Latest Story
मतदार यादीत नाव नसेल तर संधी अजूनही आहे! १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष नोंदणी शिबिरेगणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना नो-एंट्री!ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्तीअमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मानदहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!‘सैराट’चा बदला! प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीच्या पतीवर कोयत्याने हल्ला; पिस्तूल निसटल्याने जीव वाचला

Main Story

Today Update

दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; वाकड पोलिसांकडून ६१ वर्षीय आरोपीला अटक

काशिनाथ शिंदे : वाकड पिंपरी-चिंचवड, : वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताथवडे परिसरात १० वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ६१ वर्षीय आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात चार…

💥 घरफोडीच्या साखळीचा पर्दाफाश! ६ तासांत सराईत चोर जेरबंद; गावठी पिस्तूलसह मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे : पिंपरी काळेवाडी पोलिसांनी घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा अवघ्या सहा तासांत छडा लावत सराईत घरफोड्या करणाऱ्या दोन आरोपींना आणि एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेत मोठे यश मिळवले आहे. आरोपींकडून…

“मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मोठी मागणी! तत्कालीन अभियंता हरविंदर सिंग बंसल यांच्या भूमिकेच्या उच्चस्तरीय चौकशीची युवासेनेची जोरदार मागणी”

काशिनाथ शिंदे : पिंपरी पिंपरी-चिंचवड, मोशी  कचरा डेपो परिसरातील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी तत्कालीन कार्यकारी अभियंता हरविंदर सिंग बंसल यांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी…

🌱 ‘वाढदिवसाचा अनोखा संकल्प! उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी वृक्षारोपणासह धार्मिक विधींना सुरुवात’

काशिनाथ शिंदे: लोणावळा लोणावळा, : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘वृक्ष पंधरवडा’…

‘वाढदिवसाचा अनोखा उत्सव! विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण आणि शिक्षकांचा सन्मान; देहूरोड शिवसेनेचा सामाजिक उपक्रम

काशिनाथ शिंदे : देहूरोड महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पुणे जिल्हा सल्लागार रमेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोड शहर शिवसेनेच्या…

“उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लोणावळ्यात ‘हरित संकल्प’; वृक्षारोपण, दुग्धाभिषेक आणि महाआरतीने व्यक्त केल्या शुभेच्छा”

काशिनाथ शिंदे : लोणावळा लोणावळा,  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त लोणावळा शहरात विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पुणे जिल्ह्याचे…

“चाकणला मेट्रोची गती! पिंपरी-चिंचवड ते औद्योगिक पट्टा जोडणाऱ्या नव्या मार्गावर महा मेट्रोची निर्णायक बैठक”

काशिनाथ शिंदे : पिंपरी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्रातील मेट्रोचे जाळे अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने महा मेट्रोची महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक नुकतीच पार पडली. वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी आणि प्रवाशांच्या सोयीचा…

४६ वर्षांची भगवी निष्ठा! वादळे आली, फितुरी झाली… पण रमेशभाऊंनी विचारांचा झेंडा कधीच खाली ठेवला नाही

काशिनाथ शिंदे : देहूरोड राजकारणात सत्तेच्या समीकरणानुसार पक्ष बदलणाऱ्यांची संख्या मोठी असते. मात्र विचारांशी तडजोड न करता, तब्बल ४६ वर्षे एकाच पक्षाशी अखंड निष्ठा जपणारे देहूरोडचे ज्येष्ठ शिवसैनिक रमेशभाऊ पिराजी…

“विकासनगरात विठ्ठलनामाचा गजर; ज्येष्ठ नागरिकांच्या पालखी सोहळ्याने परिसर झाला भक्तिमय!”

काशिनाथ शिंदे : किवळे आषाढी एकादशीचे औचित्य साधत किवळे गावातील विकासनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पालखी सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ नागरिकांसह महिला-पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी होत…

७० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार; करिअर मार्गदर्शनातून उज्ज्वल भविष्यास नवी दिशा!

काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड शेखर चिंचवडे युवा फाउंडेशनच्या वतीने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आणि करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार…

You Missed

मतदार यादीत नाव नसेल तर संधी अजूनही आहे! १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष नोंदणी शिबिरे
गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना नो-एंट्री!
ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती
अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!
‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!
काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!