बनावट आमदार लोगोचा थारला ‘ब्रेक’; पिंपरी वाहतूक पोलिसांचा दणका!

काळी काच, मॉडिफाय सायलेन्सर अन् फॅन्सी नंबर प्लेटवरही कारवाई; आमदार असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : स्वतः किंवा कुटुंबातील कोणीही…

ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान! — यश दत्ता काका साने

काशिनाथ शिंदे पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. या प्रेरणादायी सोहळ्यास उपस्थित राहून कर्तृत्ववान शिक्षकांचा गौरव…

ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव शिर्के यांचे निधन

पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची अखेर; वयाच्या ८१व्या वर्षी निधन काशिनाथ  शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव अमृतराव…

आमदाराचे बनावट स्टिकर लावणे पडले महागात; पिंपरी पोलिसांचा दणका

  क्रेटावर ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य, आमदार’चा बनावट ठसा; व्हीआयपी सवलतीसाठी बनवाबनवी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी : खासगी वाहनावर ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य, आमदार’ असे बनावट स्टिकर…

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान बदलांचा वेध घ्या!

विद्यार्थ्यांनी नवकल्पना, कौशल्य आणि सातत्यपूर्ण शिक्षणावर भर द्यावा : दीपक शिंगण काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, पुणे: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत.…

सीआयआरटीच्या हीरक महोत्सवी वर्षाचा दिमाखदार प्रारंभ

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोगोचे अनावरण; सुरक्षित व तंत्रज्ञानाधारित वाहतुकीचा संकल्प काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेने (सीआयआरटी) स्थापनेची ६०…

शिवसैनिकांच्या आग्रहाला मान; मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत गणरायाच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदेंची धाव

आनंद दिघेंच्या सेवाव्रताची आठवण; शिवसैनिकांच्या घरच्या गणपतींचे दर्शन घेत जपला कार्यकर्त्यांशी जिव्हाळा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नठाणे : राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे…

गर्भवती महिलेवर अत्याचारानंतर खून; आरोपी दोन तासांत जेरबंद

पणदरे एमआयडीसी परिसरातील धक्कादायक घटना; दागिने लुटून आरोपी पसार, माळेगाव पोलिसांची जलद कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नबारामती : पणदरे (ता. बारामती) येथील एमआयडीसी परिसरात घरात…

स्कॉर्पिओच्या सनरूफवर स्टंटबाजी करणाऱ्याचा माज उतरवला! अमित डोळस यांची धडक कारवाई

विना क्रमांकाची काळी स्कॉर्पिओ, बनावट आमदारांचा लोगो अन् भररस्त्यात स्टंटबाजी; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा दणका काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : शहरातील रस्त्यांवर वाहनांमधून धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात…

अजित पवारांचे सक्षम आरोग्य यंत्रणेचे स्वप्न पूर्ण करणार!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही; डी. वाय. पाटील रुग्णालयात अत्याधुनिक विभागांचे उद्घाटन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता नागरिकांना…

You Missed

दिवाळीत प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स असोसिएशनचा ‘बंपर लकी ड्रॉ’ धमाका!
भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणी
फिडेल सॉफ्टटेककडून सॉफ्टेंजरचे अधिग्रहण; जागतिक विस्ताराला मिळणार नवी गती
लहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!
चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीर
न्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंड