Latest Story
किशोर आवारे खून खटल्यात साक्षीदारांवर दबावाचे गंभीर आरोपगरजवंतांच्या सेवेत साजरा केला रघुवीर शेलारांचा वाढदिवसरघुवीर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोडमध्ये आरोग्यसेवेचा उपक्रमऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासाएमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भरमातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभमहामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

Main Story

Today Update

संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राचा श्वास : शरद पवार

  काशिनाथ शिंदे Read moreअवघ्या काही तासांत चैन चोरीचा पर्दाफाश ; तीन आरोपी अटकेपिंपरी : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्राचा श्वास होते. संत तुकाराम महाराजांनी शेतकऱ्यांची…

अश्रूंनी उजळला कॅण्डल मार्च… केतन, तुला न्याय मिळालाच पाहिजे!

बेलोमेंडा लोढा सोसायटी शोकसागरात; प्रत्येक पावलागणिक हुंदके, प्रत्येक डोळ्यात अश्रू… काशिनाथ शिंदे : गहुंजे Read moreअवघ्या काही तासांत चैन चोरीचा पर्दाफाश ; तीन आरोपी अटकेकाही घटना अशा असतात की त्या…

जगात कासारवाडीच्या PCMC शाळेचा डंका! World’s Best School Prizes 2026 मध्ये Top 10 मध्ये मानाची नोंद

काशिनाथ शिंदे :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील PCMC छत्रपती शाहूजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूलने जागतिक स्तरावर मोठी कामगिरी करत UKस्थित T4 Education संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित World’s Best School Prizes 2026…

थेरगावात पहाटेची धडक कारवाई! गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूसासह १८ वर्षीय तरुण जेरबंद

काशिनाथ शिंदे :थेरगाव परिसरात बेकायदा गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या १८ वर्षीय तरुणाला काळेवाडी पोलिसांनी अटक करून त्याच्याविरोधात शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई २५ जून रोजी…

रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जेरबंद; तीन देशी पिस्तुले व दोन काडतुसे जप्त, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

काशिनाथ शिंदे :पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-२ ने सराईत गुन्हेगाराविरुद्ध मोठी कारवाई करत तीन देशी बनावटीची पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत रेकॉर्डवरील आरोपी ओंकार सचिन मोरे…

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त मातंग समाजाच्या हक्कांसाठी एल्गार; उपवर्गीकरणासह तीन महत्त्वाच्या मागण्या

काशिनाथ शिंदे :पिंपरी-चिंचवड, २६ जून : सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती शिवशाही शासन पक्ष व हिंदू मातंग सेना यांच्या वतीने चिखली येथे उत्साहात…

पत्रकारांना धमकी देणाऱ्यांवर कारवाईची मागणी; मनसेचे पोलीस आयुक्तांना निवेदन

काशिनाथ शिंदे :शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी कथितरीत्या केलेल्या अवमानकारक व धमकीवजा वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी पिंपरी-चिंचवड…

पुणे RTO ची अपघातांवर लगाम घालण्यासाठी मोठी मोहीम; ८ विशेष पथके रस्त्यावर उतरली!

काशिनाथ शिंदे :शहरातील वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरभर ८ स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली असून, ही पथके…

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; निगडीत शंभरहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

काशिनाथ   शिंदे पिंपरी,  : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी-चिंचवड शहर व प्रभाग क्रमांक १३ निगडी यांच्या वतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन…

लंडनमध्ये लपलेल्या निलेश घायवळला आणखी मोठा धक्का! घायवळ टोळीवर पोलिसांचा आणखी एक घाव

काशिनाथ शिंदे :कुख्यात घायवळ टोळीविरोधात पोलिसांनी धडक कारवाईची मालिका सुरूच ठेवली असून, लंडनमध्ये आश्रय घेतल्याचे सांगितल्या जाणाऱ्या निलेश घायवळला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी त्याचा भाऊ सचिन घायवळ…

You Missed

किशोर आवारे खून खटल्यात साक्षीदारांवर दबावाचे गंभीर आरोप
गरजवंतांच्या सेवेत साजरा केला रघुवीर शेलारांचा वाढदिवस
रघुवीर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोडमध्ये आरोग्यसेवेचा उपक्रम
ऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासा
एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भर
मातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभ