शिवसैनिकांच्या आग्रहाला मान; मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत गणरायाच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदेंची धाव
आनंद दिघेंच्या सेवाव्रताची आठवण; शिवसैनिकांच्या घरच्या गणपतींचे दर्शन घेत जपला कार्यकर्त्यांशी जिव्हाळा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नठाणे : राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे…
गर्भवती महिलेवर अत्याचारानंतर खून; आरोपी दोन तासांत जेरबंद
पणदरे एमआयडीसी परिसरातील धक्कादायक घटना; दागिने लुटून आरोपी पसार, माळेगाव पोलिसांची जलद कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नबारामती : पणदरे (ता. बारामती) येथील एमआयडीसी परिसरात घरात…
स्कॉर्पिओच्या सनरूफवर स्टंटबाजी करणाऱ्याचा माज उतरवला! अमित डोळस यांची धडक कारवाई
विना क्रमांकाची काळी स्कॉर्पिओ, बनावट आमदारांचा लोगो अन् भररस्त्यात स्टंटबाजी; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा दणका काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : शहरातील रस्त्यांवर वाहनांमधून धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात…
अजित पवारांचे सक्षम आरोग्य यंत्रणेचे स्वप्न पूर्ण करणार!
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही; डी. वाय. पाटील रुग्णालयात अत्याधुनिक विभागांचे उद्घाटन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता नागरिकांना…
गणेशभक्तांसाठी सेवाभावी संस्थेची सवलतीच्या दरात बससेवा
दापोली-मंडणगड तालुक्यांसाठी तीन एसटी बसेस; प्रवाशांना पाणी, चालक-वाहकांचा सन्मान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदापोली-मंडणगड : गणेशोत्सवानिमित्त कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी दापोली-मंडणगड…
गौरी-गणपतीसाठी कोकणवासीयांना एसटीची साथ; कोकण खेड युवाशक्तीचा स्तुत्य उपक्रम
वल्लभनगर आगारातून जादा एसटी बसची सुविधा; चालक-वाहकांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान, प्रवाशांना आरती पुस्तिकांचे वाटप काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड: गौरी-गणपती उत्सवानिमित्त कोकणातील खेड, रत्नागिरी येथे आपल्या…
५१व्या वर्षात सुवर्ण मित्र मंडळाचा दिमाखदार गणेशोत्सव!
पिंपरी गावात ‘गिरनार पर्वत दर्शन’चा भव्य देखावा; धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची पर्वणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांची परंपरा…
गणेशोत्सवात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; पुणे जिल्ह्यात १४ सप्टेंबरपासून आरोग्य शिबिरांची धडाकेबाज मोहीम
२५सप्टेंबरपर्यंतविविध ठिकाणीमोफतआरोग्यतपासणी, रक्त तपासणी, ईसीजी आणि औषधोपचार; २० लाखांहून अधिक नागरिकांच्या तपासणीचे राज्याचे उद्दिष्ट काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत राज्यभरात…
रावेत-वाकडमध्ये कोयत्यांचा धुमाकूळ; दोघे पोलिसांच्या ताब्यात
शस्त्रबंदी आदेश झुगारून लोखंडी कोयते बाळगले; दोन्ही तरुणांवर शस्त्र कायद्यान्वये गुन्हे काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही लोखंडी कोयते…
किशोर आवारे खून खटल्यात साक्षीदारांवर दबावाचे गंभीर आरोप
‘साक्ष बदलण्यासाठी’ धमकावल्याचा दावा; २० लाखांच्या व्यवहारापासून बंदुकीच्या धाकापर्यंत आरोप काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या…



महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुई
फुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!
थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!
दहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर
खाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!
खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; कुख्यात तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद!
कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर फुलविले दिवाळीचे हास्य; आनंदी मैत्री प्रतिष्ठानचा साडीवाटप उपक्रम
पुण्यात गुन्हे शाखेचा मोठा ड्रग्जविरोधी प्रहार; १ कोटी ८९ लाखांचे एमडी जप्त!
कोरियाच्या व्यावसायिक संस्कृतीचे एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; एसबीपीआयएममध्ये कार्यशाळा उत्साहात




























































































