Latest Story
कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर फुलविले दिवाळीचे हास्य; आनंदी मैत्री प्रतिष्ठानचा साडीवाटप उपक्रमपुण्यात गुन्हे शाखेचा मोठा ड्रग्जविरोधी प्रहार; १ कोटी ८९ लाखांचे एमडी जप्त!कोरियाच्या व्यावसायिक संस्कृतीचे एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; एसबीपीआयएममध्ये कार्यशाळा उत्साहातभारत-झांबिया शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा; झांबिया शिष्टमंडळाची पीसीयूला भेट२०१७ पासून तक्रारींचा पाढा, मात्र कारवाई शून्य! अनधिकृत बांधकामे, रुग्णालयांचा कारभार आणि भ्रष्टाचारावरून प्रशासनाला धारेवरइंदिरा गांधी, सरदार पटेल यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत अभिवादन; राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकतेची शपथ*पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच माजी उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…*मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!सोलापुरात गांजाविक्रीचे मोठे रॅकेट उघड; ४८ लाखांचा ९६ किलो गांजा जप्त, महिलेसह दोघांना अटक!अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या

Main Story

Today Update

देहूरोड काँग्रेसला नवे नेतृत्व; चंद्रशेखर मारीमुत्तू यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा!

काशिनाथ शिंदे : देहूरोड देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री. चंद्रशेखर काशीनाथ मारीमुत्तू यांची निवड झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषद उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या वेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच…

चरण सेवा’तून वारकऱ्यांची जिंकली मने; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते डॉ. मानसिंग साबळे यांचा गौरव!

काशिनाथ शिंदे: पंढरपूर आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि आरोग्यदायी व्हावा या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘चरण सेवा’ उपक्रमातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे जिल्हा मुख्यमंत्री सहायता निधी व…

‘वाहनचोरांची टोळी गजाआड!’ चिखली पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ५ गुन्हे उघड, २.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड चिखली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वाहनचोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करत वाहन चोरीचे तब्बल पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून २ लाख ९५…

आझाद मैदानातील आश्वासनाला मिळाली गती! शिक्षकांच्या प्रश्नांवर लवकरच उच्चस्तरीय बैठक; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची ग्वाही

काशिनाथ शिंदे : मुंबई आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असून, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची ग्वाही शालेय…

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच ‘साहित्यरत्न दौड २०२६’; दोन हजारांहून अधिक धावपटू धावणार!

काशिनाथ शिंदे : पिंपरी साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीचे औचित्य साधत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात प्रथमच भव्य ‘साहित्यरत्न दौड २०२६’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक सलोखा,…

ड्रायव्हिंग स्कूल मालकांच्या अडचणींवर तोडगा कधी? विनोद वरखडे यांची आरटीओकडे तातडीच्या बैठकीची मागणी

पिंपरी-चिंचवड : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारितील मान्यता प्राप्त मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालक व मालकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यासाठी तातडीने सर्वसमावेशक बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी शहर वाहतूक सेलचे शहराध्यक्ष…

दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; वाकड पोलिसांकडून ६१ वर्षीय आरोपीला अटक

काशिनाथ शिंदे : वाकड पिंपरी-चिंचवड, : वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताथवडे परिसरात १० वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ६१ वर्षीय आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात चार…

💥 घरफोडीच्या साखळीचा पर्दाफाश! ६ तासांत सराईत चोर जेरबंद; गावठी पिस्तूलसह मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे : पिंपरी काळेवाडी पोलिसांनी घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा अवघ्या सहा तासांत छडा लावत सराईत घरफोड्या करणाऱ्या दोन आरोपींना आणि एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेत मोठे यश मिळवले आहे. आरोपींकडून…

“मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मोठी मागणी! तत्कालीन अभियंता हरविंदर सिंग बंसल यांच्या भूमिकेच्या उच्चस्तरीय चौकशीची युवासेनेची जोरदार मागणी”

काशिनाथ शिंदे : पिंपरी पिंपरी-चिंचवड, मोशी  कचरा डेपो परिसरातील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी तत्कालीन कार्यकारी अभियंता हरविंदर सिंग बंसल यांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी…

🌱 ‘वाढदिवसाचा अनोखा संकल्प! उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी वृक्षारोपणासह धार्मिक विधींना सुरुवात’

काशिनाथ शिंदे: लोणावळा लोणावळा, : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘वृक्ष पंधरवडा’…

You Missed

कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर फुलविले दिवाळीचे हास्य; आनंदी मैत्री प्रतिष्ठानचा साडीवाटप उपक्रम
पुण्यात गुन्हे शाखेचा मोठा ड्रग्जविरोधी प्रहार; १ कोटी ८९ लाखांचे एमडी जप्त!
कोरियाच्या व्यावसायिक संस्कृतीचे एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; एसबीपीआयएममध्ये कार्यशाळा उत्साहात
भारत-झांबिया शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा; झांबिया शिष्टमंडळाची पीसीयूला भेट
२०१७ पासून तक्रारींचा पाढा, मात्र कारवाई शून्य! अनधिकृत बांधकामे, रुग्णालयांचा कारभार आणि भ्रष्टाचारावरून प्रशासनाला धारेवर
इंदिरा गांधी, सरदार पटेल यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत अभिवादन; राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकतेची शपथ