सेवा सेतू अभियानांतर्गत पुणे परिमंडलात २३ किऑस्क
सौर योजनांसह महावितरणच्या विविध सेवांची माहिती एकाच ठिकाणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: वीजग्राहकांना महावितरणच्या विविध सेवा अधिक सुलभ आणि वेगाने उपलब्ध करून देण्याबरोबरच सौरऊर्जा योजनांचा…
स्वच्छता ही सेवा अभियानातून पिंपरी-चिंचवडमध्ये स्वच्छतेचा जागर
१७ ऑक्टोबरपर्यंत विविध उपक्रम; नागरिकांच्या सहभागावर महापालिकेचा भर काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात १७ ऑक्टोबरपर्यंत…
पत्नीचा धारदार शस्त्राने खून; पतीने गॅलरीतून उडी मारल्याचा संशय
देहूगावातील ओमकार हाउसिंग सोसायटीत पहाटेची घटना; पती गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू काशिनाथ शिंदे: पिंपरी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूगाव : कौटुंबिक वादातून पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करून…
राजेंद्र पाटील यांच्या पथकाचा दणका; MCOCAतील पाहिजे आरोपी पिस्तुलासह जेरबंद
पिस्तूल, दोन मॅग्झिन व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथकाची कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न दिघी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरोधात पिंपरी-चिंचवड…
चेक बाऊन्स प्रकरणात आरोपीला दणका! ९७ लाखांची नुकसानभरपाई, तीन महिन्यांचा कारावास अॅड. विशाल बर्गे, अॅड. युवराज जाधव यांच्या प्रभावी युक्तिवादाला यश
काशिनाथ शिंदे पुणे : चेक न वटल्याच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावत फिर्यादीला तब्बल ९७ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला. पुणे येथील मे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ…
गणेशोत्सवाच्या जागतिक मोहिमेसाठी प्रफुल्ल पुराणिक यांची नोडल अधिकारीपदी नियुक्ती
महापालिका क्षेत्रात प्रचार-प्रसिद्धी, नागरिकांचा सहभाग आणि सांस्कृतिक नोंदींसाठी समन्वित कार्यवाही काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा, कला, संस्कृती आणि लोकजीवन जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी…
वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा; नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप यांची मागणी
आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) औषध वितरण केंद्रात डॉक्टरांनी लिहून दिलेली…
महावितरणच्या सेवा आता तालुक्यातच; ‘सेवा सेतू’ आणि ‘सेवा संकल्प’ अभियानाला सुरुवात
सौर योजनांसह वीजसेवा एकाच छताखाली; १७ ऑक्टोबरपर्यंत विशेष सेवा कक्षातून सुविधा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई: वीजग्राहकांना विविध सेवा जलद आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी…
अनधिकृत जाहिरात फलकांवर महापालिकेचा हातोडा!
ताथवडे रोडवरील ४० बाय ३० फुटांचा फलक लोखंडी सांगाड्यासह हटविला; जाहिरात एजन्सींना आयुक्तालयाचा इशारा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात महापालिकेच्या…
मोठ्या थकबाकीदारांवर ३० सप्टेंबरनंतर जप्तीचा बडगा!
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश; औद्योगिक, बिगरनिवासी व मिश्र मालमत्तांना प्राधान्य काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मोठ्या प्रमाणात मालमत्ता…





भारत-झांबिया शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा; झांबिया शिष्टमंडळाची पीसीयूला भेट
मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!
सोलापुरात गांजाविक्रीचे मोठे रॅकेट उघड; ४८ लाखांचा ९६ किलो गांजा जप्त, महिलेसह दोघांना अटक!
अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या
सारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघड
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!
जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात























































































