मोठ्या थकबाकीदारांवर ३० सप्टेंबरनंतर जप्तीचा बडगा!
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश; औद्योगिक, बिगरनिवासी व मिश्र मालमत्तांना प्राधान्य काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मोठ्या प्रमाणात मालमत्ता…
महापौर कार्यालयात आमदार शंकर जगताप यांची सदिच्छा भेट; शहर विकास व सार्वजनिक वाहतुकीवर सविस्तर चर्चा
काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ जगताप यांनी आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी महापौर रवी लांडगे तसेच गणेशजी कवठेकर उपस्थित होते. Read moreमुंबई…
अनधिकृत केबल्स हटवा, अन्यथा कठोर कारवाई!
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा केबल ऑपरेटर्सना इशारा; वर्षभरात शहरातील सर्व केबल्स भूमीगत करण्याचे महापालिकेचे लक्ष्य काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : शहरातील रस्ते, फुटपाथ, झाडे,…
टाकाऊ वस्तूंना कलात्मक रूप; वाघेश्वर घाटाचा चेहरामोहरा बदलला!
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाचा उपक्रम; स्वच्छतेसोबत नागरिकांना दिला सर्जनशील पुनर्वापराचा संदेश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: स्वच्छतेला सौंदर्यदृष्टीची जोड मिळाल्यास सार्वजनिक परिसराचा चेहरामोहरा कसा बदलू…
रणजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रुपीनगरच्या २६ वर्षांच्या इतिहासात नवा आदर्श
रात्री १२ वाजण्यापूर्वी डीजेमुक्त, शांततामय आणि शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नरुपीनगर : श्रद्धा, संस्कृती, सामाजिक एकोपा आणि उत्साहाचे प्रतीक…
अमित डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी वाहतूक पोलिसांचा दणका!
फॅन्सी नंबरप्लेट, काळ्या काचा अन् नियमबाह्य सायलेन्सरविरोधात धडक कारवाई; १७ दिवसांत ८,९१२ वाहनांवर कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : वाहनांवर काळ्या काचा, फॅन्सी नंबरप्लेट तसेच…
उर्दू शिक्षणासाठी सातत्यपूर्ण योगदानाची दखल; अशफाक शेख यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’
काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच उर्दू माध्यमातील विद्यार्थी व शिक्षकांच्या शैक्षणिक प्रश्नांसाठी सातत्याने योगदान देणारे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका उर्दू…
मीमांसा’मुळे व्यावसायिक जगाचा प्रत्यक्ष अनुभव : डॉ. कीर्ती धारवाडकर
एसबीपीआयएमच्या राष्ट्रीय बिझनेस केस चॅलेंजची पहिली फेरी पूर्ण; देशभरातील ४८ संघांचा सहभाग काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी: व्यवस्थापनशास्त्राच्या विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता,…
रक्तदान करा, जीवदान द्या! रक्तदात्याच्या आरोग्यासाठीही फायदेशीर
‘लोकसंवाद २०२६’मधून गणेशोत्सवात रक्तदानाबाबत जनजागृती; डॉ. विद्या राठोड यांचे आवाहन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न पुणे : रक्तदान हे केवळ गरजू रुग्णाला जीवदान देणारे श्रेष्ठ दान…
विद्युत सुरक्षा, वीज बचत आणि हरित ऊर्जेसाठी सामाजिक बांधिलकी जपा!
लहान मुलांमध्ये जनजागृतीचे दूरगामी परिणाम; महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचे आवाहन काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे : महावितरणच्या दैनंदिन कामकाजासोबतच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समाजाप्रती…





भारत-झांबिया शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा; झांबिया शिष्टमंडळाची पीसीयूला भेट
*पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच माजी उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…*
मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!
सोलापुरात गांजाविक्रीचे मोठे रॅकेट उघड; ४८ लाखांचा ९६ किलो गांजा जप्त, महिलेसह दोघांना अटक!
अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या
सारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघड
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!


























































































