Latest Story
भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणीफिडेल सॉफ्टटेककडून सॉफ्टेंजरचे अधिग्रहण; जागतिक विस्ताराला मिळणार नवी गतीलहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीरन्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंडपीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूरसरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!महामार्गाच्या कामात महावितरणच्या वीजवाहिन्यांना धोका; NHAI च्या कामावर आक्षेप!मातंग समाजाच्या दीपावली स्नेहमिलनात आमदार अमित गोरखे यांचा भगवी शाल देऊन सन्मान!महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुई

Main Story

Today Update

सहा तासांत खुनाच्या प्रयत्नाचा छडा; सहा आरोपींसह विधीसंघर्षित बालक ताब्यात

गुन्हे शाखा युनिट ३ची धडाकेबाज कामगिरी; चार दुचाकी व सात मोबाईल जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : भोसरी परिसरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून गंभीर…

सिंहगड रोडवर दारूचा काळाबाजार उघड!

गुन्हे शाखा युनिट-३चा मध्यरात्री छापा; १.२४ लाखांची देशी-विदेशी दारू जप्त, दोघे ताब्यात काशिनाथ शिंदे :पुणे सिंहगड रोड परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीविरोधात पुणे शहर गुन्हे शाखेने धडक कारवाई करत…

शिंदे गटाला सोडचिठ्ठी; सप्पागुरूंची ‘घरवापसी’!

शशिकांत सप्पागुरू यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश; शिवसेना भवनात पदाधिकाऱ्यांची उपस्थिती काशिनाथ शिंदे : मावळ Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मावळ तालुक्यात…

उपवर्गीकरणासाठी पिंपरी-चिंचवड दणाणले!

आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश महामोर्चा; हजारो समाजबांधवांचा एल्गार काशिनाथ शिंदे :पिंपरी-चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न“अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण तातडीने लागू करा!” या प्रमुख मागणीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये…

सीसीटीव्ही फुटेजने चोराचा माग काढला; ४.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त!

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ची धडाकेबाज कारवाई; येरवड्यातील आरोपीला बेड्या Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार…

उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा महाआक्रोश; सरकारला युवराज दाखले यांचा इशारा

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे लोकसंख्येच्या प्रमाणात ‘अ, ब, क, ड’ पद्धतीने उपवर्गीकरण करून मातंग समाजासह इतर वंचित पोटजातींना आरक्षणाचा न्याय्य वाटा द्यावा, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये सकल मातंग…

चाकण-महाळुंगे एमआयडीसीतील खड्ड्यांविरोधात गणेश बोत्रे यांच्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक संघटनेचा जाहीर पाठिंबा

काशिनाथ शिंदे : चाकण चाकण-महाळुंगे एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि मोठमोठ्या खड्ड्यांच्या समस्येविरोधात गणेश बोत्रे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. Read moreमुंबई…

कामगाराच्या मृत्यूप्रकरणी अभियंता-ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!

काशिनाथ शिंदे : दापोडी राहुल साबळे यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश हाके यांचे दापोडी पोलिसांना निवेदन, १० दिवसांत कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या…

आता थेट बॉलिवूडवर तुकाराम मुंढेंचा दणका!; शाहरुख, अजय देवगण, टायगर श्रॉफला एफडीएची नोटीस

काशिनाथ शिंदे मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील एफडीएने आता थेट बॉलिवूडच्या बड्या कलाकारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘विमल इलायची’च्या जाहिरातीप्रकरणी अभिनेता शाहरुख खान,…

जेवणानंतर काही वेळातच पोलीस अधिकाऱ्याचा दुर्दैवी अंत; नागपूर पोलीस दलात खळबळ

नागपूर : नागपूर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर अंकुशराव झोल यांचा शासकीय निवासस्थानी दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस लाईन टाकळी येथील शासकीय क्वार्टरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास…

You Missed

भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणी
फिडेल सॉफ्टटेककडून सॉफ्टेंजरचे अधिग्रहण; जागतिक विस्ताराला मिळणार नवी गती
लहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!
चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीर
न्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंड
पीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूर