Latest Story
दहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीरखाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; कुख्यात तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद!कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर फुलविले दिवाळीचे हास्य; आनंदी मैत्री प्रतिष्ठानचा साडीवाटप उपक्रमपुण्यात गुन्हे शाखेचा मोठा ड्रग्जविरोधी प्रहार; १ कोटी ८९ लाखांचे एमडी जप्त!कोरियाच्या व्यावसायिक संस्कृतीचे एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; एसबीपीआयएममध्ये कार्यशाळा उत्साहातभारत-झांबिया शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा; झांबिया शिष्टमंडळाची पीसीयूला भेट२०१७ पासून तक्रारींचा पाढा, मात्र कारवाई शून्य! अनधिकृत बांधकामे, रुग्णालयांचा कारभार आणि भ्रष्टाचारावरून प्रशासनाला धारेवरइंदिरा गांधी, सरदार पटेल यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत अभिवादन; राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकतेची शपथ*पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच माजी उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…*

Main Story

Today Update

पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रविण शिर्के; डिजिटल पत्रकार संघाची धुरा राम बनसोडेंकडे

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रविण शिर्के, तर पिंपरी-चिंचवड डिजिटल पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राम बनसोडे यांची शुक्रवारी (दि. २१) झालेल्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली. नव्या कार्यकारिणीच्या निवडीमुळे पत्रकारांच्या…

इन्स्टाग्रामवर पिस्टल विक्रीचा डाव; भोसरीत दोघे गावठी पिस्टलसह जेरबंद

गावजत्रा मैदानावर पोलिसांचा सापळा; दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : इन्स्टाग्रामच्या माध्यमातून गावठी पिस्टलची विक्री करणाऱ्या तरुणाला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या…

धाराशिवमध्ये आरक्षण उपवर्गीकरणासाठी महामोर्चाचा एल्गार; ५९ वंचित पोटजातींना न्याय देण्याची मागणी

काशिनाथ शिंदे धाराशिव : अनुसूचित जातींच्या आरक्षणात अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत आणि समर्थन करण्यासाठी धाराशिवमध्ये आरक्षण उपवर्गीकरण महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. अनुसूचित…

सुटे खाद्यतेल विक्रेत्यांवर FDAचा दणका; भेसळ आढळल्यास १० लाखांचा दंड, ३ वर्षांचा कारावास

काशिनाथ शिंदे पुणे : अन्न भेसळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा धडाका सुरू केला असून, आता सुटे खाद्यतेल विक्री करणाऱ्यांवरही प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. नियमांचे उल्लंघन, तेलात…

अवैध देशी दारू साठ्यावर गुन्हे शाखा युनिट ३ ची कारवाई; १५ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट ३ ने आळंदी पोलीस ठाणे हद्दीत अवैध देशी दारू साठवणुकीवर कारवाई करत १५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या…

जप्त सहा वाहनांचा २१ ऑगस्टला जाहीर ई-लिला

थकबाकी न भरलेल्या वाहनांवर आरटीओची कारवाई; ऑनलाइन लिलावात सहभागी होण्याचे आवाहन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली तसेच वाहन कर…

चिमुकलीच्या शोधात ग्रामस्थांसोबत फिरत होता आरोपी; CCTVने उघड केला हत्येचा रहस्यभे

काशिनाथ शिंदे जुन्नर, पुणे : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. सायकल शिकवण्याच्या बहाण्याने चिमुकलीला घरापासून सुमारे दीड किलोमीटर…

सहा तासांत खुनाच्या प्रयत्नाचा छडा; सहा आरोपींसह विधीसंघर्षित बालक ताब्यात

गुन्हे शाखा युनिट ३ची धडाकेबाज कामगिरी; चार दुचाकी व सात मोबाईल जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : भोसरी परिसरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून गंभीर…

सिंहगड रोडवर दारूचा काळाबाजार उघड!

गुन्हे शाखा युनिट-३चा मध्यरात्री छापा; १.२४ लाखांची देशी-विदेशी दारू जप्त, दोघे ताब्यात काशिनाथ शिंदे :पुणे सिंहगड रोड परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीविरोधात पुणे शहर गुन्हे शाखेने धडक कारवाई करत…

शिंदे गटाला सोडचिठ्ठी; सप्पागुरूंची ‘घरवापसी’!

शशिकांत सप्पागुरू यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश; शिवसेना भवनात पदाधिकाऱ्यांची उपस्थिती काशिनाथ शिंदे : मावळ Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मावळ तालुक्यात…

You Missed

दहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर
खाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!
खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; कुख्यात तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद!
कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर फुलविले दिवाळीचे हास्य; आनंदी मैत्री प्रतिष्ठानचा साडीवाटप उपक्रम
पुण्यात गुन्हे शाखेचा मोठा ड्रग्जविरोधी प्रहार; १ कोटी ८९ लाखांचे एमडी जप्त!
कोरियाच्या व्यावसायिक संस्कृतीचे एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; एसबीपीआयएममध्ये कार्यशाळा उत्साहात