भाजपा पिंपरी-चिंचवड कोअर समितीची महत्त्वपूर्ण बैठक; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन

काशिनाथ शिंदे कासारवाडी : हॉटेल कलासागर येथे भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कोअर समितीची महत्त्वपूर्ण बैठक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत शहरातील संघटनात्मक…

ताडीवाला रोडवरील १७ वर्षीय मुलाच्या मृत्यूला गंभीर वळण; सहा जणांविरोधात आईचा गंभीर आरोप

काशिनाथ शिंदे पुणे : ताडीवाला रोड परिसरातील १७ वर्षे ७ महिन्यांच्या शिवकुमार ऊर्फ ‘चिंट्या’ बाबु बकराणी या अल्पवयीन मुलाच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. २६ सप्टेंबरच्या रात्री…

मुंबई उपवर्गीकरण निर्धार महाआंदोलन : लढाईत जिंकलो, पण तहात हरलो

सहा महिन्यांच्या लेखी आश्वासनावर आंदोलन मागे घेणे चुकीचे; हिवाळी अधिवेशनापूर्वी उपवर्गीकरण लागू करण्याचा निर्धार हवा : लोकसेवक युवराज दाखले काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई  : मातंग…

वाढदिवसाचा अनोखा सामाजिक उपक्रम; लामजेवाडीतील विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वाटप

अमर घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मरणार्थ उपक्रम काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलइंदापूर : वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता तो…

३,५०० हून अधिक सफाई सेवकांची आरोग्य तपासणी; ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिर’ संपन्न

काशिनाथ शिंदे पिंपरी: शहराच्या स्वच्छतेची धुरा सांभाळणाऱ्या सफाई सेवकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत सफाई मित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवेतून २१ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त

काशिनाथ शिंदे: पिंपरी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेत वर्षानुवर्षे निष्ठा, शिस्त आणि कर्तव्यभावनेने योगदान देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे महापालिका भक्कमपणे उभी आहे, असे गौरवोद्गार सहआयुक्त मनोज लोणकर यांनी काढले. Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या…

प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांची बैठक; वाहतूक प्रश्नांवर झाली सविस्तर चर्चा

 पिंपरी चिंचवड मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या पदाधिकाऱ्यांसह प्रादेशिक परिवहन   अधिकारी संदेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांची बैठक; वाहतूक प्रश्नांवर झाली सविस्तर चर्चा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई…

वीजबिल भरताच अभिनेत्री तनिषा मुखर्जी यांच्या फार्महाऊसचा वीजपुरवठा पूर्ववत

थकीत बिलामुळे २६ सप्टेंबरला वीजपुरवठा खंडित; भरणा होताच महावितरणची तातडीने कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: थकीत वीजबिलामुळे अभिनेत्री तनिषा मुखर्जी यांच्या लोणावळा येथील फार्महाऊसचा २६…

मानपाड्यात शिवसेना पदाधिकाऱ्यावर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू

प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर गोळीबारासह धारदार शस्त्राने हल्ला; पाच जणांचा सहभाग असल्याचा संशय काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नठाणे : मानपाडा परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे…

धारदार कोयता बाळगून दहशत निर्माण करणारा तरुण ताब्यात

गुन्हे शाखा युनिट ३ ची कारवाई; सोळू परिसरातून २० वर्षीय तरुणाला घेतले ताब्यात काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोळू परिसरात कमरेला…

You Missed

शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी
चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!
महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!
पुणे मेट्रोच्या विस्ताराने शहराच्या विकासाला नवी गती; मोदींच्या हस्ते मार्गिका-३चे लोकार्पण
फिडेल सॉफ्टटेकचा जागतिक विस्तार झेपावणार! २०० कोटींची उलाढाल असलेल्या सॉफ्टेंजर कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा
प्रा. रुपाली पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान