाथ   शिंदे .पिंपरी-चिंचवड, दि. २३ जून : पुणे व परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या घायवळ टोळीला मोठा धक्का बसला असून टोळीशी संबंधित असलेल्या दोन सराईत गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे. रोहित…

जेजुरीत पर्जन्य याग उत्साहात; देशभर सुवृष्टीसाठी प्रार्थना

काशिनाथ  शिंदे  जेजुरी, दि. २२ जून : श्री क्षेत्र जेजुरी येथे पर्जन्य सेवा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. “२० टक्के अध्यात्म आणि ८० टक्के समाजसेवा” या संकल्पनेवर आधारित…

वानवडीत पहाटे पोलिस-सराईत आरोपी आमनेसामने; स्वसंरक्षणार्थ पोलिसांची गोळी, करण सिंग जखमी

काशिनाथ  शिंदे.पुणे, दि. २२ जून : वानवडी परिसरात रविवारी पहाटे पोलिस आणि सराईत आरोपी यांच्यात झालेल्या थरारक चकमकीत एका पोलीस अधिकाऱ्याने स्वसंरक्षणार्थ झाडलेल्या गोळीने आरोपी करण सिंग जखमी झाला. त्याच्यावर…

प्रशासकीय कारणास्तव पोलीस आयुक्तांची नागरिक भेट आता शुक्रवारी; वेळ सकाळी ११ ते दुपारी १

काशिनाथ  शिंदे.पिंपरी, दि. २० : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत नागरिकांच्या तक्रारी, समस्या आणि सूचना थेट पोलीस आयुक्तांसमोर मांडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या “पोलीस आयुक्तांची भेट” या उपक्रमाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. प्रशासकीय…

मातोश्री शकुंतलाताई प्लेट बँक समाजसेवेचा आदर्श उपक्रम : सतीशदादा मोटे

दिघी सेवा केंद्रात उद्घाटन; मोफत वाचनालय व स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचा मानस काशिनाथ शिंदे :   पिंपरी  Read moreअवघ्या काही तासांत चैन चोरीचा पर्दाफाश ; तीन आरोपी अटकेस्वामी समर्थ सेवा मार्ग हा…

सिद्धीविनायक पब्लिक स्कूलमध्ये उत्साहात प्रवेशोत्सव; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पांनी स्वागत

काशिनाथ शिंदे/पिंपरी  नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे स्वागत संस्मरणीय करण्यासाठी सिद्धीविनायक पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस आनंद, उत्साह आणि उत्सुकतेच्या वातावरणात पार पडला. शाळा परिसर आकर्षक…

You Missed

सोलापुरात गांजाविक्रीचे मोठे रॅकेट उघड; ४८ लाखांचा ९६ किलो गांजा जप्त, महिलेसह दोघांना अटक!
अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या
सारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघड
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!
जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात
कोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!