मालमत्ता कर वसुलीत दिरंगाई खपवून घेणार नाही! तृप्ती सांडभोर यांचा अधिकाऱ्यांना इशारा

थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करा; उद्दिष्टपूर्तीसाठी नियोजनबद्ध मोहीम राबवा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. चालू आर्थिक वर्षातील…

‘मिसाईल मॅन’ डॉ. कलाम यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अभिवादन!

महापौर रवि लांडगे यांच्यासह पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी केले अभिवादन; कलाम यांच्या प्रेरणादायी कार्याचे स्मरण  काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि…

डीपी चोरांचा पर्दाफाश; युनिट-३ची धडाकेबाज कारवाई!

वीज वितरण रोहित्र चोरीच्या गुन्ह्यांसह तीन संशयितांना अटक; ५ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ने वीज वितरण…

महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव हाच खऱ्या सन्मानाचा पाया!

महावितरणच्या ‘सन्मान सौदामिनींचा’ सोहळ्यात नवदुर्गांचा गौरव; महिला कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव काशिनाथ शिंदे: पुणे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमहिलांच्या योगदानाची जाणीव ठेवणे, त्यांच्या कार्याचा आदर करणे आणि त्यांच्या कर्तृत्वाला…

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी!

चिखली पोलिसांच्या तपासाला यश; पिंपरी सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात आरोपी कुणाल पांडुरंग वावळे (वय…

मोशीतील खुनाचा २४ तासांत पर्दाफाश! पत्नीच्या चारित्र्यावरील संशयातून पतीसह चौघांना अटक

चेहरा विद्रूप करून ओळख लपवण्याचा प्रयत्न; एमआयडीसी भोसरी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट-३ ची कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : मोशीतील बोऱ्हाडेवाडी परिसरात ३० वर्षीय…

नाना पाटेकर, मधु कांबीकर यांना शुक्रवारी श्रद्धांजली!

पिंपरी-चिंचवड कलाप्रेमी मंचाचा पुढाकार; सायन्स पार्कमधील तारांगण सभागृहात सायंकाळी ४.३० वाजता आयोजन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर…

व्यावसायिकांनी विश्लेषणात्मक दृष्टिकोन विकसित करावा! – डॉ. कीर्ती धारवाडकर

एसबीपीआयएममध्ये राष्ट्रीय बिझनेस केस चॅलेंज ‘मीमांसा २०२६’चा दिमाखदार समारोप; विजेत्यांना २० हजारांपर्यंतची पारितोषिके काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : कॉर्पोरेट विश्वात प्रवेश करण्यापूर्वी तरुण व्यावसायिकांनी विश्लेषणात्मक…

वायसीएम रुग्णालयात रक्तदानाचा सेवाभावी संकल्प; १०४ जणांचे रक्तदान!

सेवा संकल्प अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १९५ जणांची नोंदणी, ८५ पुरुषांसह १९ महिलांचा सहभाग काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि वायसीएम रुग्णालय यांच्या…

पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची विधानभवनात सदिच्छा भेट

कायदा-सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता आणि लोकाभिमुख पोलीस प्रशासनाबाबत चर्चा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी आज मुंबईतील विधानभवन येथे उपाध्यक्षांच्या कार्यालयातील…

You Missed

शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी
चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!
महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!
पुणे मेट्रोच्या विस्ताराने शहराच्या विकासाला नवी गती; मोदींच्या हस्ते मार्गिका-३चे लोकार्पण
फिडेल सॉफ्टटेकचा जागतिक विस्तार झेपावणार! २०० कोटींची उलाढाल असलेल्या सॉफ्टेंजर कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा
प्रा. रुपाली पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान