सोलापुरात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेटचा भंडाफोड; सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर, कर्मचारीसह 8 जण गजाआड!
काशिनाथ शिंदे : सोलापूर सोलापूर शहर गुन्हे शाखेने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत सोलापूरच्या शासकीय (सिव्हिल) रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ लिपिक आणि इतर कर्मचाऱ्यांसह एकूण…
अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वाच्या प्रसिद्धीवर प्रश्नचिन्ह; महापालिका अपयशी, कारवाईची युवराज दाखले यांची मागणी
काशिनाथ शिंदे: पिंपरी पिंपरी-चिंचवड : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी राज्यभर सुरू असलेल्या “अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व” उपक्रमाच्या प्रसिद्धीबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप प्रबोधन…
“सुनेत्रा पवारांवरील विधानावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांनी जाहीर माफी मागावी”
काशिनाथ शिंदे : पिंपरी पिंपरी : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने बुधवारी आंदोलन केले.…
आयसीएमएआयच्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलला नवे नेतृत्व; सीएमए महेंद्र भोंबे अध्यक्षपदी
काशिनाथ शिंदे : मुंबई मुंबई : द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएमएआय)च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (डब्ल्यूआयआरसी)च्या सन २०२६-२७ या कार्यकाळासाठी नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये…
‘मिसिंग लिंक’ला ‘लोकनेते अजितदादा पवार’ यांचे नाव द्या; विनोद वरखडे यांची सरकारकडे मागणी
काशिनाथ शिंदे: पिंपरी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला “लोकनेते अजितदादा पवार मिसिंग लिंक महामार्ग” असे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक सेलचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विनोद वरखडे…
बनावट खात्यांचा काळाबाजार उघड! ६९ नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक; आळंदी पोलिसांचा मोठा दणका
काशिनाथ शिंदे: आळंदी पिंपरी चिंचवड इन्स्टंट ग्रँड आणि इन्स्टंट लोनच्या आमिषाला बळी पडलेल्या देशभरातील ६९ नागरिकांची तब्बल ₹१ कोटी ५६ लाखांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या ‘म्युल अकाउंट’ रॅकेटचा आळंदी पोलिसांनी पर्दाफाश…
परराज्यातील मजुरांवर ‘डिजिटल दरोडा’! फिंगरप्रिंटने मोबाईल अनलॉक करून खात्यातील पैसे लुटणारी टोळी जेरबंद
काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड परराज्यातून कामासाठी आलेल्या मजुरांना एकटे गाठून मारहाण, धमकी आणि जबरदस्तीने ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात पैसे लुटणाऱ्या दोन सराईत आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-२ ने…
शालेय साहित्य खरेदीत मोठा घोटाळा? ई-रुपी निविदेवर भाजपचा गंभीर आक्षेप; चौकशीची मागणी, न्यायालयात जाण्याचा इशारा
काशिनाथ शिंदे : पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य खरेदीसाठी राबविण्यात येत असलेल्या ई-रुपी आधारित निविदा प्रक्रियेवर संशयाचे सावट निर्माण झाले आहे. भाजपचे नगरसेवक शीतल (विजय) गोरख शिंदे…
“गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित करा!” ताम्हिणी-भोर-वरंधा घाट रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीची मुख्यमंत्र्यांकडे
काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड आगामी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी ताम्हिणी तसेच भोर-वरंधा घाटातील खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी…
थाई बॉक्सिंगमध्ये पिंपरी-चिंचवडचा जलवा! ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ किताबावर मोहोर; राज्य निवड चाचणीत सुवर्णपदकांची लयलूट
काशिनाथ शिंदे : लोणावळा लोणावळा : राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा २०२६ मध्ये पिंपरी-चिंचवडच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत स्पर्धेतील मानाचा ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ किताब पटकावला. सिंहगड इन्स्टिट्यूट, लोणावळा येथे…

















