पिंपरी-चिंचवडमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
१ लाख ४१ हजार २४६ गणेशमूर्तींचे संकलन; ६७.७८ मेट्रिक टन निर्माल्य जमा — शाडू मातीच्या पुनर्वापरालाही चालना काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यंदाच्या…
पिंपरीत नऊ तास गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
२७ मंडळांचा सहभाग; पारंपरिक ढोल-ताशांचा दणदणाट, डीजे नगण्य; उत्साहात आणि शांततेत विसर्जन सोहळा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पिंपरीतील संत गाडगेबाबा चौकात (जुना कराची चौक) शुक्रवारी…
आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत डीवायपीसीओई आणि पीसीसीसीएसचा विजयी डंका
पिंपरी पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई), निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा विभागीय आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटात…
विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून साकारला ‘स्वप्नातला भारत’!
पंतप्रधान नरेंद्र मोदी व कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जैन संघटनेच्या शाळेत चित्रकला उपक्रम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर…
पिंपरी-चिंचवडच्या मातीतील तीन पैलवानांची विभागीय स्पर्धेसाठी दिमाखदार निवड!
जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक; सोलापूरच्या विभागीय स्पर्धेत चमकणार शहराचे युवा कुस्तीपटू काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवडच्या कुस्ती क्षेत्रासाठी अभिमानाची बाब समोर आली आहे. शासकीय…
खाकीवरच घातक वार! गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षकाची सराईत गुंडाकडून हत्या
ठाणे हादरले; बांबूने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात किसन भोईर यांचा दुर्दैवी मृत्यू, आरोपी राजू वाल्मीकी पोलिसांच्या ताब्यात काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नठाणे : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांबरोबरच कायदा…
पोलिसांच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली!
वैभव नगरमध्ये विसर्जन मिरवणुकीतील ट्रॉलीवरील सजावट अचानक कोसळली; नागरिकांना वेळीच केले सुरक्षित काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी :गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान वैभव नगर येथे ट्रॉलीवरील भव्य सजावटीचे…
‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३५४ रुग्णांची आरोग्य तपासणी
सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोथळीकर यांची युनिका सोसायटी गणेश मंडळाच्या आरोग्य शिबिरास भेट; स्वतः हिमोग्लोबिन तपासणी करून दिला नियमित आरोग्य तपासणीचा संदेश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी…
भोसरीत गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
गणेशभक्तांच्या अलोट गर्दीत गणरायाला भावपूर्ण निरोप; पारंपरिक वाद्ये, आकर्षक रथ आणि देखाव्यांनी वेधले लक्ष काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : भोसरी परिसरातील गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींची विसर्जन…
पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त महापालिकेत अभिवादन
काशिनाथ शिंदे पिंपरी : थोर विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये…


लहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!
चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीर
न्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंड
पीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूर
सरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!
महामार्गाच्या कामात महावितरणच्या वीजवाहिन्यांना धोका; NHAI च्या कामावर आक्षेप!
मातंग समाजाच्या दीपावली स्नेहमिलनात आमदार अमित गोरखे यांचा भगवी शाल देऊन सन्मान!
महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुई
फुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!
थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!




























































































