Latest Story
अनावश्यक बांधकामे थांबवा; विद्यार्थ्यांच्या फी आणि वसतिगृहासाठी निधी वापरा ; रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडे मागणीदहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीरखाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; कुख्यात तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद!कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर फुलविले दिवाळीचे हास्य; आनंदी मैत्री प्रतिष्ठानचा साडीवाटप उपक्रमपुण्यात गुन्हे शाखेचा मोठा ड्रग्जविरोधी प्रहार; १ कोटी ८९ लाखांचे एमडी जप्त!कोरियाच्या व्यावसायिक संस्कृतीचे एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; एसबीपीआयएममध्ये कार्यशाळा उत्साहातभारत-झांबिया शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा; झांबिया शिष्टमंडळाची पीसीयूला भेट२०१७ पासून तक्रारींचा पाढा, मात्र कारवाई शून्य! अनधिकृत बांधकामे, रुग्णालयांचा कारभार आणि भ्रष्टाचारावरून प्रशासनाला धारेवरइंदिरा गांधी, सरदार पटेल यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत अभिवादन; राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकतेची शपथ

Main Story

Today Update

सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या भूमिकेचा आरोप; रामदास आठवले, संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी

युवराज दाखले यांचे केंद्र व राज्य सरकारला निवेदन; मागणी मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा   Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पुणे : सामाजिक न्याय आणि…

रुपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर १९ जणांवर गुन्हा; सोशल मीडिया पोस्टप्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई

काशिनाथ शिंदे पुणे : माजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या तक्रारीनंतर कथित बदनामीकारक सोशल मीडिया पोस्टप्रकरणी पुणे पोलिसांनी १९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे राजकीय…

‘मराठ्यांच्या नादाला लागून राजकीय करिअर उद्ध्वस्त करू नका!’; मनोज जरांगेंचा ओबीसी नेत्यांना थेट इशारा

काशिनाथ शिंदे पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी ओबीसी नेत्यांना थेट इशारा दिला आहे. “ओबीसी नेत्यांनी मराठ्यांच्या विरोधात जाऊ नये.…

बसमध्ये राहिला १० वर्षांचा तेजस; PMPML कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने पालकांच्या कुशीत परतला!

कर्वेनगरमध्ये पालक बसमधून उतरले, मात्र नजरचुकीने मुलगा राहिला बसमध्ये; वनदेवी परिसरात कर्मचाऱ्यांना रडताना आढळला काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : पालकांसोबत बसमधून प्रवास करताना नजरचुकीने बसमध्येच…

वाल्हेकरवाडीत घुमला खानदेशच्या कुलस्वामिनी माता कानबाईचा जयघोष

अहिराणी भजन-गाण्यांच्या तालावर तीन दिवस पूजाअर्चा; भव्य शोभामिरवणुकीत हजारो कानबाई भक्तांचा सहभाग काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : खानदेशची कुलस्वामिनी माता कानबाई उत्सव २०२६ चिंचवडमधील वाल्हेकरवाडी…

औद्योगिक रस्त्यांवर खासगी बसेसचा ‘कब्जा’; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण!

खासगी कंपन्यांच्या बसांसाठी स्वतंत्र थांबे व पार्किंगची मागणी; विनोद वरखडे यांचे वाहतूक पोलिसांना निवेदन काशिनाथ शिंदे   Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक परिसरातील प्रमुख रस्त्यांवर…

ईपीएफ, पेन्शन आणि विमा संरक्षणासाठी पात्र कर्मचाऱ्यांची नोंदणी

नियोक्त्यांनाजुन्यानोंदीदुरुस्तकरण्याचीसंधी;३१ऑक्टोबरपर्यंत‘कर्मचारीनोंदणी मोहीम-२०२६’ काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नआकुर्डी : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) कंपन्या आणि नियोक्त्यांसाठी ‘कर्मचारी नोंदणी मोहीम-२०२६’ सुरू केली आहे. यापूर्वी काही कारणांमुळे…

चाकणच्या उद्योगांना ‘पॉवर बूस्ट’; महावितरणची यंत्रणा सक्षम

दोन उपकेंद्रांत प्रत्येकी १० एमव्हीएची अतिरिक्त रोहित्रे कार्यान्वित; महापारेषणकडूनही १०० एमव्हीए क्षमतेच्या रोहित्राची तयारी काशिनाथ शिंदे :पुणे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नचाकण औद्योगिक क्षेत्रातील वाढती वीज मागणी आणि…

चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीसह साथीदाराला युनिट ३ ने घेतले ताब्यात

काशिनाथ शिंदे पिंपरी : चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट ३च्या पथकाने त्याला साथीदारासह ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी (दि. २२) एमआयडीसी भोसरी परिसरातील सेक्टर ७…

भोसरी एमआयडीसीत गुटख्याचा साठा जप्त; २६ वर्षीय तरुणावर गुन्हा

काशिनाथ शिंदे पिंपरी : भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवणाऱ्या तरुणावर गुन्हे शाखा युनिट तीनने कारवाई केली. या कारवाईत विविध कंपन्यांचा तब्बल १० हजार ५१४…

You Missed

अनावश्यक बांधकामे थांबवा; विद्यार्थ्यांच्या फी आणि वसतिगृहासाठी निधी वापरा ;  रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी
दहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर
खाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!
खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; कुख्यात तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद!
कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर फुलविले दिवाळीचे हास्य; आनंदी मैत्री प्रतिष्ठानचा साडीवाटप उपक्रम
पुण्यात गुन्हे शाखेचा मोठा ड्रग्जविरोधी प्रहार; १ कोटी ८९ लाखांचे एमडी जप्त!