मुख्य प्रवेशद्वार अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; निष्काळजीपणाचा ठपका, भारतीय न्याय संहिता कलम 106(1) अंतर्गत वाकड पोलिसांची कारवाई
काशिनाथ शिंदे : वाकड पिंपरी-चिंचवड : ताथवडे येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुख्य प्रवेशद्वार अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी शाळेचे प्राचार्य, शाळा प्रशासन आणि गेटच्या देखभालीस जबाबदार संबंधित…
प्रेमप्रकरणातून तरुणाचा निर्घृण खून; फरार आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद
काशिनाथ शिंदे : हिंजवडी हिंजवडी परिसरात प्रेमप्रकरणातून झालेल्या तरुणाच्या खूनप्रकरणातील फरार आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी अवघ्या काही तासांत पुणे–सोलापूर महामार्गावरील नाकाबंदी दरम्यान अटक केली. आरोपी दिनेश महादेव झांबरे (वय २३, मूळ…
साताऱ्यात ‘मंगळसूत्र चोर’ जेरबंद! महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या सराईताच्या मुसक्या आवळल्या; ७ गुन्ह्यांची उकल, १२.७५ लाखांचा ऐवज जप्त
काशिनाथ शिंदे : सातारा सातारा शहर, शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून दहशत निर्माण करणाऱ्या सराईत आरोपीला सातारा शहर डी.बी. पथकाने अटक केली आहे.…
पुण्यात महिलांसाठी वर्षभराचे आरोग्य अभियान; ७५ हजार महिलांना हेल्थकार्ड, मोफत तपासणीची
काशिनाथ शिंदे : पुणे शहरातील गरजू आणि कष्टकरी महिलांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी पुणे महापालिकेकडून विशेष आरोग्य तपासणी अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत महिलांना हेल्थकार्ड देण्यात येणार असून त्यामध्ये त्यांच्या…
आयटीआयमध्ये ड्रायव्हिंग स्कूलचा निर्णय ठरतोय खासगी संस्थांच्या मुळावर; शासनाविरोधात मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक आक्रमक
काशिनाथ शिंदे : मुंबई राज्य शासनाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे मोटार वाहन प्रशिक्षण शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास राज्यभरातील हजारो मान्यताप्राप्त मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या अस्तित्वावर संकट ओढवेल, असा…
पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच रात्रीत कुटुंबाचा दुर्दैवी अंत; आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल?
काशिनाथ शिंदे : पिंपरी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरात एकाच कुटुंबातील तिघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात हे प्रकरण आत्महत्येचे…
‘२५ हजारांच्या कमिशन’साठी खाते दिले; ७ जणांची २२.७४ लाखांची सायबर फसवणूक, दिघीत दोघांवर गुन्हा
काशिनाथ शिंदे : पिंपरी सायबर फसवणुकीतून मिळालेली तब्बल २२ लाख ७४ हजार रुपयांहून अधिक रक्कम स्वीकारण्यासाठी स्वतःचे बँक खाते वापरण्यास दिल्याप्रकरणी दिघी पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. देशातील…
सोलापुरात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेटचा भंडाफोड; सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर, कर्मचारीसह 8 जण गजाआड!
काशिनाथ शिंदे : सोलापूर सोलापूर शहर गुन्हे शाखेने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत सोलापूरच्या शासकीय (सिव्हिल) रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ लिपिक आणि इतर कर्मचाऱ्यांसह एकूण…
अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वाच्या प्रसिद्धीवर प्रश्नचिन्ह; महापालिका अपयशी, कारवाईची युवराज दाखले यांची मागणी
काशिनाथ शिंदे: पिंपरी पिंपरी-चिंचवड : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी राज्यभर सुरू असलेल्या “अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व” उपक्रमाच्या प्रसिद्धीबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप प्रबोधन…
“सुनेत्रा पवारांवरील विधानावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांनी जाहीर माफी मागावी”
काशिनाथ शिंदे : पिंपरी पिंपरी : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने बुधवारी आंदोलन केले.…

















