Latest Story
सरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!महामार्गाच्या कामात महावितरणच्या वीजवाहिन्यांना धोका; NHAI च्या कामावर आक्षेप!मातंग समाजाच्या दीपावली स्नेहमिलनात आमदार अमित गोरखे यांचा भगवी शाल देऊन सन्मान!महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुईफुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!अनावश्यक बांधकामे थांबवा; विद्यार्थ्यांच्या फी आणि वसतिगृहासाठी निधी वापरा ; रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडे मागणीदहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीरखाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; कुख्यात तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद!

Main Story

Today Update

दुकानांच्या दारात ‘जंक फूड’चा सापळा? मुलांच्या आरोग्यासाठी धोरणात्मक हस्तक्षेपाची मागणी

काशिनाथ  शिंदे पुणे : किराणा दुकाने, सुपरमार्केट, पानटपऱ्या आणि विविध विक्री केंद्रांमध्ये रंगीबेरंगी चिप्स, कुरकुरे आणि पॅकेज्ड स्नॅक्सची आकर्षक मांडणी सर्वत्र दिसून येते. विशेष म्हणजे ही उत्पादने अनेकदा दुकानांच्या प्रवेशद्वारावर…

देहू-आळंदी परिसर ‘संत भूमी’ घोषित करण्याची मागणी; वारकरी भाविकांसाठी पायाभूत सुविधांवर भर

काशिनाथ  शिंदे पिंपरी-चिंचवड,: देहू-आळंदी परिसराला ‘संत भूमी’ म्हणून अधिकृत दर्जा देऊन वारकरी भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणी ह.भ.प. राजू महाराज मोरे आणि अभय टिळक यांनी पत्रकार परिषदेत…

घायवळ टोळीला मोठा धक्का; दोन सराईत गुंड पोलिसांच्या जाळ्यात

काशिनाथ   शिंदे .पिंपरी-चिंचवड, दि. २३ जून : पुणे व परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या घायवळ टोळीला मोठा धक्का बसला असून टोळीशी संबंधित असलेल्या दोन सराईत गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे. रोहित…

जेजुरीत पर्जन्य याग उत्साहात; देशभर सुवृष्टीसाठी प्रार्थना

काशिनाथ  शिंदे  जेजुरी, दि. २२ जून : श्री क्षेत्र जेजुरी येथे पर्जन्य सेवा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. “२० टक्के अध्यात्म आणि ८० टक्के समाजसेवा” या संकल्पनेवर आधारित…

वानवडीत पहाटे पोलिस-सराईत आरोपी आमनेसामने; स्वसंरक्षणार्थ पोलिसांची गोळी, करण सिंग जखमी

काशिनाथ  शिंदे.पुणे, दि. २२ जून : वानवडी परिसरात रविवारी पहाटे पोलिस आणि सराईत आरोपी यांच्यात झालेल्या थरारक चकमकीत एका पोलीस अधिकाऱ्याने स्वसंरक्षणार्थ झाडलेल्या गोळीने आरोपी करण सिंग जखमी झाला. त्याच्यावर…

प्रशासकीय कारणास्तव पोलीस आयुक्तांची नागरिक भेट आता शुक्रवारी; वेळ सकाळी ११ ते दुपारी १

काशिनाथ  शिंदे.पिंपरी, दि. २० : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत नागरिकांच्या तक्रारी, समस्या आणि सूचना थेट पोलीस आयुक्तांसमोर मांडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या “पोलीस आयुक्तांची भेट” या उपक्रमाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. प्रशासकीय…

मातोश्री शकुंतलाताई प्लेट बँक समाजसेवेचा आदर्श उपक्रम : सतीशदादा मोटे

दिघी सेवा केंद्रात उद्घाटन; मोफत वाचनालय व स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचा मानस काशिनाथ शिंदे :   पिंपरी  Read moreअवघ्या काही तासांत चैन चोरीचा पर्दाफाश ; तीन आरोपी अटकेस्वामी समर्थ सेवा मार्ग हा…

सिद्धीविनायक पब्लिक स्कूलमध्ये उत्साहात प्रवेशोत्सव; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पांनी स्वागत

काशिनाथ शिंदे/पिंपरी  नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे स्वागत संस्मरणीय करण्यासाठी सिद्धीविनायक पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस आनंद, उत्साह आणि उत्सुकतेच्या वातावरणात पार पडला. शाळा परिसर आकर्षक…

नियमभंगाविरुद्ध कठोर कारवाई करणाऱ्या अमित डोळस यांना बदनाम करण्याचा प्रयत्न?

वाहतूक नियम मोडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई; सोशल मीडियावर अपप्रचार केल्याप्रकरणी तक्रार काशिनाथ शिंदे | पिंपरी  पिंपरी वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी अमित डोळस यांनी वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करत नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई…

खेडमध्ये हातभट्टी साम्राज्यावर पोलिसांचा बुलडोझर; १,५०० लिटर रसायन नष्ट

काशिनाथ शिंदे : खेड   अवैध हातभट्टी दारू निर्मितीविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दारूबंदी युनिटने मोठी धडक कारवाई करत खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव परिसरातील हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत तब्बल १,५००…

You Missed

सरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!
महामार्गाच्या कामात महावितरणच्या वीजवाहिन्यांना धोका; NHAI च्या कामावर आक्षेप!
मातंग समाजाच्या दीपावली स्नेहमिलनात आमदार अमित गोरखे यांचा भगवी शाल देऊन सन्मान!
महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुई
फुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!
थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!