अभियंत्यांच्या अनुभवातून महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनाला नवी दिशा!
निवृत्त अभियंते-अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग करण्यासाठी सल्लागार मंडळाचा प्रस्ताव; प्रत्येक महामंडळाला तीन ते पाच अभियंता गौरव पुरस्कार देण्याची घोषणा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनाला अधिक…
‘नेवसे मॅडम’च्या कर्तृत्वाला लामजेवाडीकरांची कौतुकाची थाप!
गुणवंत शिक्षिका मनीषा नेवसे यांचा लामजेवाडीत सत्कार; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याचे कौतुक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नबारामती : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या…
बनावट आमदार लोगोचा थारला ‘ब्रेक’; पिंपरी वाहतूक पोलिसांचा दणका!
काळी काच, मॉडिफाय सायलेन्सर अन् फॅन्सी नंबर प्लेटवरही कारवाई; आमदार असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : स्वतः किंवा कुटुंबातील कोणीही…
ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान! — यश दत्ता काका साने
काशिनाथ शिंदे पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. या प्रेरणादायी सोहळ्यास उपस्थित राहून कर्तृत्ववान शिक्षकांचा गौरव…
ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव शिर्के यांचे निधन
पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची अखेर; वयाच्या ८१व्या वर्षी निधन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव अमृतराव…
आमदाराचे बनावट स्टिकर लावणे पडले महागात; पिंपरी पोलिसांचा दणका
क्रेटावर ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य, आमदार’चा बनावट ठसा; व्हीआयपी सवलतीसाठी बनवाबनवी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी : खासगी वाहनावर ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य, आमदार’ असे बनावट स्टिकर…
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान बदलांचा वेध घ्या!
विद्यार्थ्यांनी नवकल्पना, कौशल्य आणि सातत्यपूर्ण शिक्षणावर भर द्यावा : दीपक शिंगण काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, पुणे: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत.…
सीआयआरटीच्या हीरक महोत्सवी वर्षाचा दिमाखदार प्रारंभ
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोगोचे अनावरण; सुरक्षित व तंत्रज्ञानाधारित वाहतुकीचा संकल्प काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेने (सीआयआरटी) स्थापनेची ६०…
शिवसैनिकांच्या आग्रहाला मान; मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत गणरायाच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदेंची धाव
आनंद दिघेंच्या सेवाव्रताची आठवण; शिवसैनिकांच्या घरच्या गणपतींचे दर्शन घेत जपला कार्यकर्त्यांशी जिव्हाळा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नठाणे : राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे…
गर्भवती महिलेवर अत्याचारानंतर खून; आरोपी दोन तासांत जेरबंद
पणदरे एमआयडीसी परिसरातील धक्कादायक घटना; दागिने लुटून आरोपी पसार, माळेगाव पोलिसांची जलद कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नबारामती : पणदरे (ता. बारामती) येथील एमआयडीसी परिसरात घरात…

















