बुद्धिबळ महासत्ता रशियात अन्वी हिंगेची सुवर्णभरारी; आशियाई शालेय स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई!

ब्लिट्झमध्ये नऊपैकी आठ गुणांसह अव्वल; स्टँडर्ड प्रकारात रौप्यपदक, आंतरराष्ट्रीय पदकांची संख्या पंधरावर काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी-चिंचवड : भारताची युवा बुद्धिबळपटू आणि वुमन कॅन्डिडेट…

राजगडावर पर्यटकाचा मृत्यू; पाळीव कुत्र्याची निष्ठा पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले!

किल्ला चढताना ३५ वर्षीय जिज्ञेश खंडाळकर यांची प्रकृती बिघडली; महावितरण कर्मचारी, पुरातत्त्व विभाग आणि स्थानिक नागरिकांचे बचावकार्य काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक…

राजगडावर महावितरण कर्मचाऱ्यांनी दाखवली माणुसकी!

प्रकृती बिघडलेल्या पर्यटकाच्या मदतीसाठी पाच कर्मचारी धावले; रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ला चढताना जिज्ञेश खंडाळकर (वय ३५) या…

रावेतमध्ये कारमधून ५० लाखांची चोरी; आठ तासांत दोघे जेरबंद!

मुंबईहून आणलेल्या रोकडवर डल्ला; बनावट चावीने कार उघडली, चोरीची संपूर्ण रक्कम हस्तगत काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नरावेत : रावेत परिसरात उभ्या असलेल्या कारमधून ५० लाख रुपयांची…

पितृपक्षातील अन्नदानातून रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचा सेवाभावी उपक्रम

देहूतील ५५ वारकरी विद्यार्थ्यांना ३० हजारांचे जीवनावश्यक साहित्य; ५ हजारांची आर्थिक मदत काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नचिंचवड : पितृपक्षातील अन्नदानाचे महत्त्व जपत रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या…

आत्मनिर्भर भारतासाठी तंत्रज्ञान, नवकल्पना आणि लोकसहभाग महत्त्वाचा – डॉ. राज भूषण चौधरी

हिंजवडीतील ‘एडब्ल्यूटीआयएस २०२६’ राष्ट्रीय तंत्रज्ञान आणि नवकल्पना परिषदेचा समारोप; कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ तंत्रज्ञान आणि जलसुरक्षेवर मंथन काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलहिंजवडी: आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी…

पीसीसीओईच्या ‘टीम अनंतम’ची देशात बाजी; एस्ट्रोवर्स अक्षयान २०२६ मध्ये प्रथम क्रमांक!

‘अस्त्र’ रॉकेटने गाठली ९७३ मीटर उंची; रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण आणि पुनर्प्राप्ती करणारी स्पर्धेतील एकमेव टीम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी…

सुरांच्या अलवार लहरींवर डोलले रसिक; अविनाश-विश्वजीत यांच्या मैफिलीने मराठी भाषा सप्ताहाचा सुरेल समारोप!

लोकप्रिय मराठी गीतांसह कुसुमाग्रजांच्या कवितेने जिंकली रसिकांची मने; रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रंगला स्वरानंदाचा सोहळा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: मराठी शब्दांचा गोडवा, सुरांची मोहकता आणि भावनांचे…

मालमत्तेच्या वादातून रक्ताचे नाते संपवले! नातवाने आजीच्या गळ्यात खुपसला चाकू; नवी सांगवीत खळबळ

आजीची हत्या केल्यानंतर नातू स्वतःहून सांगवी पोलीस ठाण्यात हजर; औंध जिल्हा रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत घोषित काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : मालमत्तेच्या वादातून नातवाने स्वतःच्या ६०…

विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान; पिंपरी-चिंचवड पोलीस दलाचा गौरव

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुंबईत पदक अलंकरण; उल्लेखनीय प्रशासकीय सेवेचा सन्मान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना…

You Missed

जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत एस. बी. पाटील स्कूलचा डंका!
सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी योजनांना गती द्या; लाभ थेट कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा!
सफाई कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवरच शहराच्या स्वच्छतेचा लौकिक! – भगवत प्रसाद मकवाना
दिवाळीच्या आनंदावर सायबर चोरांचा डोळा! क्राईम ब्रँच युनिट-३चा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
दिवाळीत प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स असोसिएशनचा ‘बंपर लकी ड्रॉ’ धमाका!
भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणी