Latest Story
महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुईफुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!अनावश्यक बांधकामे थांबवा; विद्यार्थ्यांच्या फी आणि वसतिगृहासाठी निधी वापरा ; रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडे मागणीदहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीरखाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; कुख्यात तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद!कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर फुलविले दिवाळीचे हास्य; आनंदी मैत्री प्रतिष्ठानचा साडीवाटप उपक्रमपुण्यात गुन्हे शाखेचा मोठा ड्रग्जविरोधी प्रहार; १ कोटी ८९ लाखांचे एमडी जप्त!कोरियाच्या व्यावसायिक संस्कृतीचे एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; एसबीपीआयएममध्ये कार्यशाळा उत्साहात

Main Story

Today Update

गणेशोत्सव बंदोबस्तात ग्रामरक्षक दलाचा सक्रिय सहभाग

चिंचवड पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली २९ ग्रामरक्षक दल सदस्यांची उल्लेखनीय कामगिरी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नचिंचवड : गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या काळात चिंचवड पोलीस ठाण्याच्या…

एमबीए म्हणजे उज्ज्वल भविष्य घडविण्याचा राजमार्ग

‘माऊथ, माईंड, मूड, मनी, मॅनर्स’ हा यशाचा मूलमंत्र : डॉ. कीर्ती धारवाडकर काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : एमबीए म्हणजे उज्ज्वल भविष्य घडविण्याचा राजमार्ग आहे. व्यवस्थापनाचे…

माथाडी कामगारांकडून अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन

चिंचवडमध्ये ९६ वी जयंती उत्साहात; कामगारांच्या हक्कांसाठी संघटितपणे लढण्याचा निर्धार पिंपरी : माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांची ९६ वी जयंती भारतीय जनता माथाडी जनरल…

पिंपरी-चिंचवडमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

१ लाख ४१ हजार २४६ गणेशमूर्तींचे संकलन; ६७.७८ मेट्रिक टन निर्माल्य जमा — शाडू मातीच्या पुनर्वापरालाही चालना काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यंदाच्या…

पिंपरीत नऊ तास गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष

२७ मंडळांचा सहभाग; पारंपरिक ढोल-ताशांचा दणदणाट, डीजे नगण्य; उत्साहात आणि शांततेत विसर्जन सोहळा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पिंपरीतील संत गाडगेबाबा चौकात (जुना कराची चौक) शुक्रवारी…

आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत डीवायपीसीओई आणि पीसीसीसीएसचा विजयी डंका

पिंपरी पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई), निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा विभागीय आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटात…

विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून साकारला ‘स्वप्नातला भारत’!

पंतप्रधान नरेंद्र मोदी व कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जैन संघटनेच्या शाळेत चित्रकला उपक्रम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर…

पिंपरी-चिंचवडच्या मातीतील तीन पैलवानांची विभागीय स्पर्धेसाठी दिमाखदार निवड!

जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक; सोलापूरच्या विभागीय स्पर्धेत चमकणार शहराचे युवा कुस्तीपटू काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवडच्या कुस्ती क्षेत्रासाठी अभिमानाची बाब समोर आली आहे. शासकीय…

खाकीवरच घातक वार! गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षकाची सराईत गुंडाकडून हत्या

ठाणे हादरले; बांबूने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात किसन भोईर यांचा दुर्दैवी मृत्यू, आरोपी राजू वाल्मीकी पोलिसांच्या ताब्यात काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नठाणे : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांबरोबरच कायदा…

पोलिसांच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली!

वैभव नगरमध्ये विसर्जन मिरवणुकीतील ट्रॉलीवरील सजावट अचानक कोसळली; नागरिकांना वेळीच केले सुरक्षित काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी  :गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान वैभव नगर येथे ट्रॉलीवरील भव्य सजावटीचे…

You Missed

महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुई
फुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!
थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!
अनावश्यक बांधकामे थांबवा; विद्यार्थ्यांच्या फी आणि वसतिगृहासाठी निधी वापरा ;  रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी
दहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर
खाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!