डोंगरदरी हटली, मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक पुन्हा वाहतुकीसाठी खुली!

प्रतिकूल परिस्थितीत MSRDC ची युद्धपातळीवरील कामगिरी; प्रवाशांना मोठा दिलासा काशिनाथ    शिंदे    पुणे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुसळधार पावसामुळे दरड कोसळून बंद झालेल्या मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक…

पुणे–मुंबई एक्सप्रेस हायवे बंद!

काशिनाथ शिंदे खंडाळा घाटात दरड कोसळली; मुसळधार Read moreगांजाच्या तस्करीवर पोलिसांचा घणाघात! १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघे जेरबंदपावसामुळे वाहतूक पूर्णपणे ठप मुसळधार पावसामुळे खंडाळा घाट परिसरात मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने पुणे–मुंबई…

सुरक्षित वारी… सुरक्षित वारकरी!’ : आषाढी वारी २०२६ साठी सोलापूर पोलीसांचा हायटेक सुरक्षा कवच

काशिनाथ शिंदे सोलापूर,  : लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा महासागर असलेल्या आषाढी वारी २०२६ दरम्यान भाविकांना सुरक्षित, सुरळीत आणि शांततापूर्ण वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्हा पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.…

राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन

पिंपरी-चिंचवडमधून राज्यव्यापी जनजागृती अभियानाचा प्रारंभ; संघटन विस्ताराचा निर्धार   Read moreगांजाच्या तस्करीवर पोलिसांचा घणाघात! १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघे जेरबंदकाशिनाथ शिंदे : पिंपरी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल…

विद्यार्थ्यांना १५ जुलैपर्यंत शालेय साहित्य वाटप होणार, मनसेचे ठिय्या आंदोलन स्थगित

काशिनाथ शिंदे पिंपरी : महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शिक्षण विभागाने १५ जुलैपर्यंत शालेय साहित्य वाटप करण्यात येईल,…

सिद्धीविनायक ज्युनिअर कॉलेजमध्ये पुष्पवृष्टी, औक्षणाने अकरावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

काशिनाथ शिंदे : चिखली   Read moreअवघ्या काही तासांत चैन चोरीचा पर्दाफाश ; तीन आरोपी अटकेचिखली येथील सिद्धीविनायक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे…

दारूबंदी पथकाचा धडाका! रेकॉर्डवरील आरोपीला चिखलीत पिस्तूल व जिवंत काडतुसासह जेरबंद

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दारूबंदी पथकाने अवैध शस्त्रांविरोधातील विशेष मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करत रेकॉर्डवरील एका आरोपीला चिखली परिसरातून देशी पिस्तूल व जिवंत काडतुसासह अटक केली. या कारवाईत सुमारे 51…

गुन्हे शाखा युनिट-3ची उल्लेखनीय कामगिरी! आळंदीत 337 ग्रॅम गांजासह दोघे जेरबंद; स्कुटीसह 76 हजारांचा मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे आळंदी, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-3 ने अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत आणखी एक उल्लेखनीय कारवाई करत आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 337 ग्रॅम गांजासह दोन आरोपींना ताब्यात घेतले. या…

इंद्रायणी नदीकाठी हातभट्टीवर गुन्हे शाखा युनिट-३चा धडक छापा; २,५०० लिटर रसायन नष्ट, अवैध दारू व्यवसायाला जबरदस्त हादरा!

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेत आणखी एक दमदार कामगिरी करत इंद्रायणी नदीकाठी सुरू असलेल्या हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर धडक कारवाई केली. या कारवाईत…

“नसरापूरच्या चिमुरडीला न्याय; बलात्कार-हत्येतील आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा”

काशिनाथ शिंदे पुणे, . २९ जून : नसरापूर येथील अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला “मरेपर्यंत फाशी” अशी कठोर शिक्षा…

You Missed

पीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूर
सरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!
महामार्गाच्या कामात महावितरणच्या वीजवाहिन्यांना धोका; NHAI च्या कामावर आक्षेप!
मातंग समाजाच्या दीपावली स्नेहमिलनात आमदार अमित गोरखे यांचा भगवी शाल देऊन सन्मान!
महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुई
फुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!