व्यावसायिकांनी विश्लेषणात्मक दृष्टिकोन विकसित करावा! – डॉ. कीर्ती धारवाडकर

एसबीपीआयएममध्ये राष्ट्रीय बिझनेस केस चॅलेंज ‘मीमांसा २०२६’चा दिमाखदार समारोप; विजेत्यांना २० हजारांपर्यंतची पारितोषिके काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : कॉर्पोरेट विश्वात प्रवेश करण्यापूर्वी तरुण व्यावसायिकांनी विश्लेषणात्मक…

वायसीएम रुग्णालयात रक्तदानाचा सेवाभावी संकल्प; १०४ जणांचे रक्तदान!

सेवा संकल्प अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १९५ जणांची नोंदणी, ८५ पुरुषांसह १९ महिलांचा सहभाग काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि वायसीएम रुग्णालय यांच्या…

पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची विधानभवनात सदिच्छा भेट

कायदा-सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता आणि लोकाभिमुख पोलीस प्रशासनाबाबत चर्चा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी आज मुंबईतील विधानभवन येथे उपाध्यक्षांच्या कार्यालयातील…

महाराष्ट्रात ब्रिटिश गुंतवणुकीचा मार्ग मोकळा? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यूके-महाराष्ट्र औद्योगिक भागीदारीवर चर्चा

स्वच्छ ऊर्जा, आधुनिक तंत्रज्ञान आणि औद्योगिक परिवर्तनाला चालना देण्यासाठी ब्रिटिश कंपन्यांच्या वरिष्ठ प्रतिनिधींसोबत मुंबईत महत्त्वपूर्ण गोलमेज बैठक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला…

बार्शीत पोलिसांचा दणका! गुटखा-दारूचा साठा जप्त; तिघांविरुद्ध कारवाई

आगळगाव, धसपिंपळगावात तीन स्वतंत्र कारवाया; २० हजार ३२४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, गुटखा प्रकरणातील आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नबार्शी : प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य…

पाच महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा साहिल दावतखानी अखेर जेरबंद!

भवानी पेठेतील मारहाण प्रकरण; गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : गंभीर मारहाण प्रकरणात गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या साहिल इरफान दावतखानी (वय…

धनकवडीतून चार वॉन्टेड आरोपींना गुन्हे शाखा युनिट-२ने घेतले ताब्यात!

सहकारनगर पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्याचा छडा; चौकशीत आरोपींनी गुन्ह्यातील सहभाग कबूल केल्याची पोलिसांची माहिती काशिनाथ शिंदे Read moreअवघ्या काही तासांत चैन चोरीचा पर्दाफाश ; तीन आरोपी अटकेपुणे : पुणे गुन्हे…

कृषिपंपांच्या वीजपुरवठ्यासाठी महावितरण ‘मिशन मोड’वर!

प्रत्येक जिल्ह्याला २० कोटींचा विशेष निधी; नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदलण्याचे लोकेश चंद्र यांचे आदेश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी सुरळीत आणि…

स्वच्छतेच्या दुर्गा सांभाळताहेत पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छतेची धुरा!

स्वच्छतेच्या नियोजनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत महिला आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य मुकादमांची महत्त्वपूर्ण भूमिका; स्वच्छ सर्वेक्षणासह ‘माझी वसुंधरा’ अभियानासाठीही योगदान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : शहर स्वच्छ,…

सेवा सेतू अभियानात २,५७८ ग्राहकांना सूर्यघर योजनेचा लाभ!

६०,८०४ वीजपुरवठा तक्रारींचे निराकरण; ११,९९२ वीजबिल तक्रारी निकाली काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: महावितरणच्या सेवा सेतू अभियानाला पुणे परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत…

You Missed

मातंग समाजाच्या दीपावली स्नेहमिलनात आमदार अमित गोरखे यांचा भगवी शाल देऊन सन्मान!
महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुई
फुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!
थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!
अनावश्यक बांधकामे थांबवा; विद्यार्थ्यांच्या फी आणि वसतिगृहासाठी निधी वापरा ;  रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी
दहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर