Latest Story
गणेशभक्तांसाठी सेवाभावी संस्थेची सवलतीच्या दरात बससेवागौरी-गणपतीसाठी कोकणवासीयांना एसटीची साथ; कोकण खेड युवाशक्तीचा स्तुत्य उपक्रम५१व्या वर्षात सुवर्ण मित्र मंडळाचा दिमाखदार गणेशोत्सव!गणेशोत्सवात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; पुणे जिल्ह्यात १४ सप्टेंबरपासून आरोग्य शिबिरांची धडाकेबाज मोहीमरावेत-वाकडमध्ये कोयत्यांचा धुमाकूळ; दोघे पोलिसांच्या ताब्यातकिशोर आवारे खून खटल्यात साक्षीदारांवर दबावाचे गंभीर आरोपगरजवंतांच्या सेवेत साजरा केला रघुवीर शेलारांचा वाढदिवसरघुवीर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोडमध्ये आरोग्यसेवेचा उपक्रमऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासाएमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भर

Main Story

Today Update

सिद्धीविनायक पब्लिक स्कूलमध्ये उत्साहात प्रवेशोत्सव; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पांनी स्वागत

काशिनाथ शिंदे/पिंपरी  नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे स्वागत संस्मरणीय करण्यासाठी सिद्धीविनायक पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस आनंद, उत्साह आणि उत्सुकतेच्या वातावरणात पार पडला. शाळा परिसर आकर्षक…

नियमभंगाविरुद्ध कठोर कारवाई करणाऱ्या अमित डोळस यांना बदनाम करण्याचा प्रयत्न?

वाहतूक नियम मोडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई; सोशल मीडियावर अपप्रचार केल्याप्रकरणी तक्रार काशिनाथ शिंदे | पिंपरी  पिंपरी वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी अमित डोळस यांनी वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करत नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई…

खेडमध्ये हातभट्टी साम्राज्यावर पोलिसांचा बुलडोझर; १,५०० लिटर रसायन नष्ट

काशिनाथ शिंदे : खेड   अवैध हातभट्टी दारू निर्मितीविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दारूबंदी युनिटने मोठी धडक कारवाई करत खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव परिसरातील हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत तब्बल १,५००…

रावेतमध्ये दागिने हिसकावणाऱ्या टोळीला पोलिसांचा दणका

काशिनाथ  शिंदे .पिंपरी, दि. १७ जून : रावेत परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढणाऱ्या सराईत चैन स्नॅचर टोळीचा रावेत पोलिसांनी पर्दाफाश केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली…

मंदिरफोड्या टोळीचा ४८ तासांत पर्दाफाश! देवीचा १.२५ किलो चांदीचा मुकुट, रोख रक्कम जप्त; तीन मंदिर चोरीचे गुन्हे उघड

काशिनाथ  शिंदे  तळेगाव दाभाडे : धार्मिक स्थळांना लक्ष्य करणाऱ्या दोन अट्टल चोरांना अवघ्या ४८ तासांत जेरबंद करत तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. इंदुरी येथील ग्रामदैवत कडजाई माता मंदिरातील…

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणासाठी पुण्यात प्रादेशिक प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ स्थलांतर, कर्जबाजारीपणा आणि कृषी कुटुंबांच्या स्थितीचा अभ्यास; धोरणनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण माहिती संकलित होणार

पुणे : भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या क्षेत्रीय कार्य संचालनालय, पुणे प्रादेशिक कार्यालयातर्फे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या (एनएसएस) ८१ व्या फेरीसाठी चार दिवसीय प्रादेशिक प्रशिक्षण…

तपासणीच्या बहाण्याने महिला रुग्णाचा विनयभंग; चेतना हॉस्पिटलमधील डॉक्टर अटकेत

पिंपरी-चिंचवड, दि. १५ जून : शहरातील चिंचवड परिसरातील चेतना हॉस्पिटलमध्ये महिला रुग्णाचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर तपासणीच्या बहाण्याने एका ३७ वर्षीय महिला रुग्णाशी अश्लील वर्तन…

तळेगाव टोलनाक्यावर पत्रकार कुटुंबाचा अपघात थोडक्यात टळला; कारवाईची मागणी

काशिनाथ  शिंदे  पिंपरी-चिंचवड, दि. १५ जून २०२६ : तळेगाव टोलनाक्यावर टोल कर्मचाऱ्यांच्या कथित उद्धट वर्तनामुळे आणि निष्काळजीपणामुळे एका पत्रकाराच्या कुटुंबाचा मोठा अपघात थोडक्यात टळल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी…

अवघ्या काही तासांत चैन चोरीचा पर्दाफाश ; तीन आरोपी अटके

  पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; १२.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त Read moreतळेगाव टोलनाक्यावर पत्रकार कुटुंबाचा अपघात थोडक्यात टळला; कारवाईची मागणीकाशिनाथ शिंदे पिंपरी : आळंदी परिसरातील चैन चोरीच्या गुन्ह्याचा पिंपरी-चिंचवड गुन्हे…

एमएफएसच्या दहा, एसआरपीएफच्या दोन तुकड्यांना घडविणाऱ्या हरिभाऊ इंगोले यांचा गौरव

एमएफएसच्या दहा, एसआरपीएफच्या दोन तुकड्यांना घडविणाऱ्या हरिभाऊ इंगोले यांचा गौरव  कोकण विभाग रोहयोचे सहआयुक्त संदीप पवार यांच्या हस्ते उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून सन्मानपत्र प्रदान Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ…

You Missed

गणेशभक्तांसाठी सेवाभावी संस्थेची सवलतीच्या दरात बससेवा
गौरी-गणपतीसाठी कोकणवासीयांना एसटीची साथ; कोकण खेड युवाशक्तीचा स्तुत्य उपक्रम
५१व्या वर्षात सुवर्ण मित्र मंडळाचा दिमाखदार गणेशोत्सव!
गणेशोत्सवात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; पुणे जिल्ह्यात १४ सप्टेंबरपासून आरोग्य शिबिरांची धडाकेबाज मोहीम
रावेत-वाकडमध्ये कोयत्यांचा धुमाकूळ; दोघे पोलिसांच्या ताब्यात
किशोर आवारे खून खटल्यात साक्षीदारांवर दबावाचे गंभीर आरोप