महाराष्ट्रात ब्रिटिश गुंतवणुकीचा मार्ग मोकळा? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यूके-महाराष्ट्र औद्योगिक भागीदारीवर चर्चा

स्वच्छ ऊर्जा, आधुनिक तंत्रज्ञान आणि औद्योगिक परिवर्तनाला चालना देण्यासाठी ब्रिटिश कंपन्यांच्या वरिष्ठ प्रतिनिधींसोबत मुंबईत महत्त्वपूर्ण गोलमेज बैठक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला…

बार्शीत पोलिसांचा दणका! गुटखा-दारूचा साठा जप्त; तिघांविरुद्ध कारवाई

आगळगाव, धसपिंपळगावात तीन स्वतंत्र कारवाया; २० हजार ३२४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, गुटखा प्रकरणातील आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नबार्शी : प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य…

पाच महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा साहिल दावतखानी अखेर जेरबंद!

भवानी पेठेतील मारहाण प्रकरण; गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : गंभीर मारहाण प्रकरणात गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या साहिल इरफान दावतखानी (वय…

धनकवडीतून चार वॉन्टेड आरोपींना गुन्हे शाखा युनिट-२ने घेतले ताब्यात!

सहकारनगर पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्याचा छडा; चौकशीत आरोपींनी गुन्ह्यातील सहभाग कबूल केल्याची पोलिसांची माहिती काशिनाथ शिंदे Read moreअवघ्या काही तासांत चैन चोरीचा पर्दाफाश ; तीन आरोपी अटकेपुणे : पुणे गुन्हे…

कृषिपंपांच्या वीजपुरवठ्यासाठी महावितरण ‘मिशन मोड’वर!

प्रत्येक जिल्ह्याला २० कोटींचा विशेष निधी; नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदलण्याचे लोकेश चंद्र यांचे आदेश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी सुरळीत आणि…

स्वच्छतेच्या दुर्गा सांभाळताहेत पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छतेची धुरा!

स्वच्छतेच्या नियोजनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत महिला आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य मुकादमांची महत्त्वपूर्ण भूमिका; स्वच्छ सर्वेक्षणासह ‘माझी वसुंधरा’ अभियानासाठीही योगदान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : शहर स्वच्छ,…

सेवा सेतू अभियानात २,५७८ ग्राहकांना सूर्यघर योजनेचा लाभ!

६०,८०४ वीजपुरवठा तक्रारींचे निराकरण; ११,९९२ वीजबिल तक्रारी निकाली काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: महावितरणच्या सेवा सेतू अभियानाला पुणे परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत…

इंदिरानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात गैरव्यवहाराचे आरोप; विकासकांवर कारवाई करा – दुर्योधन कदम

पात्र झोपडीधारकांना डावलल्याचा दावा; स्वतंत्र चौकशी, दोषींना काळ्या यादीत टाकण्याची मागणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : चिंचवड येथील इंदिरानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात अनियमितता होत असून,…

जपानमधील शिक्षण, नोकरीच्या संधींची माहिती मिळणार; पीसीसीओईत ‘नो जपान २०२६’

जपानच्या मुंबईतील वाणिज्य दूतावासाच्या सहकार्याने १६ ऑक्टोबरला आयोजन; उच्च शिक्षण, शिष्यवृत्ती आणि करिअरविषयक मार्गदर्शन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे…

अक्षय दुनघव यांची भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती

आरपीआय आठवले गटातून भाजपमध्ये प्रवेश; लांडेवाडीतील सामाजिक कार्याची दखल काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्षपदी भोसरीतील…

You Missed

फिडेल सॉफ्टटेककडून सॉफ्टेंजरचे अधिग्रहण; जागतिक विस्ताराला मिळणार नवी गती
लहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!
चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीर
न्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंड
पीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूर
सरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!