Latest Story
न्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंडपीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूरसरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!महामार्गाच्या कामात महावितरणच्या वीजवाहिन्यांना धोका; NHAI च्या कामावर आक्षेप!मातंग समाजाच्या दीपावली स्नेहमिलनात आमदार अमित गोरखे यांचा भगवी शाल देऊन सन्मान!महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुईफुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!अनावश्यक बांधकामे थांबवा; विद्यार्थ्यांच्या फी आणि वसतिगृहासाठी निधी वापरा ; रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडे मागणीदहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

Main Story

Today Update

पुणे महापालिकेत नोकरीचे आमिष; १५ लाखांची फसवणूक, बनावट नियुक्तीपत्रे देणाऱ्यावर गुन्हा

काशिनाथ शिंदे :पुणे पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ अभियंता आणि उपआयुक्त पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून तब्बल १५ लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. नोकरी न…

कुंभमेळा घोटाळ्याचा धक्कादायक प्रकार; ५९१ कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात तिघांना अटक

काशिनाथ शिंदे : नाशिक कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली तब्बल ५९१ कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर…

थरमॅक्स चौकातील केक शॉपमध्ये खळबळ; चॉकलेट पेस्ट्रीत काचेचा तुकडा आढळल्याचा ग्राहक महिलेचा आरोप

काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड थरमॅक्स चौकातील एका नामांकित केक शॉपमधून खरेदी केलेल्या चॉकलेट पेस्ट्रीमध्ये काचेप्रमाणे दिसणारा कठीण तुकडा आढळल्याचा गंभीर आरोप एका ग्राहक महिलेने केला आहे. मुलीसाठी आणलेली पेस्ट्री…

पुणे महापालिकेच्या ४४२ सफाई कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधानभवनात महत्त्वपूर्ण बैठक

काशिनाथ शिंदे : पुणे महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या रोजंदारी व खाडे रोजंदारी कामाच्या अंमलबजावणीसंदर्भात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेने केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने विधानभवन येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. Read moreमुंबई…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्या बोधचिन्हाला स्थायी समितीची मंजुरी; अश्वारूढ शिवरायांसह ‘कटिबद्ध जनहिताय’चा संदेश

  काशिनाथ शिंदे : पिंपरी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत बोधचिन्हात महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार असून, नव्या बोधचिन्हाच्या अंतिम नमुन्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. स्थायी…

भर पावसात कचरावेचक व विद्यार्थ्यांचे आंदोलन; अखेर समाज कल्याण आयुक्तालयाचे लेखी आश्वासन

काशिनाथ शिंदे : पुणे साफसफाई क्षेत्रात कार्यरत कामगारांच्या पाल्यांना मिळणाऱ्या केंद्र शासन पुरस्कृत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेत ‘सेल्फ फायनान्स’ शाळांतील पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि मागील तीन…

दुहेरी प्रवेशावरून विद्यार्थ्यांवर कारवाई का?; विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थी संघटनेचा सवाल

काशिनाथ शिंदे : पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्रात आदिवासी आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे रद्द करण्यात आलेले प्रवेश तातडीने पूर्ववत करावेत, तसेच केंद्राचे संचालक व समन्वयक यांनी…

पिस्तूल घेऊन फिरणाऱ्यांना आंबेगाव पोलिसांचा दणका; तिघांना अटक, १.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे : पुणे पुण्यातील आंबेगाव परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ गावठी अग्निशस्त्रे आणि १ जिवंत काडतूस जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून…

सुरूरमध्ये रात्रगस्तीवरील पोलिसांवर प्राणघातक हल्ला; कॉन्स्टेबल गंभीर जखमी

काशिनाथ शिंदे : सातारा भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरूर (ता. वाई) येथील बाजार तळावर रात्रगस्तीवर असलेल्या पोलीस पथकावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १०) मध्यरात्री १२.४५…

भुगावमध्ये हॉटेलच्या आड गांजाची विक्री?; १.९९२ किलो गांजा जप्त, दोघांवर गुन्हा

काशिनाथ शिंदे : भूगाव बावधान भुगाव येथील अमन होंडा समोरील पद्मावती हॉटेल परिसरात बावधन पोलिसांनी कारवाई करत हॉटेल चालकाकडून तब्बल १ किलो ९९२ ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त गांजाची अंदाजे…

You Missed

न्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंड
पीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूर
सरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!
महामार्गाच्या कामात महावितरणच्या वीजवाहिन्यांना धोका; NHAI च्या कामावर आक्षेप!
मातंग समाजाच्या दीपावली स्नेहमिलनात आमदार अमित गोरखे यांचा भगवी शाल देऊन सन्मान!
महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुई