खाजगी रुग्णालयांतील औषधांच्या अवाजवी दरांवर नियंत्रण आणा; ‘आरोग्य हक्क कायदा’ लागू करण्याची मागणी
खासदार श्रीरंग बारणे यांना युवासेना जिल्हाप्रमुख सागर पाचर्णे यांचे निवेदन; आगामी संसदीय अधिवेशनात खासगी विधेयक मांडण्याची विनंती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : खाजगी रुग्णालयांमध्ये औषधांच्या…
चिखलीत महापालिकेचा अनधिकृत बांधकामांवर हातोडा!
पाच अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; १२०० चौरस मीटर बांधकामाचे निष्कासन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर…
पिंपरीतील बेकायदेशीर हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा
तीन नेपाळी तरुणांसह चौघांवर गुन्हा दाखल; संत तुकाराम नगर पोलिसांची कारवाई पिंपरी : मासुळकर कॉलनी, अजमेरा रोड परिसरातील एका गाळ्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर संत तुकाराम नगर पोलिसांनी मंगळवारी…
मानसिक आरोग्याकडे संवेदनशीलतेने पाहावे
पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे; ‘आत्महत्येबाबतची मानसिकता बदलू या’ चर्चासत्र संपन्न काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी: विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशील आणि आधार देणारे…
विकसित भारतासाठी युवा पिढीची बुद्धी, ऊर्जा व नवकल्पना महत्त्वपूर्ण
केंद्रीय राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे यांचे प्रतिपादन; आर्यन्स ग्रुपतर्फे ‘एडब्ल्यूटीआयएस २०२६’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे: युवा पिढीची ऊर्जा आणि नवकल्पना यांच्या…
चिखली डीजेमुक्त करणारे रणजित जाधव यांचा नागरिकांकडून सन्मा
ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रभावी कारवाई; शांतता व सुव्यवस्थेच्या भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नचिखली : चिखली परिसरातील वाढत्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालत मोठ्या आवाजातील डीजेवर…
अभिजात मराठी भाषा सप्ताहात लोककला, बालरंगभूमी आणि संगीताची सुरेल मैफल
मराठी लावण्यां’पासून ‘स्वरशांता’पर्यंत; शाहिरी पोवाड्यांपासून बालनाट्यापर्यंत विविध कलाविष्कारांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : मराठी भाषेची समृद्ध परंपरा, साहित्य, लोककला, संगीत आणि रंगभूमीचा…
अभिजात मराठी भाषा सप्ताहात नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
काशिनाथ शिंदे पिंपरी ज्येष्ठ सिनेअभिनेते, रंगकर्मी आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चिंचवड येथील प्रा.…
🌹 भावपूर्ण श्रद्धांजली 🌹
भावपूर्ण श्रद्धांजली 🌹 नाना पाटेकर Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न(१९५१ – २०२६) अभिनयाच्या पडद्यावरचा एक अस्सल कलाकार… Read moreगांजाच्या तस्करीवर पोलिसांचा घणाघात! १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघे जेरबंदआणि…
चार महिन्यांपासून फरार मंदिर चोरीतील आरोपी जेरबंद
कडजाई मंदिर इंदोरी, तुळजाभवानी मंदिर तळेगाव दाभाडे चोरीप्रकरणी पोलिसांची कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्ननवलाख उंब्रे : कडजाई मंदिर, इंदोरी तसेच तुळजाभवानी मंदिर, तळेगाव दाभाडे येथे…


लहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!
चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीर
न्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंड
पीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूर
सरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!
महामार्गाच्या कामात महावितरणच्या वीजवाहिन्यांना धोका; NHAI च्या कामावर आक्षेप!
मातंग समाजाच्या दीपावली स्नेहमिलनात आमदार अमित गोरखे यांचा भगवी शाल देऊन सन्मान!
महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुई
फुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!
थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!




























































































