Latest Story
रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावागणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृतीआदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!पुण्याच्या गणेशोत्सवासाठी यंत्रणा सज्ज; वाहतूक, सुरक्षा अन् स्वच्छतेवर विशेष भरमतदार यादीत नाव नसेल तर संधी अजूनही आहे! १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष नोंदणी शिबिरेगणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना नो-एंट्री!ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्तीअमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

Main Story

Today Update

शालेय साहित्य खरेदीत मोठा घोटाळा? ई-रुपी निविदेवर भाजपचा गंभीर आक्षेप; चौकशीची मागणी, न्यायालयात जाण्याचा इशारा

काशिनाथ शिंदे : पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य खरेदीसाठी राबविण्यात येत असलेल्या ई-रुपी आधारित निविदा प्रक्रियेवर संशयाचे सावट निर्माण झाले आहे. भाजपचे नगरसेवक शीतल (विजय) गोरख शिंदे…

“गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित करा!” ताम्हिणी-भोर-वरंधा घाट रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीची मुख्यमंत्र्यांकडे

काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड आगामी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी ताम्हिणी तसेच भोर-वरंधा घाटातील खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी…

थाई बॉक्सिंगमध्ये पिंपरी-चिंचवडचा जलवा! ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ किताबावर मोहोर; राज्य निवड चाचणीत सुवर्णपदकांची लयलूट

काशिनाथ शिंदे : लोणावळा लोणावळा : राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा २०२६ मध्ये पिंपरी-चिंचवडच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत स्पर्धेतील मानाचा ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ किताब पटकावला. सिंहगड इन्स्टिट्यूट, लोणावळा येथे…

बावधन पोलिसांचा दुहेरी दणका! मोटारसायकल-मोबाईल चोरट्यांची टोळी जेरबंद; ७ गुन्ह्यांची उकल, ३५ लाख नव्हे तर ५.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे : बावधन पुणे बावधन पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोटारसायकल व मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपी आणि एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून…

बाळूमामा’ देवस्थानात तब्बल ६०.७५ कोटींचा कथित घोटाळा?; आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) तपास

काशिनाथ शिंदे : कोल्हापूर कोल्हापूर  जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये सुमारे ६० कोटी ७५ लाख रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप समोर आला आहे. जमीन खरेदी, देणग्या, दागिने…

देहूरोडमध्ये काँग्रेसचा इशारा; कचरा, ड्रेनेज प्रश्नांवर जनआंदोलनाचा इशारा!

काशिनाथ शिंदे : देहूरोड देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसरातील सातही वॉर्डांमध्ये वाढलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे, तुंबलेल्या ड्रेनेज लाईन्स आणि अस्वच्छतेच्या समस्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, या प्रश्नांवर देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीने…

शिक्षणविश्वाचा दीपस्तंभ मालवला! पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९०व्या वर्षी निधन

काशिनाथ शिंदे : कोल्हापूर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (ज्ञानदेव यशवंतराव पाटील) यांचे मंगळवारी कोल्हापुरात वृद्धापकाळाने वयाच्या…

‘सहा विद्यार्थ्यांना न्याय द्या; बी. एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूलवर कठोर कारवाई करा’ — जिल्हाधिकाऱ्यांकडे ह्यूमन राईट असोसिएशनची मागणी

काशिनाथ शिंदे : सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग, बी. एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूलमुळे बारावीच्या सहा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक व मानसिक नुकसान झाल्याचा आरोप करत ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी.…

धक्कादायक आरोप! कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक; बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची विनोद धुमाळ यांची मागणी

काशिनाथ शिंदे : पिंपरी भोसरी येथील कौटुंबिक मिळकतीच्या विकास व्यवहारात आर्थिक फसवणूक, विश्वासघात आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप करत विशाल चोरडिया कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे संचालक कुणाल दिलीप चोरडिया…

“अण्णाभाऊंच्या विचारांना सलाम… टिळकांच्या राष्ट्रभक्तीला अभिवादन! देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डात प्रेरणादायी संयुक्त सोहळा”

काशिनाथ शिंदे : देहूरोड देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त संयुक्त अभिवादन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात…

You Missed

रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा
गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती
आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!
पुण्याच्या गणेशोत्सवासाठी यंत्रणा सज्ज; वाहतूक, सुरक्षा अन् स्वच्छतेवर विशेष भर
मतदार यादीत नाव नसेल तर संधी अजूनही आहे! १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष नोंदणी शिबिरे
गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना नो-एंट्री!