Latest Story
इंदिरा गांधी, सरदार पटेल यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत अभिवादन; राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकतेची शपथ*पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच माजी उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…*मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!सोलापुरात गांजाविक्रीचे मोठे रॅकेट उघड; ४८ लाखांचा ९६ किलो गांजा जप्त, महिलेसह दोघांना अटक!अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्यासारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघडउपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहातकोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!

Main Story

Today Update

पिंपरी-चिंचवड पोलिसांचा अंमली पदार्थांवर पंचप्रहार; पाच जण गजाआड, दीड किलोहून अधिक गांजा जप्त

काशिनाथ शिंदे   :पिंपरी-चिंचवड शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विविध भागांत धडक कारवाया करत पाच आरोपींना अटक केली आहे. रहाटणी, नेहरूनगर, निगडी, रावेत आणि नवलाख उंबरे येथे…

RTI नियमांवरील वाद पेटला; अण्णा हजारे ५ जुलैपासून उपोषणाच्या तयारीत

काशिनाथ शिंदे : माहितीचा अधिकार (RTI) कायद्याच्या नियमावलीतील वादग्रस्त दुरुस्तींविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारने या दुरुस्त्या मागे न घेतल्यास ५ जुलैपासून उपोषण…

प्रेमसंबंधाच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Kashinath Shinde: प्रेमसंबंधाच्या कारणावरून झालेल्या वादातून थेरगाव परिसरात दोन तरुणांवर चाकू आणि चॉपरने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी…

लोहगड किल्ल्यावर ‘अपघात’ नव्हे तर खून; प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या, तीन आरोपी जेरबंद

काशिनाथ शिंदे : लोणावळा लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू अपघाती नसून तो पूर्वनियोजित खून असल्याचे उघडकीस आले आहे. प्रेमसंबंधातील अडथळा दूर करण्यासाठी प्रेयसी आणि तिच्या प्रियकराने मित्राच्या मदतीने तरुणाला…

ई-चलन कारवाईचा राग; कात्रजमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर हेल्मेटने हल्ला, शासकीय साहित्याची तोडफोड

काशिनाथ  शिंदे  पुणे,  : कात्रज परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारावर कारवाई करण्यासाठी थांबवलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हेल्मेटने हल्ला करून ई-चलन मशीन व मोबाईलची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…

दुकानांच्या दारात ‘जंक फूड’चा सापळा? मुलांच्या आरोग्यासाठी धोरणात्मक हस्तक्षेपाची मागणी

काशिनाथ  शिंदे पुणे : किराणा दुकाने, सुपरमार्केट, पानटपऱ्या आणि विविध विक्री केंद्रांमध्ये रंगीबेरंगी चिप्स, कुरकुरे आणि पॅकेज्ड स्नॅक्सची आकर्षक मांडणी सर्वत्र दिसून येते. विशेष म्हणजे ही उत्पादने अनेकदा दुकानांच्या प्रवेशद्वारावर…

देहू-आळंदी परिसर ‘संत भूमी’ घोषित करण्याची मागणी; वारकरी भाविकांसाठी पायाभूत सुविधांवर भर

काशिनाथ  शिंदे पिंपरी-चिंचवड,: देहू-आळंदी परिसराला ‘संत भूमी’ म्हणून अधिकृत दर्जा देऊन वारकरी भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणी ह.भ.प. राजू महाराज मोरे आणि अभय टिळक यांनी पत्रकार परिषदेत…

घायवळ टोळीला मोठा धक्का; दोन सराईत गुंड पोलिसांच्या जाळ्यात

काशिनाथ   शिंदे .पिंपरी-चिंचवड, दि. २३ जून : पुणे व परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या घायवळ टोळीला मोठा धक्का बसला असून टोळीशी संबंधित असलेल्या दोन सराईत गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे. रोहित…

जेजुरीत पर्जन्य याग उत्साहात; देशभर सुवृष्टीसाठी प्रार्थना

काशिनाथ  शिंदे  जेजुरी, दि. २२ जून : श्री क्षेत्र जेजुरी येथे पर्जन्य सेवा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. “२० टक्के अध्यात्म आणि ८० टक्के समाजसेवा” या संकल्पनेवर आधारित…

वानवडीत पहाटे पोलिस-सराईत आरोपी आमनेसामने; स्वसंरक्षणार्थ पोलिसांची गोळी, करण सिंग जखमी

काशिनाथ  शिंदे.पुणे, दि. २२ जून : वानवडी परिसरात रविवारी पहाटे पोलिस आणि सराईत आरोपी यांच्यात झालेल्या थरारक चकमकीत एका पोलीस अधिकाऱ्याने स्वसंरक्षणार्थ झाडलेल्या गोळीने आरोपी करण सिंग जखमी झाला. त्याच्यावर…

You Missed

इंदिरा गांधी, सरदार पटेल यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत अभिवादन; राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकतेची शपथ
*पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच माजी उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…*
मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!
सोलापुरात गांजाविक्रीचे मोठे रॅकेट उघड; ४८ लाखांचा ९६ किलो गांजा जप्त, महिलेसह दोघांना अटक!
अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या
सारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघड