Latest Story
गणेशभक्तांसाठी सेवाभावी संस्थेची सवलतीच्या दरात बससेवागौरी-गणपतीसाठी कोकणवासीयांना एसटीची साथ; कोकण खेड युवाशक्तीचा स्तुत्य उपक्रम५१व्या वर्षात सुवर्ण मित्र मंडळाचा दिमाखदार गणेशोत्सव!गणेशोत्सवात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; पुणे जिल्ह्यात १४ सप्टेंबरपासून आरोग्य शिबिरांची धडाकेबाज मोहीमरावेत-वाकडमध्ये कोयत्यांचा धुमाकूळ; दोघे पोलिसांच्या ताब्यातकिशोर आवारे खून खटल्यात साक्षीदारांवर दबावाचे गंभीर आरोपगरजवंतांच्या सेवेत साजरा केला रघुवीर शेलारांचा वाढदिवसरघुवीर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोडमध्ये आरोग्यसेवेचा उपक्रमऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासाएमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भर

Main Story

Today Update

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त मातंग समाजाच्या हक्कांसाठी एल्गार; उपवर्गीकरणासह तीन महत्त्वाच्या मागण्या

काशिनाथ शिंदे :पिंपरी-चिंचवड, २६ जून : सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती शिवशाही शासन पक्ष व हिंदू मातंग सेना यांच्या वतीने चिखली येथे उत्साहात…

पत्रकारांना धमकी देणाऱ्यांवर कारवाईची मागणी; मनसेचे पोलीस आयुक्तांना निवेदन

काशिनाथ शिंदे :शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी कथितरीत्या केलेल्या अवमानकारक व धमकीवजा वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी पिंपरी-चिंचवड…

पुणे RTO ची अपघातांवर लगाम घालण्यासाठी मोठी मोहीम; ८ विशेष पथके रस्त्यावर उतरली!

काशिनाथ शिंदे :शहरातील वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरभर ८ स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली असून, ही पथके…

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; निगडीत शंभरहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

काशिनाथ   शिंदे पिंपरी,  : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी-चिंचवड शहर व प्रभाग क्रमांक १३ निगडी यांच्या वतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन…

लंडनमध्ये लपलेल्या निलेश घायवळला आणखी मोठा धक्का! घायवळ टोळीवर पोलिसांचा आणखी एक घाव

काशिनाथ शिंदे :कुख्यात घायवळ टोळीविरोधात पोलिसांनी धडक कारवाईची मालिका सुरूच ठेवली असून, लंडनमध्ये आश्रय घेतल्याचे सांगितल्या जाणाऱ्या निलेश घायवळला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी त्याचा भाऊ सचिन घायवळ…

बावधनमध्ये शस्त्रसाठ्यासह दोघे जेरबंद; दोन गावठी पिस्तुले, काडतुसे आणि वाहनासह १.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे :बावधन परिसरात गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत दोन संशयितांना अटक करून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुले, जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा…

विनोद वरखडे यांच्या पाठपुराव्यानंतर आरटीओ कर्मचाऱ्यांचा संप मागे वाहनधारकांना दिलासा; रखडलेली कामे मार्गी लागण्याची चिन्हे

काशिनाथ शिंदे पिंपरी : राज्यभर सुरू असलेल्या आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे वाहनधारक, परिवहन व्यावसायिक आणि एजंट यांची मोठी गैरसोय होत असताना, या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाहतूक सेलचे शहराध्यक्ष विनोद…

पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरले; नागरिकांच्या तक्रारींवरून अधिकाऱ्यांना खडसावले!

काशिनाथ   शिंदे  :चिंचवड येथील प्रभाग क्रमांक १७ मध्ये पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत माजी नगरसेविका पल्लवी सुधीर वाळ्हेकर यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. या संदर्भात आयोजित बैठकीत…

पिंपरी-चिंचवड पोलिसांचा अंमली पदार्थांवर पंचप्रहार; पाच जण गजाआड, दीड किलोहून अधिक गांजा जप्त

काशिनाथ शिंदे   :पिंपरी-चिंचवड शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विविध भागांत धडक कारवाया करत पाच आरोपींना अटक केली आहे. रहाटणी, नेहरूनगर, निगडी, रावेत आणि नवलाख उंबरे येथे…

RTI नियमांवरील वाद पेटला; अण्णा हजारे ५ जुलैपासून उपोषणाच्या तयारीत

काशिनाथ शिंदे : माहितीचा अधिकार (RTI) कायद्याच्या नियमावलीतील वादग्रस्त दुरुस्तींविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारने या दुरुस्त्या मागे न घेतल्यास ५ जुलैपासून उपोषण…

You Missed

गणेशभक्तांसाठी सेवाभावी संस्थेची सवलतीच्या दरात बससेवा
गौरी-गणपतीसाठी कोकणवासीयांना एसटीची साथ; कोकण खेड युवाशक्तीचा स्तुत्य उपक्रम
५१व्या वर्षात सुवर्ण मित्र मंडळाचा दिमाखदार गणेशोत्सव!
गणेशोत्सवात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; पुणे जिल्ह्यात १४ सप्टेंबरपासून आरोग्य शिबिरांची धडाकेबाज मोहीम
रावेत-वाकडमध्ये कोयत्यांचा धुमाकूळ; दोघे पोलिसांच्या ताब्यात
किशोर आवारे खून खटल्यात साक्षीदारांवर दबावाचे गंभीर आरोप