Latest Story
मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!सोलापुरात गांजाविक्रीचे मोठे रॅकेट उघड; ४८ लाखांचा ९६ किलो गांजा जप्त, महिलेसह दोघांना अटक!अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्यासारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघडउपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहातकोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात गीता धनवडेची देशात सातवी झेप; सर्वसाधारण सभेत विशेष सन्माननिगडी सेक्टर २२ मधील ६४० सदनिकांवर महापालिकेचा पहारा! अनधिकृत ताबा घेतल्यास कारवाईचा इशारा

Main Story

Today Update

‘मृत्यूचा मनोरा’ ठरतेय एमबी कॅम्पची पाण्याची टाकी; दुर्घटनेपूर्वी कारवाईची नागरिकांची हाक!

काशिनाथ शिंदे : किवळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बी झोनअंतर्गत एम. बी. कॅम्प, विकासनगर, किवळे येथील जुनी काँक्रीटची पाण्याची टाकी अत्यंत जीर्ण अवस्थेत असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपासून…

“लातूर पोलिसांचा ‘ऑपरेशन मोबाईल रिकव्हरी’ यशस्वी; ७६ हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य!”

काशिनाथ शिंदे: लातूर हरवलेला मोबाईल परत मिळणे हे अनेक नागरिकांसाठी अशक्यप्राय वाटत असते. मात्र लातूर शहर पोलिसांनी तांत्रिक तपास, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रभावी समन्वयाच्या जोरावर तब्बल ७६ हरवलेले मोबाईल फोन…

“वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! आमदार शिवाजी (भाऊ) पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी माथाडी कामगारांकडून गोसेवा”

काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा महाराष्ट्र राज्य भारतीय जनता माथाडी जनरल कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष मा. शिवाजी (भाऊ) पाटील यांच्या…

देहूरोड काँग्रेसला नवे नेतृत्व; चंद्रशेखर मारीमुत्तू यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा!

काशिनाथ शिंदे : देहूरोड देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री. चंद्रशेखर काशीनाथ मारीमुत्तू यांची निवड झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषद उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या वेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच…

चरण सेवा’तून वारकऱ्यांची जिंकली मने; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते डॉ. मानसिंग साबळे यांचा गौरव!

काशिनाथ शिंदे: पंढरपूर आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि आरोग्यदायी व्हावा या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘चरण सेवा’ उपक्रमातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे जिल्हा मुख्यमंत्री सहायता निधी व…

‘वाहनचोरांची टोळी गजाआड!’ चिखली पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ५ गुन्हे उघड, २.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड चिखली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वाहनचोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करत वाहन चोरीचे तब्बल पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून २ लाख ९५…

आझाद मैदानातील आश्वासनाला मिळाली गती! शिक्षकांच्या प्रश्नांवर लवकरच उच्चस्तरीय बैठक; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची ग्वाही

काशिनाथ शिंदे : मुंबई आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असून, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची ग्वाही शालेय…

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच ‘साहित्यरत्न दौड २०२६’; दोन हजारांहून अधिक धावपटू धावणार!

काशिनाथ शिंदे : पिंपरी साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीचे औचित्य साधत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात प्रथमच भव्य ‘साहित्यरत्न दौड २०२६’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक सलोखा,…

ड्रायव्हिंग स्कूल मालकांच्या अडचणींवर तोडगा कधी? विनोद वरखडे यांची आरटीओकडे तातडीच्या बैठकीची मागणी

पिंपरी-चिंचवड : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारितील मान्यता प्राप्त मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालक व मालकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यासाठी तातडीने सर्वसमावेशक बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी शहर वाहतूक सेलचे शहराध्यक्ष…

दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; वाकड पोलिसांकडून ६१ वर्षीय आरोपीला अटक

काशिनाथ शिंदे : वाकड पिंपरी-चिंचवड, : वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताथवडे परिसरात १० वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ६१ वर्षीय आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात चार…

You Missed

मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!
सोलापुरात गांजाविक्रीचे मोठे रॅकेट उघड; ४८ लाखांचा ९६ किलो गांजा जप्त, महिलेसह दोघांना अटक!
अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या
सारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघड
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!
जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात