Latest Story
भारत-झांबिया शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा; झांबिया शिष्टमंडळाची पीसीयूला भेट२०१७ पासून तक्रारींचा पाढा, मात्र कारवाई शून्य! अनधिकृत बांधकामे, रुग्णालयांचा कारभार आणि भ्रष्टाचारावरून प्रशासनाला धारेवरइंदिरा गांधी, सरदार पटेल यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत अभिवादन; राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकतेची शपथ*पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच माजी उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…*मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!सोलापुरात गांजाविक्रीचे मोठे रॅकेट उघड; ४८ लाखांचा ९६ किलो गांजा जप्त, महिलेसह दोघांना अटक!अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्यासारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघडउपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात

Main Story

Today Update

शेतकऱ्यांच्या घरातून खाकीचा चौकार! किवळच्या चार युवकांची मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिस दलात दमदार निवड

: काशिनाथ शिंदे मसूर, कऱ्हाड तालुक्यातील किवळ गावाने पुन्हा एकदा अभिमानाची भरारी घेतली आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील चार होतकरू युवकांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड…

आझाद मैदानातील शिक्षक आंदोलनाची ‘सरकार’कडून तात्काळ दखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांना तातडीच्या बैठकीचे आदेश

काशिनाथ शिंदे: मुंबई मुंबई / पंढरपूर : मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांच्या टप्पा वाढ मागणीसाठी झालेल्या भव्य आंदोलनाची राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. आंदोलनादरम्यान शिक्षकांना देण्यात आलेल्या…

१० दिवसांचा सीसीटीव्ही तपास अन् अट्टल घरफोड्या टोळी जेरबंद! वाकड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ५ गुन्हे उघड, ₹१०.३४ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

काशिनाथ शिंदे : वाकड पिंपरी चिंचवड वाकड पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली असून, घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत ९७.८५ग्रॅमसोन्याचेदागिने…

“मोशीकरांवर कचऱ्याचा अन्याय थांबवा; प्रत्येक प्रभागात ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प उभारा!” – निखिल बोऱ्हाडे यांचा महापालिकेला सज्जड इशारा

काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोशी कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. या वेळी नगरसेवक निखिल शिवाजी बोऱ्हाडे यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत मोशीकरांच्या समस्या…

खड्ड्यांवर महापालिकेचा बुलडोझर! विनोद वरखडे यांच्या पाठपुराव्यानंतर शहरभर रस्ते दुरुस्तीला वेग

  काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाहतूक सेलचे शहराध्यक्ष विनोद शंकरराव वरखडे यांनी केलेल्या मागणीची…

तडीपाराचा आदेश धुडकावला अन् थेट गुन्हे शाखेच्या जाळ्यात! सराईत गुन्हेगाराला युनिट-३ची अचूक कारवाई

काशिनाथ शिंदे: पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ने तडीपार आरोपींविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेत आणखी एक यशस्वी कारवाई करत तडीपाराचा आदेश धाब्यावर बसवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.…

मोशी कचरा डेपो मृत्यू प्रकरण तापलं! दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; महापालिकेबाहेर ठिय्या आंदोलन

  काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : मोशी येथील कचरा डेपोत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना न्याय मिळावा आणि या प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे…

आठवड्यात खड्डे बुजवा; अन्यथा रस्त्यावर उतरू!” – विनोद वरखडे यांचा महापालिकेला इशारा

  काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे…

बसस्थानकात रक्तरंजित थरार! २१ वर्षीय तरुणीची भरदिवसा धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; आरोपी फरार

काशिनाथ  शिंदे बटवाळ (कर्नाटक) : कर्नाटकातील बटवाळ येथे भरदिवसा बसस्थानकात घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. २१ वर्षीय तरुणीवर अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करत तिची निर्घृण…

स्मार्ट मीटरवर खोटा ‘कॅमेरा’चा दावा महागात; ग्राहक प्रतिनिधी आणि यूट्यूब संपादकावर फौजदारी गुन्हा!

काशिनाथ शिंदे : मुंबई महावितरणच्या स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा आरोप करून सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी नंदन मेघश्याम वेंगुर्लेकर…

You Missed

भारत-झांबिया शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा; झांबिया शिष्टमंडळाची पीसीयूला भेट
२०१७ पासून तक्रारींचा पाढा, मात्र कारवाई शून्य! अनधिकृत बांधकामे, रुग्णालयांचा कारभार आणि भ्रष्टाचारावरून प्रशासनाला धारेवर
इंदिरा गांधी, सरदार पटेल यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत अभिवादन; राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकतेची शपथ
*पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच माजी उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…*
मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!
सोलापुरात गांजाविक्रीचे मोठे रॅकेट उघड; ४८ लाखांचा ९६ किलो गांजा जप्त, महिलेसह दोघांना अटक!