Latest Story
दिवाळीच्या आनंदावर सायबर चोरांचा डोळा! क्राईम ब्रँच युनिट-३चा नागरिकांना सतर्कतेचा इशारादिवाळीत प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स असोसिएशनचा ‘बंपर लकी ड्रॉ’ धमाका!भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणीफिडेल सॉफ्टटेककडून सॉफ्टेंजरचे अधिग्रहण; जागतिक विस्ताराला मिळणार नवी गतीलहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीरन्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंडपीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूरसरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!महामार्गाच्या कामात महावितरणच्या वीजवाहिन्यांना धोका; NHAI च्या कामावर आक्षेप!

Main Story

Today Update

विसर्जन घाटांवर महापालिकेची स्वच्छता यंत्रणा सज्ज

चार दिवसांत ६५०० मेट्रिक टन कचरा संकलित; २९४.६५५ मेट्रिक टन निर्माल्याचे स्वतंत्र संकलन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने…

शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

पिंपरी : शहीद क्रांतिकारक भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडी चौक, मुंबई-पुणे रस्त्यावरील भगतसिंग यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापौर रवि लांडगे यांनी भगतसिंग यांच्या पुतळ्यास…

बेपत्ता पोलिस कर्मचाऱ्याचा शोध अखेर संपला; ट्रान्सपोर्टनगर बस डेपोत मृतदेह आढळला

कौटुंबिक वादानंतर घरातून पडले होते बाहेर; सरकारी पिस्तूलही सोबत असल्याने पोलिसांकडून शोधमोहीम   Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या…

साई चौकात फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचांवर पोलिसांची कारवाई; मर्सिडीज चालकाला ₹६,५०० दंड

पिंपरी : साई चौक येथे फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा आणि मॉडिफाइड रंग असलेल्या मर्सिडीज बेंझ कारवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. GJ 06 PE 4444 क्रमांकाच्या या वाहनावर मोटार वाहन…

उद्योग आणि समाजाच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी कौशल्य अद्ययावत करावे : श्रवण पाटील

काशिनाथ शिंदे पिंपरी पुणे : विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच उद्योग आणि समाजाच्या प्रत्यक्ष गरजा लक्षात घेऊन आपले कौशल्य अद्ययावत करावे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, नाविन्यपूर्ण विचार, तांत्रिक कौशल्ये आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित…

विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून सातत्याने अभ्यास करावा : आर. जी. जाधव

जनहित फाउंडेशनकडून गुणवंत विद्यार्थी, शिक्षक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव  काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी : विद्यार्थिदशेत मिळणारे गुण महत्त्वाचे असले, तरी…

ज्ञानेश कुमारांची हकालपट्टी करा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : चेतन पवार

पिंपरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जोरदार आंदोलन; एसआयआर रद्द करण्याचीही मागणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह…

युनिट ३ ची भन्नाट कामगिरी! १२ तासांत १४ लाखांच्या ‘बोगस’ घरफोडीचा पर्दाफाश

    Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न    Read moreगांजाच्या तस्करीवर पोलिसांचा घणाघात! १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघे जेरबंद  तपासकौशल्याच्या जोरावर पत्नीचा बनाव उघड; दागिने विकले जाऊ नयेत…

माथाडी संघटन बळकटीकरणासाठी चिंचवडमध्ये महामेळावा

२०३० पर्यंत ३० हजार पदाधिकारी जोडण्याचे लक्ष्य; १४ जिल्ह्यांतील ६ हजारांहून अधिक पदाधिकारी सहभागी होणार काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी : माथाडी कामगार संघटना…

गणपतीदानाला भाविकांचा भरभरून प्रतिसाद; ९१२८ गणेशमूर्तींचे दान, २३ टन निर्माल्य संकलित!

अनंतचतुर्दशीला एकाच दिवशी ५१०३ मूर्तींचे दान; चिंचवड घाटावर रात्री दोन वाजेपर्यंत उपक्रम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, पिंपरी-चिंचवड…

You Missed

दिवाळीच्या आनंदावर सायबर चोरांचा डोळा! क्राईम ब्रँच युनिट-३चा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
दिवाळीत प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स असोसिएशनचा ‘बंपर लकी ड्रॉ’ धमाका!
भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणी
फिडेल सॉफ्टटेककडून सॉफ्टेंजरचे अधिग्रहण; जागतिक विस्ताराला मिळणार नवी गती
लहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!
चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीर