Latest Story
अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्यासारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघडउपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहातकोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात गीता धनवडेची देशात सातवी झेप; सर्वसाधारण सभेत विशेष सन्माननिगडी सेक्टर २२ मधील ६४० सदनिकांवर महापालिकेचा पहारा! अनधिकृत ताबा घेतल्यास कारवाईचा इशाराउद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षणातून युवकांना रोजगाराची संधी; चिंचवडमध्ये देशातील पहिले ‘सीड’ केंद्र सुरू!किल्ले उभारणीतून शिवइतिहासाचा जागर! पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर चषक भव्य किल्ले बनवा स्पर्धा

Main Story

Today Update

कुंभमेळा घोटाळ्याचा धक्कादायक प्रकार; ५९१ कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात तिघांना अटक

काशिनाथ शिंदे : नाशिक कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली तब्बल ५९१ कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर…

थरमॅक्स चौकातील केक शॉपमध्ये खळबळ; चॉकलेट पेस्ट्रीत काचेचा तुकडा आढळल्याचा ग्राहक महिलेचा आरोप

काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड थरमॅक्स चौकातील एका नामांकित केक शॉपमधून खरेदी केलेल्या चॉकलेट पेस्ट्रीमध्ये काचेप्रमाणे दिसणारा कठीण तुकडा आढळल्याचा गंभीर आरोप एका ग्राहक महिलेने केला आहे. मुलीसाठी आणलेली पेस्ट्री…

पुणे महापालिकेच्या ४४२ सफाई कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधानभवनात महत्त्वपूर्ण बैठक

काशिनाथ शिंदे : पुणे महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या रोजंदारी व खाडे रोजंदारी कामाच्या अंमलबजावणीसंदर्भात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेने केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने विधानभवन येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. Read moreमुंबई…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्या बोधचिन्हाला स्थायी समितीची मंजुरी; अश्वारूढ शिवरायांसह ‘कटिबद्ध जनहिताय’चा संदेश

  काशिनाथ शिंदे : पिंपरी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत बोधचिन्हात महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार असून, नव्या बोधचिन्हाच्या अंतिम नमुन्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. स्थायी…

भर पावसात कचरावेचक व विद्यार्थ्यांचे आंदोलन; अखेर समाज कल्याण आयुक्तालयाचे लेखी आश्वासन

काशिनाथ शिंदे : पुणे साफसफाई क्षेत्रात कार्यरत कामगारांच्या पाल्यांना मिळणाऱ्या केंद्र शासन पुरस्कृत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेत ‘सेल्फ फायनान्स’ शाळांतील पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि मागील तीन…

दुहेरी प्रवेशावरून विद्यार्थ्यांवर कारवाई का?; विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थी संघटनेचा सवाल

काशिनाथ शिंदे : पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्रात आदिवासी आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे रद्द करण्यात आलेले प्रवेश तातडीने पूर्ववत करावेत, तसेच केंद्राचे संचालक व समन्वयक यांनी…

पिस्तूल घेऊन फिरणाऱ्यांना आंबेगाव पोलिसांचा दणका; तिघांना अटक, १.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे : पुणे पुण्यातील आंबेगाव परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ गावठी अग्निशस्त्रे आणि १ जिवंत काडतूस जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून…

सुरूरमध्ये रात्रगस्तीवरील पोलिसांवर प्राणघातक हल्ला; कॉन्स्टेबल गंभीर जखमी

काशिनाथ शिंदे : सातारा भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरूर (ता. वाई) येथील बाजार तळावर रात्रगस्तीवर असलेल्या पोलीस पथकावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १०) मध्यरात्री १२.४५…

भुगावमध्ये हॉटेलच्या आड गांजाची विक्री?; १.९९२ किलो गांजा जप्त, दोघांवर गुन्हा

काशिनाथ शिंदे : भूगाव बावधान भुगाव येथील अमन होंडा समोरील पद्मावती हॉटेल परिसरात बावधन पोलिसांनी कारवाई करत हॉटेल चालकाकडून तब्बल १ किलो ९९२ ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त गांजाची अंदाजे…

वडापावच्या गाडीवर पायाला पाय लागला अन् वाद पेटला; मारहाणीनंतर २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

काशिनाथ शिंदे :पुणे गणेश पेठेतील डुल्या मारुती चौक परिसरात वडापावच्या गाडीवर पायाला पाय लागल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचा थरारक शेवट झाला. झालेल्या मारहाणीत छातीवर गंभीर मार लागल्याने शिवम राजेश परदेशी…

You Missed

अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या
सारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघड
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!
जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात
कोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!
७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!