Latest Story
तरुणाईच्या पसंतीचे ‘कॅफे अरोमा’ रावेतमध्ये सुरूपीसीसीओईमध्ये प्रथम वर्ष बी.टेक विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य वाढवावे; डॉ. गोविंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शनड्रायव्हर डे उत्साहात साजरा; विनोद वरखडे यांच्या पुढाकारातून सुरक्षित वाहनचालनेचा संदेशदोन हजार रुपयांसाठी खून करून मृतदेहाच्या हात-पायांना बांधून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नघरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन लाखांची रोकड जप्तभटके-विमुक्त नागरिकांना हक्काची कागदपत्रे मिळणार!पीएम सूर्य घर योजनेची माहिती आता तालुक्यातच; महावितरण उभारणार ‘किओस्क’पिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश!भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर विभागीय पातळीवर सुनावणी; दोन प्रकरणांचा घेतला आढावालोकअदालतीत तडजोडीचा ‘न्याय’! पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणे निकाली

Main Story

Today Update

दुहेरी प्रवेशावरून विद्यार्थ्यांवर कारवाई का?; विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थी संघटनेचा सवाल

काशिनाथ शिंदे : पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्रात आदिवासी आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे रद्द करण्यात आलेले प्रवेश तातडीने पूर्ववत करावेत, तसेच केंद्राचे संचालक व समन्वयक यांनी…

पिस्तूल घेऊन फिरणाऱ्यांना आंबेगाव पोलिसांचा दणका; तिघांना अटक, १.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे : पुणे पुण्यातील आंबेगाव परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ गावठी अग्निशस्त्रे आणि १ जिवंत काडतूस जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून…

सुरूरमध्ये रात्रगस्तीवरील पोलिसांवर प्राणघातक हल्ला; कॉन्स्टेबल गंभीर जखमी

काशिनाथ शिंदे : सातारा भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरूर (ता. वाई) येथील बाजार तळावर रात्रगस्तीवर असलेल्या पोलीस पथकावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १०) मध्यरात्री १२.४५…

भुगावमध्ये हॉटेलच्या आड गांजाची विक्री?; १.९९२ किलो गांजा जप्त, दोघांवर गुन्हा

काशिनाथ शिंदे : भूगाव बावधान भुगाव येथील अमन होंडा समोरील पद्मावती हॉटेल परिसरात बावधन पोलिसांनी कारवाई करत हॉटेल चालकाकडून तब्बल १ किलो ९९२ ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त गांजाची अंदाजे…

वडापावच्या गाडीवर पायाला पाय लागला अन् वाद पेटला; मारहाणीनंतर २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

काशिनाथ शिंदे :पुणे गणेश पेठेतील डुल्या मारुती चौक परिसरात वडापावच्या गाडीवर पायाला पाय लागल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचा थरारक शेवट झाला. झालेल्या मारहाणीत छातीवर गंभीर मार लागल्याने शिवम राजेश परदेशी…

प्रियकरासोबत राहणारी पत्नी डोळ्यात खुपली; पतीने डोक्यात दगड घालून संपवले!

काशिनाथ शिंदे : यवत पत्नी प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने तिच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील बोरीभडक येथे शुक्रवारी (दि. ७) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या…

मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांच्या हक्कांसाठी संघटित लढा उभारणार; कल्याण-डोंबिवलीत पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप

काशिनाथ शिंदे : कल्याण मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने कल्याण व डोंबिवली शहरातील मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांची बैठक डोंबिवली येथे उत्साहात पार पडली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एकमताने…

देहूरोडमध्ये राष्ट्रीय क्रांती दिवस उत्साहात; स्वातंत्र्यवीरांना अभिवादन

काशिनाथ शिंदे : देहूरोड देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रीय क्रांती दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना…

१८ वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा ६३ वर्षीय फरारी अखेर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-३ची धडाकेबाज कारवाई!

काशिनाथ शिंदे: पिंपरी चिंचवड आळंदी आळंदी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तब्बल १८ वर्षांपासून फरार असलेल्या ६३ वर्षीय पाहिजे आरोपीला गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. काशिनाथ बाळकृष्ण दिघे…

लोणावळ्यात गांजाची तस्करी उधळली; ८.५ किलो गांजासह तरुणाला बेड्या

काशिनाथ शिंदे : लोणावळा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. कुसगाव बुद्रुक येथील आयआरबी कार्यालयाजवळ सापळा रचून पोलिसांनी…

You Missed

तरुणाईच्या पसंतीचे ‘कॅफे अरोमा’ रावेतमध्ये सुरू
पीसीसीओईमध्ये प्रथम वर्ष बी.टेक विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य वाढवावे; डॉ. गोविंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन
ड्रायव्हर डे उत्साहात साजरा; विनोद वरखडे यांच्या पुढाकारातून सुरक्षित वाहनचालनेचा संदेश
दोन हजार रुपयांसाठी खून करून मृतदेहाच्या हात-पायांना बांधून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन लाखांची रोकड जप्त
भटके-विमुक्त नागरिकांना हक्काची कागदपत्रे मिळणार!