Latest Story
कोरियाच्या व्यावसायिक संस्कृतीचे एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; एसबीपीआयएममध्ये कार्यशाळा उत्साहातभारत-झांबिया शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा; झांबिया शिष्टमंडळाची पीसीयूला भेट२०१७ पासून तक्रारींचा पाढा, मात्र कारवाई शून्य! अनधिकृत बांधकामे, रुग्णालयांचा कारभार आणि भ्रष्टाचारावरून प्रशासनाला धारेवरइंदिरा गांधी, सरदार पटेल यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत अभिवादन; राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकतेची शपथ*पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच माजी उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…*मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!सोलापुरात गांजाविक्रीचे मोठे रॅकेट उघड; ४८ लाखांचा ९६ किलो गांजा जप्त, महिलेसह दोघांना अटक!अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्यासारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघडउपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!

Main Story

Today Update

आयटीआयमध्ये ड्रायव्हिंग स्कूलचा निर्णय ठरतोय खासगी संस्थांच्या मुळावर; शासनाविरोधात मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक आक्रमक

काशिनाथ शिंदे : मुंबई राज्य शासनाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे मोटार वाहन प्रशिक्षण शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास राज्यभरातील हजारो मान्यताप्राप्त मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या अस्तित्वावर संकट ओढवेल, असा…

पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच रात्रीत कुटुंबाचा दुर्दैवी अंत; आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल?

  काशिनाथ शिंदे : पिंपरी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरात एकाच कुटुंबातील तिघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात हे प्रकरण आत्महत्येचे…

‘२५ हजारांच्या कमिशन’साठी खाते दिले; ७ जणांची २२.७४ लाखांची सायबर फसवणूक, दिघीत दोघांवर गुन्हा

काशिनाथ शिंदे : पिंपरी सायबर फसवणुकीतून मिळालेली तब्बल २२ लाख ७४ हजार रुपयांहून अधिक रक्कम स्वीकारण्यासाठी स्वतःचे बँक खाते वापरण्यास दिल्याप्रकरणी दिघी पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. देशातील…

सोलापुरात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेटचा भंडाफोड; सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर, कर्मचारीसह 8 जण गजाआड!

काशिनाथ शिंदे : सोलापूर सोलापूर शहर गुन्हे शाखेने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत सोलापूरच्या शासकीय (सिव्हिल) रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ लिपिक आणि इतर कर्मचाऱ्यांसह एकूण…

अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वाच्या प्रसिद्धीवर प्रश्नचिन्ह; महापालिका अपयशी, कारवाईची युवराज दाखले यांची मागणी

काशिनाथ शिंदे: पिंपरी पिंपरी-चिंचवड : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी राज्यभर सुरू असलेल्या “अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व” उपक्रमाच्या प्रसिद्धीबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप प्रबोधन…

“सुनेत्रा पवारांवरील विधानावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांनी जाहीर माफी मागावी”

काशिनाथ शिंदे : पिंपरी पिंपरी : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने बुधवारी आंदोलन केले.…

आयसीएमएआयच्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलला नवे नेतृत्व; सीएमए महेंद्र भोंबे अध्यक्षपदी

काशिनाथ शिंदे : मुंबई मुंबई : द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएमएआय)च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (डब्ल्यूआयआरसी)च्या सन २०२६-२७ या कार्यकाळासाठी नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये…

‘मिसिंग लिंक’ला ‘लोकनेते अजितदादा पवार’ यांचे नाव द्या; विनोद वरखडे यांची सरकारकडे मागणी

काशिनाथ शिंदे: पिंपरी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला “लोकनेते अजितदादा पवार मिसिंग लिंक महामार्ग” असे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक सेलचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विनोद वरखडे…

बनावट खात्यांचा काळाबाजार उघड! ६९ नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक; आळंदी पोलिसांचा मोठा दणका

काशिनाथ शिंदे: आळंदी पिंपरी चिंचवड इन्स्टंट ग्रँड आणि इन्स्टंट लोनच्या आमिषाला बळी पडलेल्या देशभरातील ६९ नागरिकांची तब्बल ₹१ कोटी ५६ लाखांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या ‘म्युल अकाउंट’ रॅकेटचा आळंदी पोलिसांनी पर्दाफाश…

परराज्यातील मजुरांवर ‘डिजिटल दरोडा’! फिंगरप्रिंटने मोबाईल अनलॉक करून खात्यातील पैसे लुटणारी टोळी जेरबंद

काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड परराज्यातून कामासाठी आलेल्या मजुरांना एकटे गाठून मारहाण, धमकी आणि जबरदस्तीने ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात पैसे लुटणाऱ्या दोन सराईत आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-२ ने…

You Missed

कोरियाच्या व्यावसायिक संस्कृतीचे एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; एसबीपीआयएममध्ये कार्यशाळा उत्साहात
भारत-झांबिया शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा; झांबिया शिष्टमंडळाची पीसीयूला भेट
२०१७ पासून तक्रारींचा पाढा, मात्र कारवाई शून्य! अनधिकृत बांधकामे, रुग्णालयांचा कारभार आणि भ्रष्टाचारावरून प्रशासनाला धारेवर
इंदिरा गांधी, सरदार पटेल यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत अभिवादन; राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकतेची शपथ
*पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच माजी उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…*
मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!